महत्वाच्या बातम्या
-
कंगना लक्ष्मीबाई तर अमीर मंगल पांडे, शाहरुख अशोका, दीपिका पद्मावती - प्रकाश राज
मागील काही दिवसांपासून कंगणा रानौतने समाज माध्यमांच्या आडून स्वतःला झाशी की राणी, मदार्नी, देश की बेटी, राष्ट्र की बेटी अशा नव नव्या स्वयंघोषित पदव्या बहाल केल्या आहेत. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी त्याचा देशभर प्रचार सुरु केला. स्वतःचं अनधिकृत बांधकाम तोडलं म्हणून त्याला थेट राम मंदिर बोलण्याचं धाडस देखील तिने केलं.
5 वर्षांपूर्वी -
रिया ड्रग्स प्रकरण | सारा अली खान आणि रकुल प्रित सिंग सहित मोठी नावं
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीसमोरील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. रियाला ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांमुळे मंगळवारी अटक करण्यात आली. त्यानंतर तिने जामिनासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. एनसीबीने मला ड्रग्सचे सेवन करत असल्याची कबुली देण्यास दबाव टाकल्याचं वक्तव्य तिने न्यायालयासमोर केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
कंगनासोबत विमानात एवढे पत्रकार | सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर | DGCA'ने अहवाल मागवला
९ सप्टेंबर हा इंडिगो एअरलाइन्ससाठी एक व्यस्त दिवस होता, कारण कोरोना महामारीनंतर पहिल्यांदा विमान उड्डाण घेणार होते. तसेच याच विमानातून पद्मश्री कंगना रनौतही चंदीगडहून मुंबईला प्रवास करणार होती. तर या विमानाने उड्डाण घेतले आणि मीडियाने कंगनाचा पाठलाग करायला सुरुवात केली. या उड्डाणादरम्यान विमानात अनेक मिडियाचे लोक होते. या लोकांच्यामुळे विमानात माजलेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता Directorate General of Civil Aviation ने घडलेल्या प्रकाराबाबत इंडिगोकडे जाब मागितला आहे. या व्हिडिओंमधून दिसत आहे की, फ्लाईटमध्ये अनेक मीडिया संस्थांचे कर्मचारी हजर आहेत व ते कशाचाही विचार न करता त्यांचे रिपोर्टिंग करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
साजिद खानने मला विवस्त्र व्हायला सांगितलं | मॉडेलचा धक्कादायक आरोप
डेल पौलाने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित पौलाने साजिदवर धक्कादायक आरोप केले आहेत. “साजिद मला अश्लील मेसेज पाठवायचा. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याने मला त्याच्यासमोर विवस्त्र व्हायला सांगितलं. हाऊसफुल चित्रपटात भूमिका देण्याच्या बदल्यात साजिदने मला विवस्त्र व्हायला सांगितलं. त्याने असं किती महिलांसोबत केलंय, हे देवच जाणो. मी कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व उघड करत नाहीये.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांना कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनच्या चौकशीचे आदेश | म्हणून कुटुंबीय घाईत भाजपवासी?
सध्या देशभर फक्त आणि फक्त कंगना रानौत या नावाची चर्चा आहे. शिवसेनेशी पंगा घेणा-या कंगनाच्या अनाधिकृत कार्यालयाचा काही भागावर मुंबई पालिकेने हातोडा चालवला आणि कंगना संतापली. इतकी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, तिने त्यांच्यावर तोफ डागली. यानंतरही कंगनाचे ठाकरे सरकारविरोधातील ट्विटरयुद्ध सुरुच आहे. काल कंगनाने तिच्या उध्वस्त झालेल्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर एक ट्विट केले. मी या उध्वस्त झालेल्या कार्यालयात अशाच परिस्थितीत काम करणार. माझे हे कार्यालय जगात स्वत: उभे राहू पाहणा-या महिलांचे प्रतिक असेल, असे कंगना या ट्विटमध्ये म्हणाली.
5 वर्षांपूर्वी -
ही बाळासाहेबांची शिवसेना नाही | शिवसेना भेकड आणि घाबरट आहे | उद्धव ठाकरेंवर प्रहार
माझ्या मुलीला म्हणजेच कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी दिली आहे. कंगनासोबत जे काही घडलं ते कुणालाही ठाऊक नाही. महाराष्ट्र सरकारने कंगनाला जी वागणूक दिली ती निषेधार्ह आहे. माझ्या मुलीबाबत म्हणजेच कंगनाबाबत जे शब्द महाराष्ट्रात वापरले गेले त्याचा मी निषेध करते.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - अमित शाह यांची ऋणी आहे | कंगनाच्या आईची प्रतिक्रिया | आम्ही भाजपचे झालो
माझ्या मुलीला म्हणजेच कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी दिली आहे. कंगनासोबत जे काही घडलं ते कुणालाही ठाऊक नाही. महाराष्ट्र सरकारने कंगनाला जी वागणूक दिली ती निषेधार्ह आहे. माझ्या मुलीबाबत म्हणजेच कंगनाबाबत जे शब्द महाराष्ट्रात वापरले गेले त्याचा मी निषेध करते.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध खालच्या पातळीवरील हॅशटॅग अभियान | ट्विटरवर टॉप ट्रेन्ड
कंगना रानौतचे उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यक्तिगत हल्ले सुरूच आहेत. ट्विटवरून ती उद्धव ठाकरेंची व्यक्तिगत पातळीवर बदनामी कशी करता येईल याचीच काळजी घेताना दिसत आहे. त्यात तिला समाज माध्यमांवर भाजप समर्थकांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळाल्याने ती दर काही मिनिटांनी विवादित ट्विट करत आहे. थेट स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या आडून तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विखारी शब्दात लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुमच्या घराची भिंत पडल्याने तुम्हाला काश्मिरी पंडितांची दुःख समजू शकत नाही
अभिनेत्री कंगना मुंबईत दाखल झाली आहे. विमानतळावरुन ती थेट तिच्या घरी पोहोचली आहे. Y प्लस सुरक्षेत कंगना विमानतळावरुन आपल्या खार येथील घरी आली आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. यावर आता कंगना आक्रमक झाली आहे. कंगनाने थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
खटाटोप सिनेमाचा विषय जाहीर करण्यासाठी | अक्षय प्रमाणे सरकार स्पॉन्सर सिनेमाचा प्रयोग? - सविस्तर वृत्त
अभिनेत्री कंगना मुंबईत दाखल झाली आहे. विमानतळावरुन ती थेट तिच्या घरी पोहोचली आहे. Y प्लस सुरक्षेत कंगना विमानतळावरुन आपल्या खार येथील घरी आली आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. यावर आता कंगना आक्रमक झाली आहे. कंगनाने थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत | राऊतांचं प्रतिउत्तर
मागील काही दिवसांपासून राज्यात कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलीस आणि मुंबईविषयी केलेल्या वक्तव्यावरून ही ठिणगी पडली होती. त्यानंतर आज कंगना रणौतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून मनपानं हातोडा चालवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं शिवसेनेला बाबरची सेना संबोधलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाला मोठा दिलासा | कार्यालयावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा शिवसेनेबरोबर वाद सुरु आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबरोबर तिचं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना थेट POK शी केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. कंगना आज मुंबईत दाखल होत आहे. पण त्याआधीच कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून हातोड चालवला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे म्हणालेली | पालिकेने उखडल्यावर समाज माध्यमांवर रडायला सुरुवात
आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
5 वर्षांपूर्वी -
कंगना समाज माध्यमांवर धार्मिक तेढ वाढवतेय ? | स्वतःच्या अनधिकृत कार्यालयाची राम मंदिराशी तुलना
आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा | मुंबईला पुन्हा PoK म्हणाली
आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
5 वर्षांपूर्वी -
बाबर आणि त्याचं सैन्य | लोकशाहीची हत्या | कंगनाचा ट्विटरवरून संताप
आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंह राजपूत जिवंत असता, तर तुरुंगात असता का | तापसी पन्नूचा सवाल
आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर पुन्हा खळबळ उडवून देणारं ट्वीट केलं आहे. “अभिनेता सुशांतसिंह राजपूत जर जिवंत असता, तर तोही तुरुंगात असता का?” असा सवाल तापसीने ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने उपस्थित केला.
5 वर्षांपूर्वी -
रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक | २५ बॉलिवूड सेलिब्रिटी चौकशीसाठी फेऱ्यात अडकणार
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 13 तास रियाची चौकशी झाली.
5 वर्षांपूर्वी -
अध्ययन सुमनची मुलाखत बनणार आधार | राज्य सरकार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी करणार
ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईला PoK बोलणे कंगनाला भोवले | काँग्रेसकडून विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी