Health First | नाभीत तेल घालण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

मुंबई, १७ जून | शरीराचा प्रत्येक भाग खूप महत्वाचा आहे आणि त्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. आपण आपल्या शरीराला मॉइश्चरायझ करण्यासाठी क्रीम लावतो .काहीच वेळाने त्वचा पुन्हा रुक्ष होते.परंतु आपणास माहितीत आहे की नाभीत तेल लावल्याने चेहऱ्याची चमक तशीच राहते मग ते स्त्री असो किंवा पुरुष.
चला तर मग नाभीत तेल लावण्याचे 5 फायदे जाणून घेऊ या:
1 जर आपल्याला डोळ्यांशी निगडित काही समस्या जाणवत असतील तर आपण आपल्या नाभीवर नारळाचे तेल लावावे. यामुळे डोळ्याची दृष्टी चांगली राहील.
2 नाभीवर बदाम तेल लावल्याने मुरूम नाहीसे होतात आणि चेहर्याची चमक देखील तशीच राहते.
3 आजच्या काळात, विशेषत: स्त्रियांमध्ये, गुडघेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. अशा परिस्थितीत नाभीवर मोहरीचे तेल लावल्याने सांधे व गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो.
4 स्त्रिया आणि पुरुष नेहमीच केस गळतीच्या समस्येने त्रस्त असतात. मोहरीचे तेल नियमितपणे नाभीवर लावा आणि मालिश करत रहा. या मुळे हे आपले केस गळणे कमी होईल आणि आपले केस अधिक मजबूत होतील.
5 नारळ तेल अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले गुणधर्म प्रजनन शक्ती वाढविण्यात मदत करतात.
नाभीमध्ये गाईचे तूप लावून हलकी मालिश केल्यामुळे होणारे फायदे:
१) तूप नाभीत लावल्यामुळे स्कीन मध्ये आद्रता टिकून राहील आणि फेयरनेस वाढेल.
२) यामुळे स्कीनची ड्रायनेस दूर होते आणि चेहरा चमकदार होतो.
३) यामुळे केसांचे गळणे थांबते आणि केस चमकदार होतात.
४) तसेच हे गुडघेदुखी आणि सांधेदुखी मध्ये फायदेशीर आहे.
५) यामुळे पिम्पल्स आणि डाग दूर होतात.
६) नाभी मध्ये तूप लावल्यामुळे ओठ सुंदर होतात.
७) यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात आणि बुद्धीकोष्ट पासून बचाव होतो
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Amazing benefits of applying navel oil health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं