महत्वाच्या बातम्या
-
भारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना | प्रति सेकंदाला एक ई-स्कूटर बनवणार
ओला इलेक्ट्रिक ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. याला तामिळनाडू येथील कंपनीच्या ५०० एकर जमिनीवर पसरलेल्या प्लांटमध्ये बनवले जाणार आहे. कंपनी दक्षिणी राज्यातील कृष्णागिरी जिल्ह्यात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लांट बनवणार आहे. ओला आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील बाजारात आपली २० लाखांहून जास्त इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करीत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Hero ने सुरू केली नवी सेवा; थेट होम डिलिव्हरी
हिरो मोटोक्रॉप जी देशभरातील सगळ्यात मोठी दुचाकी बनवणारी व विकणारी कंपनी आहे , तिने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा चालू केली आहे. मुंबई, बंगळूरू व नॉयडा ह्या शहरांपासून सुरुवात करून हिरो ग्राहकांना होम डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली आहे. ह्या होम डिलिव्हरी ची किंमत केवळ ₹३४९
6 वर्षांपूर्वी
इतकी असणार असून ह्यासाठी HGPmart.com या साईट वरूनच गाडी घेणे बंधनकारक असणार आहे. -
केटीएम 390 ड्यूक
373.2 cc, 43.00 bhp @ 9000 rpm, माइलेज 35.00 किमी/लीटर, स्टार्टिंग मकैनिजम Self Start, इग्निशन Fuel Injection System, ट्रांसमिशन 6 Speed
7 वर्षांपूर्वी -
डुकाटी मॉन्स्टर ८२१
दुकातीची नवी मॉन्स्टर ८२१ बाइक, किंमत ९.६ लाख रुपये. लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे २१७०, ८००, १०५५ mm आहे. व्हीलबेस १४८० mm आणि इंधन टाकीची क्षमता १८ लिटर आहे. इंजिन लेआऊट एल-ट्विन, लिक्विड-कूल्ड आणि फोर-स्ट्रोक आहे. ६-स्पीड, १-डाऊन, ५-अप गिअरबॉक्स आहे.
7 वर्षांपूर्वी