महत्वाच्या बातम्या
-
Beauty Tips | चेह-यावर कमी वयातच सुरकुत्या आल्या असतील तर या टीप्स नक्की फॉलो करा, चेहऱ्याचं सौंदर्य टिकवून ठेवा
Beauty Tips | प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर आणि तरुण दिसावे असे वाटत असते. यासाठी अनेक जण विविध क्रिम चेह-यावर लावतात. मात्र याचा वापर जास्त केल्याने चेहरा खराब होतो. अनेक युवकांध्ये केस पांढरे होणे, त्वचा निस्तेज होणे, डोळ्यांना काळी वर्तुळे येणे, त्वचेवर सुरकुत्या येणे या समस्या दिसतात. यासाठी प्रदूशन हे कारण तर आहेच मात्र या व्यतीरिक्त अनेक छोट्या छोट्या चुका देखील कारणीभूत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Beauty Face Packs | फक्त दोन पदार्थानी बनणारे असे ५ फेसपॅक - सविस्तर वाचा
नोकरी आणि घर सांभाळता अनेकजणींची तारेवरची कसरत चालू असते. या धावपळीत व्यायामासाठी वेळ नसतो आणि अनहेल्दी पदार्थ खाल्ले जातात. त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. मग त्वचेवरील फ्रेशनेस परत आणण्यासाठी या वीकएन्डला हे घरगुती फेसपॅक नक्की (Beauty Face Packs) ट्राय करा.
4 वर्षांपूर्वी -
Beauty First | खडबडीत त्वचेला मेकअपने द्या असा स्मूथ लुक - नक्की वाचा
त्वचा एकसमान नसण्याची कारणे अनेक असू शकतात. काहींची पहिल्यापासून त्वचा अनइव्हन म्हणजेच एकसमान नसते. तर काहींच्या त्वचेवर पिंपल्स, डेड स्किन जमा झाल्यामुळे त्वचा खडबडीत दिसू लागते. कधी त्वचेचे पोअर्स मोकळे राहिल्यामुळे त्वचा खडबडीत दिसू लागते. कारण काही असलं तरी प्रत्येकाला त्वचा इव्हन टोनची अथवा टेक्चरची दिसावी असं वाटत असतं. काहींची त्वचा कोरडी असल्यामुळे अथवा खडबडीत असल्यामुळे ती काही काळापुरती एकसमान दिसत नाही. फार काळ उन्हाच्या संपर्कात राहिल्यामुळे, अती प्रदुषणामुळेही तुमचा स्किन टोन एकसमान दिसत नाही. मग अशा त्वचेला इव्हन टोनमध्ये आणण्यासाठी थोडा मेकअप करणं नक्कीच गरजेचं आहे. जर तुमच्या स्किन टोनला स्मूथ करायचं असेल तर तुम्ही काही मेकअप टिप्स तुम्ही फॉलो करू शकता ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान दिसू लागेल. यासोबतच त्वचेची योग्य काळजी घ्या आणि त्वचेला योग्य पद्धतीने क्लिन करा. ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने सुंदर आणि मऊ होईल.
4 वर्षांपूर्वी