खंडणी प्रकरण | परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू | हायकोर्टात धाव

मुंबई, ०५ ऑगस्ट | मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तासह 28 जणांविरोधात ठाणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर खंडणीच्या पैशाचे रॅकेट चालवण्याचा आरोप आहे. तसेच अँटिलिया प्रकरणातील आरोप सचिन वाझेला सहकार्य केल्याबद्दल सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्तांच्या पदावरुन हटवण्यात आले होते.
त्यानंतर सिंग यांना एप्रिल महिन्यात होमगार्डचे डीजी बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या महिन्याला 100 कोटी रुपये वसूलीचे आरोप केले होते.
राज्य सरकारच्या चौकशीला आव्हान देण्यासाठी परमबीरने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश के. यू. चंदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग गठीत केले आहे. दरम्यान, आयोगाने परमबीर सिंह यांना आपले बयान नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Process of issuing a lookout notice against IPS Parambir Singh is began news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं