Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर

नवी दिल्ली, २२ सप्टेंबर | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून आशियातील या पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारच्या मॉडेलविषयी माहिती दिली आहे. चेन्नईतील तरुणांच्या एका स्टार्टअपने या आशियातील पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल सादर केलं आहे.
Hybrid Flying Car, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर – Asia’s First Hybrid flying car model presented at union aviation minister Jyotiraditya Scindia’s office :
ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करत म्हटले की, हायब्रीड फ्लाइंग कारचा वापर माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केला जाईल. तसेच, भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात याची खूप मदत होऊ शकते. आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राणही याद्वारे वाचू शकतात.
2/2
Once this takes off, flying cars would be used for transporting people & cargo, as well as for providing medical emergency services. My best wishes to the team. #DroneRevolutionBegins
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) September 20, 2021
विनता एअरोमोबिलिटीने तयार केलेलं हे मॉडेल 5 ऑक्टोबरला लंडनमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या हेलिटेक प्रदर्शनात सादर केलं जाईल. विनता एअरोमोबिलिटीचा दावा आहे की, या हायब्रीड फ्लाइंग कारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंससह डिजीटल इंस्ट्रूमेंट पॅनलदेखील असेल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Asia’s First Hybrid flying car model presented at union aviation minister Jyotiraditya Scindia’s office.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं