महत्वाच्या बातम्या
-
कंगना म्हणजे भाजप IT सेल | कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे - काँग्रेस
‘कंगना म्हणजे भाजप आयटी सेल’ अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. कंगनाने मुंबईबद्दल जे वक्तव्य केलं त्यामुळे तिच्यावर आता बॉलिवूड पाठोपाठ राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी कंगनावर टीका करत देवेंद्र फडणवीसांनी राज्याची माफी मागावी अशी टीका देखील केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जन्मभूमी कर्मभूमी आहे ही, आई आहे ही, खाऊन भरल्या ताटात... - केदार शिंदेंकडून संताप
कंगनाने ट्विट करत आरोप केला होता, की ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असे म्हणत मला राऊत यांनी खुली धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यांमुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,’ असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
5 वर्षांपूर्वी -
कंगना राणौत झाशीची राणी आहे | तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही - राम कदम
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.
5 वर्षांपूर्वी -
ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा | तुमच्याकडील पुरावे पोलिसांना द्या
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतची मेंटल हेल्थ | कुटुंबियच गोत्यात येणार | चॅटमध्ये औषधांचं गुपित उघड
सुशांतच्या मृत्यूचे वेगवेगळे कंगोरे आता कळू लागले आहेत. नवनव्या गोष्टी तपासात येऊ लागल्या आहेत. आधी मुंबई पोलिस मग सीबीआय मग ईडी मग नार्कोटिक्स असे वेगवेगळे विभाग यावर काम करू लागले आहेत. एकीकडे सुशांतचे मित्र, त्याच्या संपर्कात आलेली मंडळी, रिया चक्रवर्ती यांची चौकशी चालू असतानाच आता त्यातल्या चौकशीत समोर आलेल्या काही गोष्टींमुळे सुशांतचे कुटुंबीयच गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
माहितीप्रमाणे CBI'कडे ८ जूनचे मोबाइल टॉवर लोकेशन समोर आले आहेत | अब तो गयो
सीबीआयकडून मंगळवारी रियाची चौकशी होणार नसल्याचं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आज म्हणजेच मंगळवरी रिया सीबीआय चौकशीसाठी जाणार नाही. तर, याऐवजी रियाची आई, वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलवलं आहे. ज्यामुळे रियाचे आई-वडील DRDO गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी हजर झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
इतर राज्याची सुरक्षा हवी आहे | आपलं चंबू गबाळ आवरून आपल्या राज्यात जावं
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत अनेक बॉलिवूड दिग्गजांवर टीका करत आहे. तसेच अनेकांना धारेवर धरलं आहे. आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगनाने आता मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. यावर संजय राऊत यांनी कंगना खडे बोल सुनावत ‘हा काय तमाशा चालवलाय?’ असा सवाल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंह प्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी | गृहमंत्रालयाने सीबीआयला निवेदन सोपवले
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. या तक्रारीसंदर्भातलं निवेदन गृहमंत्रालयाने सीबीआयकडे दिले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर दुसरीकडे सुशांत मृत्यूशी भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे. या सगळ्याला भाजपनंही उत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | मुंबई पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण | CBI पथकाची चाचणी होणार
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात नोडल अधिकारी असलेले पोलीस उपायुक्त अभिनव त्रिमुखे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्रिमुखे यांना भेटलेल्या सीबीआय पथकाची कोरोना चाचणी होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सॅम्युअल मिरांडा आणि रियाकडून सुशांतच्या डेबिट कार्डचा गैरवापर | ईडी'कडून सखोल चौकशी
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास 19 ऑगस्ट रोजी सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर सीबीआयची टीम मुंबई दाखल झाली आणि सध्या सांताक्रुझ मधील DRDO गेस्ट हाऊसवर सुरु आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी सुरु असून तिला पोलिस सुरक्षा देण्याची विनंती सीबीआयने केली आहे. या विनंतीवरुन चौकशीसाठी बाहेर पडणाऱ्या रिया चक्रवर्ती हिला तिच्या घरापासून DRDO गेस्ट हाऊसपर्यंत पोलिस सुरक्षा देण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अंकिताने दुसऱ्यासोबत साखरपुडा केला | सुशांतच्या निधनानंतर त्याची विधवा बनल्याचे ढोंग करतेय
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सुशांत सिंह यांच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता सुशांतची कथित एक्सगर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने समोर येऊन संपूर्ण प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या परिवाराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रियानं सुशांत आणि त्याच्या नैराश्याबद्दल उघडपणे वक्तव्य केलं आहे. सुशांत तनावत होता शिवाय त्याची आईही नैराश्यग्रस्त होती असा खुलासा रियानं केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा - सचिन सावंत
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलिसांकडून सुरू होता. मात्र सुशांतच्या कुटुंबासह विरोधकांनी सीबीआय तपासाची मागणी केली. महाविकास आघाडी सरकार सुशांतच्या गुन्हेगारांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप भाजपानं केला होता. यानंतर आता काँग्रेसनं भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात संदीप सिंहचं नाव पुढे आलं आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या वडिलांनी फार पूर्वीच त्याच्या आईला सोडल्याने त्या डिप्रेशनच्या शिकार होत्या - रिया चक्रवर्ती
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. सीबीआयच्या तपासातून दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती पुढे येत आहे. गेल्या आठवडाभरात सीबीआयनं सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीसह कूक नीरजची अनेकदा चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. या प्रकरणात होणाऱ्या आरोपांवर रियानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. सध्या निर्माण झालेली परिस्थिती मलाही आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं रियानं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मलाही आत्महत्या करावीशी वाटते | मग त्याला जबाबदार कोण असेल - रिया चक्रवर्ती
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. सीबीआयच्या तपासातून दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती पुढे येत आहे. गेल्या आठवडाभरात सीबीआयनं सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीसह कूक नीरजची अनेकदा चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. या प्रकरणात होणाऱ्या आरोपांवर रियानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. सध्या निर्माण झालेली परिस्थिती मलाही आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं रियानं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही | पण त्यांच्या इन्स्टापोस्टवर ती लाईक करते
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या आत्महत्येनंतर देशभर वादळ निर्माण झालं. सुशांतच्या कुटुंबासह भाजपने या प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. महाराष्ट्र सरकारमधील एका युवा मंत्र्यांच्या दबावामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची भेट झाली का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता याप्रकरणी रिया चक्रवर्तीने खुलासा केला होता.
5 वर्षांपूर्वी -
ड्रग पब ऍण्ड पार्टी संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या नाईटलाईफ गँगमुळे सुशांतचा बळी - आ. आशिष शेलार
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप के. के. सिंह यांनी याआधी केला आहे. त्यांनी पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवला. रिया आणि तिच्या कुटुंबीयांमुळेच सुशांतनं आत्महत्या केली. त्यांनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असे आरोप सिंह यांनी केले होते. मात्र आता त्यांनी थेट रियानं सुशांतवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. रिया बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलाला विष देत होती. ती माझ्या मुलाची मारेकरी आहे, असा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मीडियाने कसाबची सुद्धा एवढी मीडिया ट्रायल घेतली नसेल | जेवढी रियाची घेतली जातेय
सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडे असलेला तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यानंतर, सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली असून कसून तपास सुरू आहे. या तपासात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. इतकेदिवस मीडियापासून दूर राहणारी रिया आता मीडियासमोर येऊन बाजू मांडत आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतबाबतच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात तिने तिच्या एका चुकीबाबत सांगितले. ती म्हणाली की, तिने एक चूक केली होती.
5 वर्षांपूर्वी -
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अंडरवर्ल्डकडून धमकी
मराठी अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी गेल्या काही दिवसांपासून अंडरवर्ल्डकडून धमकीचे मेसेज येत असल्याची तक्रार मांजरेकर यांनी दादर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रार अर्जावरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे धमकीचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या मोबाईल क्रमांकावरून येत होते.
5 वर्षांपूर्वी -
अखेर रियानेच सांगितली त्या औषधाची गोष्ट | चॅटींगमधून वेगळा अर्थ लागला?
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप के. के. सिंह यांनी याआधी केला आहे. त्यांनी पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवला. रिया आणि तिच्या कुटुंबीयांमुळेच सुशांतनं आत्महत्या केली. त्यांनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असे आरोप सिंह यांनी केले होते. मात्र आता त्यांनी थेट रियानं सुशांतवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. रिया बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलाला विष देत होती. ती माझ्या मुलाची मारेकरी आहे, असा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या घरातील ८ हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट | रियाने पुरावे नष्ट केले?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, रियानं सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे. सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीच्या सीबीआय चौकशी दरम्यान, त्यानं हा खुलासा केला. दुसरीकडे सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी असे सांगितले की, डेटा डिलीट केल्याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ सुशांतला मारण्याचा प्लॅन केला होता.
5 वर्षांपूर्वी