महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | चारही बाजूने पैसा! मल्टिबॅगर कामा होल्डिंग्ज शेअरवर फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, जोरदार खरेदी
Bonus Shares | सध्या तुम्ही मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक कडू इच्छित असाल तर, तुम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आज कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत आहेत. Kama Holdings Share Price
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 350% परतावा देणाऱ्या अवांटेल लिमिटेड शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, फायदा घ्या
Bonus Shares | मागील 6 महिन्यांत अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्केपेक्षा जास्त नफा कमवून दिला होता. आता या कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | श्रीमंत करतोय हा शेअर! 200 टक्के परतावा आणि आता फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, रेकॉर्ड तारीखपूर्वी फायदा घ्या
Bonus Shares | कामा होल्डिंग कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत लाभांश वाटप करण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात. मात्र आता कामा होल्डिंग कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनी सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कामा होल्डिंग कंपनीने 1 शेअरवर 4 मोफत शेअर्स बोनस वाटप करून दिले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | या शेअरमध्ये अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक, डीपी वायर्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, खरेदी करणार?
Bonus Shares | डीपी वायर्स ही लोह आणि धातू उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणारी स्मॉल-कॅप कंपनी विशेष LRPC स्ट्रँड्स, स्टील वायर्स आणि जिओमेम्ब्रेन शीट्सची आघाडीची उत्पादक म्हणून ओळखली जाते. डीपी वायर्स ही कंपनी मध्य प्रदेश राज्यातील रतलाम याठिकाणी कार्यरत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RMC Switchgear Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RMC स्विचगियर्स शेअरने अल्पावधीत दिला 179% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर
RMC Switchgear Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 718 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. RMC स्विचगियर कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 261 रुपये किंमत पातळीवरून तब्बल 179 टक्के वाढले आहेत. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 493 कोटी रुपये आहे. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 880 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 127 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | श्रीमंत व्हाल! शेअरची किंमत 16 रुपये, फ्री बोनस शेअर्स जाहीर, अप्पर सर्किट तोडतोय शेअर, नोट करा डिटेल्स
Bonus Shares | ज्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यात रस आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 406% परतावा देणाऱ्या युग डेकोर शेअर्सवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घ्या
Bonus Shares | युग डेकोर या रसायन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच युग डेकोर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 15:100 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Yug Decor Share Price
2 वर्षांपूर्वी