Special Recipe | घोसाळ्याच्या भजीचा या पावसाळ्यात नक्की आस्वाद घ्या

मुंबई ३० जून : पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या बाजारात दिसून येतात . घोसाळीही पावसाळ्यात तयार होतात . त्याची काहीजण भाजी करतात तर काहीजण भजी . त्याची खमंग भाजी कशी करतात याची पाककृती आज मी तुम्हाला सांगणार आहे .
साहित्य :
* २ ताजे घोसाळे
* १ टीस्पून काळीमिरी पूड
* १ टीस्पून लाल तिखट
* १ टीस्पून आले -लसूण आणि मिरची पेस्ट
* १ टीस्पून हळद
* १ वाटी बेसन
* चवीपुरतं मीठ
कृती :
१) प्रथम घोसाळे स्वच्छ धुवून सोलून घ्यावेत आणि त्याचे गोल काप करावेत .
२)बेसन पिठात लाल तिखट,हळद ,मीठ ,काळीमिरी पूड आणि आले लसूण आणि मिरची पेस्ट घालावी आणि मिश्रण एकजीव करावे .
३)कढईत तेल तापत ठेवून एकेक घोसाळ्याचे काप बेसनाच्या घोळात बुडवून भज्या तळून घ्याव्यात .
अश्या खमंग आणि चवदार घोसाळ्याच्या भज्या आपण हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता .
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News English Title: Yummy yummy sponge gourd bhajiya news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं