Health First | ओल्या केसांमध्ये झोपल्याने पडू शकते 'टक्कल' - नक्की वाचा

मुंबई, २६ ऑगस्ट | अनेक लोकांना वेळीची कमतरता असल्याने सकाळी केस न धुता रात्री केस धुतात. पण तुम्हाला माहिती आहे का असे केल्याने तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. रात्री केस धुतल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ओल्या केसांमध्ये झोपल्याने केस गळणे, केस तुटणे तसेच टक्कल पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे जाणून घेऊया ओल्या केसांमध्ये झोपण्याचे नुकसान.
ओल्या केसांमध्ये झोपल्याने पडू शकते ‘टक्कल’ – Effects of sleeping with wet hair in Marathi :
रात्री ओल्या केसांमध्ये झोपण्याचे नुकसान:
१. टक्कल पडणे:
ओल्या केसांमध्ये झोपल्याने केसांची मुळे कमकुवत होतात. यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. तसेच केसांच्या मुळात एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो,ज्याला दाद म्हणतात. हा संसर्ग नेहमी गरम आणि ओलसर परिस्थितिमुळे निर्माण होतो. यामुळेच केसांच्या संपर्कात येणाऱ्या वस्तु स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
२. कोंड्याची समस्या निर्माण होते:
रात्री केस धुतल्याने केस ओलेच राहण्याची शक्यता असते. यामुळे केसांमध्ये कोंडा वधू शकतो. ओल्या केसांमध्ये झोपल्याने केसांतील नैसर्गिक टेलकटपणा कमी होऊन केस कोरडे पडतात.
३. बॅक्टेरियामध्ये वाढ:
ओल्या केसांमध्ये झोपल्याने तुमच्या उशीवर बॅक्टेरिया वाढू शकते. कारण ओल्या केसांतील ओलावा उशीमध्ये जातो. यामुळे ओल्या केसांमध्ये झोपने टाळावे.
Sleeping with Wet Hair Side Effects in Marathi :
४. थंडी वाजणे:
जर रात्री तुम्ही केस धुतले आणि अशा ओल्या केसांनी एसी रूममध्ये किंवा पंख्या खाली झोपत असाल तर तुम्हाला थंडी वाजून ताप येवू शकते. यामुळे ओल्या केसांमध्ये झोपणे टाळावे.
५. केस तुटणे:
ओले केस खूप कमकुवत असतात. झोपतांना आपण अनेक वेळा बाजू बदलतो. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक असते. यामुळे ओल्या केसांमध्ये झोपणे टाळावे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Effects Of Sleeping With Wet Hair in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं