महत्वाच्या बातम्या
-
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदी वाढली
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून 2024 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 20 टक्क्यांच्या वाढीसह 177 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जून तिमाहीत कंपनीच्या सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या विक्रीत वाढ झाल्याने कंपनीचा नफा वाढला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा
Adani Wilmar Share Price | मंगळवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आला. त्यामध्ये एलटीसीजी, एससीटीजी आणि सुरक्षा व्यवहार कर वाढवण्याच्या घोषणेनंतर शेअर बाजारामध्ये विक्रीचा दबाव वाढला. सर्वसाधारण अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोळंबी माशांच्या साठ्यासाठी प्रजनन केंद्रांचे जाळे उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि वेंदाता सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Adani Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लवकरच संसदेत अर्थसंकलप सादर होणार आहे. याचा परिमाण शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी आनंद राठी फर्मने 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
9 महिन्यांपूर्वी