Health First | एचआयव्ही एड्स आणि या आजाराची लक्षणे कोणती?

मुंबई, ०५ ऑगस्ट | आजही आपल्या आजूबाजूला अनेक जण अशी आहेत ज्यांना या आजाराबद्दल अनेक गैरसमजुती आहेत ज्या सर्वात अगोदर नष्ट झाल्या पाहिजे. सुरुवातीला या आजाराबद्दल समजून घ्यायला हवं. एचआयव्ही म्हणजे ह्यूमन इम्युनोडेफिशिएनसी व्हायरस ज्यामुळे एड्स हा आजार होतो. हा विषाणू, लैंगिक संबंधांतून शरीरातील द्रव्याच्या आदानप्रदानामुळे, संक्रमित सुईद्वारे रक्तामार्फत पसरतो.
या विषाणूचे २ प्रकार आहे. पहिल्या टप्प्यात फ्लू सारखी लक्षणे असतात तर दुसऱ्या टप्प्यात अजून वाढतात तर कधी तिसऱ्या टप्प्यात कर्करोग किंवा अवयव निकामी या सारखे प्रकार घडतात . एचआयव्ही वर काही उपचार नाही पण एंटीरेट्रोवायरल थेरपी ने भरपूर नियंत्रण मिळवता येते. या आजाराची लक्षणे जसे की डोकेदुखी, भूक न लागणे, घसेदुखी, फ्लू सारखी लक्षणे असे आहे. एड्सची लागण जेव्हा होते तेव्हा संक्रमणे दिसायला लागतात जसे की कोरड्या खोकल्यासह न्यूमोनिया, तोंड, त्वचा किंवा घास यांचे कर्करोग आणि बरचं काही.
एचआयव्ही आणि एड्स यावर काहीच उपचार नसल्यामुळे, उपचाराचे लक्ष विषाणूंवर नियंत्रण आणायचे असते. यासाठी जीवनशैली व्यवस्थापन करणे गरजेचे आहे ज्यामध्ये अधिक फळे आणि भाज्या खाणे, वेळेवर उपचार घेणे, शक्य तेवढे शिजवलेले पदार्थ खाणे. जर व्यवस्थित उपचार घेऊन नीट आहार सांभाळला तर मानसिक रित्या सुद्धा ह्या आजाराला सामोरे जाताना माणूस सक्षम होऊ शकतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: AIDS symptoms information in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं