Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स

Mahindra XUV400 EV | साध्या कारपेक्षा इलेक्ट्रिक कारची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बराच तरुण वर्ग इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे मनपसंती दर्शवत आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण की महिंद्रा XUV400 EV EV या इलेक्ट्रिक कारच्या राहिलेल्या स्टॉकवर सध्या बंपर ऑफर चालू झाली आहे.
पॉवरट्रेन आणि इंजिन :
महिंद्रा Mahindra XUV400 EV या इलेक्ट्रिक कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला एकूण 2 बॅटरी पॅकअप मिळतो. यामधील पहिली बॅटरी 34.5kWh आणि दुसरी बॅटरी 39.4kWh आहे. समजा तुम्ही या कारला अगदी तंतोतंत चार्जिंग केली म्हणजेच फुल चार्जिंग केली तर ही कार तुम्हाला 375 किलोमीटरपर्यंत रेंज प्रदान करते.
इलेक्ट्रिक कारचे फीचर्स :
महिंद्राच्या या इलेक्ट्रिककारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 10.25 इंच लांबीचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले बसवण्यात आला आहे. तर, महिंद्राच्या या जबरदस्त इलेक्ट्रिक कार मॉडेलचे वायरलेस फोन चार्जिंग आणि सनरूफ देखील अत्यंत कमालीचे आहेत.
त्याचबरोबर तुम्हाला या कारमध्ये एकूण 6 एअरबॅग पाहायला मिळतील. त्याचबरोबर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर पार्किंग कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम देखील दिला गेला आहे. सर्वच फीचर्सने समृद्ध असलेली ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला 16.74 लाख ते 17.69 लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे.
Mahindra XUV400 EV प्रो रेंज इलेक्ट्रिक कार :
महिंद्राची ही प्रो रेंज इलेक्ट्रिक कार गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आली होती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत या कारनेदेखील चांगली विक्री केली आहे. या कारची शोरूम किंमत 15.49 लाख रुपये आहे. महेंद्राची XUV400 EV प्रो रेंज ही कार 2 वेगवेगळ्या बॅटरीसह येते. ज्यामध्ये EC PRO आणि EL PRO असे दोन बॅटरी पॉवर दिले आहेत. महिंद्राची ही प्रो रेंज इलेक्ट्रिक कार बाजारातील इतर सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारबरोबर स्पर्धा करत असते.
Latest Marathi News | Mahindra XUV400 EV Tuesday 07 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं