महत्वाच्या बातम्या
-
HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी
HPCL Share Price | एचपीसीएल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाहीये. ( हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
Bonus Shares | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. नुकताच कंपनीने बोनस शेअर वाटप करण्याची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Bonus Shares | गुजरात थेमिस बायोसिन या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह 404.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी गुजरात थेमिस बायोसिन स्टॉक 2.48 टक्के वाढीसह 414.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( गुजरात थेमिस बायोसिन कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
Bonus Shares | रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत वाढीसह ओपन झाले होते. मात्र दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात आले. दिवसभराच्या व्यवहारात रेमिडियम लाइफकेअर स्टॉक 106 रुपये किमतीवर पोहचला होता. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड ही मायक्रो कॅप फार्मा कंपनी आहे. ( रेमिडियम लाइफकेअर कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
Bonus Shares| आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअर्सवर 3 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाहीये.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार
Bonus Shares | मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ( मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
Bonus Shares | आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 658.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 0.08 टक्के घसरणीसह 645 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
Bonus Shares | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आता ही कंपनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. गुरूवारी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर करणार आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | पैशाने पैसा वाढवा! फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्सचे वाटप करणार, फायदा घ्या
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी जाहीर होताच या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत आले होते. ( मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज, नॅपबुक्स आणि शुक्र फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्यांनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्वस्त शेअरने 6 महिन्यात 350% परतावा दिला
Bonus Shares | न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | सुवर्ण संधी सोडू नका! 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स मिळवा, वेळीच फायदा घेऊन संपत्ती वाढवा
Bonus Shares | शुक्रा फार्मास्युटिकल्स या फार्मा सेक्टरमधील स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.99 टक्क्यांच्या वाढीसह 313.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर बुधवारी देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, शुक्रा फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( शुक्रा फार्मास्युटिकल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, 2 वर्षात ₹1 लाखाचे ₹12 लाख झाले
Bonus Shares | प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि एक्झिक्युशन सर्व्हिसेस देणारी प्रोमॅक्स पॉवर लिमिटेड कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देणार आहे. बोनस इश्यू रेशो 1:1 असेल. याचा अर्थ असा की रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असलेल्या भागधारकांना प्रत्येक 1 विद्यमान शेअरसाठी बोनस म्हणून 1 शेअर मिळेल. तसेच रेकॉर्ड तारीख पूर्वी शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुद्धा फ्री बोनस शेअर्स मिळतील. Promax Power Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | दारू नव्हे! दारू कंपनीचा शेअर खरेदीसाठी गर्दी, कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, फायदा घ्या
Bonus Shares | जीएम ब्रुअरीज या मद्य उत्पादक कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:4 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना 4 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. ( जीएम ब्रुअरीज कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट दारू पेक्षा फुकट शेअर्स मिळवा! ही वाईन कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | जीएम ब्रुअरीज या अल्कोहोलिक ड्रिंक्स बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी मुख्यतः बोनस शेअर्स वाटप करण्याच्या घोषणेमुळे निर्माण झाली आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( जीएम ब्रुअरीज कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Cupid Share Price | अशी संधी सोडू नका! मल्टिबॅगर परतावा देणारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक स्प्लिटचा सुद्धा फायदा
Cupid Share Price | आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून शेअर बाजारात मजबूत उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा फायदा घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. ( क्यूपिड लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | सुवर्ण संधी! फ्री शेअर्स मिळवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, वेळीच फायदा घ्या
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार?
Bonus Share News | टायटन इंटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 98.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना 3:5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Titan Intech Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडणार, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार
Bonus Shares | क्यूपिड लिमिटेडचा शेअर शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर येऊन 2,107.10 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये बातमी आल्यानंतर खरेदीदार आले आणि त्यात खरेदीचा उत्साह दिसून आला. ( क्यूपिड लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी