Special Recipe | अंड्याचे स्नॅक्स आहेत खमंग आणि चवदार मग बनवा घरच्या घरी

मुंबई ३० जून : नॉन व्हेजच्या दिवशी जर तोंडी लावणे हवं असेल तर अंड्याचे स्नॅक्स का चांगलं पर्याय आहे . त्याची पाककृती आणि साहित्य खालीलप्रमाणे आहेत .
साहित्य :
* ५-६ उकडलेली अंडी
* चिमूटभर काळीमिरी पूड
* चिमूटभर लाल तिखट
* चवीपुरतं मीठ
कृती :
१) प्रथम उकडलेल्या अंड्याचे दोन उभे काप करून घ्यावेत.
२) प्रत्येक उकडलेल्या अंड्यावर तिखट, काळीमिरी पूड आणि मीठ भुरभुरावे .
३) एका पसरत तव्यात तेल तापत ठेवावे आणि उकडलेली अंडी पिवळा भाग खाली येईल अशी रचावी आणि खालची बाजू भाजल्यावरअंड्याची वरची बाजू भाजावी .
अंड्यांचे हे खमंग स्नॅक्स सगळ्यांना नक्कीच आवडतील .
News Title: Crispy delicious eggs snacks news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं