Health First | वजन कमी करायचं आहे? | रोज सकाळी उठून प्या बडिशेपचे पाणी - नक्की वाचा

मुंबई, ३० जून | लॉकडाऊनमुळे अनेकांची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाला आहे. खराब लाईफस्टाईल आणि बेपर्वाईयाचा परिणाम अनेकांच्या वजनावर होत आहे. बाहेरचे खाणे तसेच वेळेत न जेवणे याचा परिणाम वजन वाढीवर होतो. अशातच सोशल लाईफवर परिणाम न करता वजन कंट्रोल करणे खरंच मु्श्किल आहे. सध्याच्या घडीला वजन कमी करणे सोपे काम नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा पर्याय सांगत आहोत.
केवळ माऊथ फ्रेशनर नाही बडिशेप:
अनेकांना जेवल्यानंतर बडिशेप खाण्याची सवय असते. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. मात्र बडिशेप केवळ माऊथ फ्रेशनरचे काम करत नाही तर हे खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्याही दूर होतात.
शरीरावर चरबी जमा होऊ देत नाही:
बडिशेपमुळे शरीरावर चरबी जमा होती. बडिशेपाचा चहा प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
वाढतो मेटाबॉलिक रेट:
बडिशेपच्या सेवनाने मेटाबॉलिक रेट वाढतो आणि ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. लठ्ठपणा वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मेटाबॉलिक रेट कमी असणे. जेव्हा तु्म्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला मेटाबॉलिक रेट वाढवायचा असतो.
वजन कमी करण्यासाठी असे करा बडिशेपचे सेवन:
जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी बडिशेपचे सेवन करायचे आहे तर बडिशेप खाण्याची पद्धत जरूर जाणून घेतली पाहिजे. कारण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने बडिशेपा वापर करताात तर त्यामुळे कोणताच फायदा होणार नाही. वजन घटवण्यासाठी बडिशेपचे सेवन तुम्ही २ पद्धतीने करू शकता.
बडिशेपला रात्रभर पाण्यात भिजत ठेवा:
रात्री एक चमचा बडिशेप एक लीटर पाण्यात टाका. सकाळी उठून या पाण्याचे सेवन करा. जर तुम्ही दररोज असे करत असाल तर काही वेळेनंतर तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
पाण्यात उकळून:
जर तुम्हाला बडिशेप भिजवून पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही दोन चमचे बडिशेप एक लीटर पाण्यात टाकून ते पाणी उकळून घ्या. जेव्हा बडिशेपचा अर्क पाण्यात उतरेल तेव्हा ते थंड करून फ्रीजमध्ये ठेवा. सकाळी उठल्यानंतर अथवा रात्री झोपण्याआधी या पाण्याचे सेवन करा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: For weight loss drink fennel seeds water daily health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं