Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Actress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती | Actress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती | महाराष्ट्रनामा – मराठी
29 April 2025 5:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

Actress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती

Actress Vaidehi Parshurami

मुंबई, १३ सप्टेंबर | वैदेही वैभव परशुरामीचा जन्म मुंबईत १ फेब्रुवारी १९९२ रोजी झाला. ही एक सूंदर मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. ‘वेड लावी जीवा’ या मराठी चित्रपटातून वैदेहीने चित्रसृष्टीत पदार्पण केले. तिने वजीर आणि सिम्बा हे दोन बॉलिवूड चित्रपट केले आहेत. ती कथ्थक नृत्यपारंगत असून ती पंडित बिरजू महाराजांसमवेतही काही क्षण नाचली आहे. अभिजित देशपांडे यांच्या ‘आणि… डाॅ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला लोकप्रियता मिळाली. समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. त्यावर्षीच्या तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला अनेक पुरस्कार मिळाले.

Actress Vaidehi Parshurami Biography, अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती – Film actress Vaidehi Parshurami information in Marathi :

मराठीमधील मल्टी स्टारकास्ट चित्रपट ‘FU’ FRIENDSHIP UNLIMITED या चित्रपटापासून केली. या चित्रपटांमध्ये त्यांनी संस्कृती बालगुडे आणि आकाश ठोसर यांच्यासोबत काम केले होते, हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता.

* अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी आपले Education Mumbai’s New Law College मधून पूर्ण केलेले आहे.
* अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी Hindi Superstar Amitabh Bachchan यांच्यासोबत ‘Wazir‘ या चित्रपटांमध्ये काम केले होते.
* Vrundavan‘ या चित्रपटांमध्ये त्यांनी Rakesh Bapat & Pooja Sawant यांच्यासोबत काम केले होते.
* 2012 मध्ये त्या ‘Miss Clean & Clear‘ च्या Brand Face होत्या. आतापर्यंत अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी 6 मराठी चित्रपट आणि 3 हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

Film actress Vaidehi Parshurami biography :

Ani Dr Kashinath Ghanekar या चित्रपटामध्ये अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी अभिनेता Subodh Bhave यांच्या सोबत भूमिका केली होती या चित्रपटासाठी अभिनेत्री वैदेही परशुरामी यांना 2018 चा महाराष्ट्राचा फेवरेट कोण (maharashtracha favourite kon 2018) हा सुद्धा मिळालेला होता.

Vaidehi Parshurami is well known Marathi film Actress. She made her debut in Ved Laavi Jeeva Marathi Movie. She also has done two Bollywood movies Wazir and Simmba. She is a Master in Kathak and she also shared stages with Pandit Birju Maharaj. She gained popularity with her performance in Abhijeet Deshpande’s Marathi movie Ani… Dr. Kashinath Ghanekar, her performance was highly praised by the critics and audiences. She received several awards that year for his outstanding performance.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Biography: Film actress Vaidehi Parshurami information in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#VaidehiParshurami(1)

संबंधित बातम्या

x