Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News

Business Idea | बऱ्याच व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. अनेकांना नोकरी करण्यात फारसा रस नसतो. आपल्या स्वतःच्या बिजनेसमध्ये आपणच मालक आणि आपणच नोकर असतो त्यामुळे टेन्शन फ्री बिजनेस सुरू राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुम्हाला सुद्धा कमी पैशांत सुरू होणारा बिझनेस सुरू करायचा असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी.
आज आम्ही असा बिजनेसबद्दल सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही लाखो रुपयांची कमाई महिन्याला करू शकता. या बिझनेसच नाव आहे ‘साबण मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ होय तुम्ही तुमच्या बजेटनुसार साबण बनवून विकू शकता. बाजारात या प्रॉडक्टची प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. या व्यवसायात तुम्हाला हाताने किंवा मशीनद्वारे साबण बनवायचे आहेत. अगदी कोणताही व्यक्ती कमी पैशांत साबणाचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उघडू शकतो.
अशा पद्धतीने सरकार करेल मदत :
व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला केंद्र सरकारच्या मदतीची गरज भासणार आहे. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असल्यास केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते. हे कर्ज 80% टक्क्यांपर्यंत मिळते.
बिझनेससाठी कर्ज घेऊन कमवा लाखो रुपये :
साबणाचे संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्याकरिता साधारणपणे 15,30,000 एवढाच खर्च येतो. या पैशांमध्ये यंत्रसामग्री, भांडवल आणि युनिटच्या जागेचा समावेश असतो. ही एवढी रक्कम तुम्हाला सरकारकडून मिळते यामधील तुमच्या पदरातून केवळ 3.82 लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील.
नियोजन पाहून घ्या :
साधनाचे मोठे युनिट तयार करण्यासाठी तुम्हाला 750 चौरस फूट एवढी जागा पुरेशी आहे. यामध्ये तुम्हाला साबण बनवण्याचा सर्व प्रकारच्या मशीन आणि उपकरण लागणार आहेत. सर्व प्रकारची यंत्रसामग्री बनवण्यासाठी तुम्हाला लाख किंवा दीड लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.
महिन्याला कमवाल लाखो रुपये :
केंद्राच्या मुद्रा योजना प्रकल्पातून तुम्ही एका वर्षात 4 किलो एवढे उत्पादन करू शकता. ज्याची किंमत 47 लाख असू शकते. व्यवसायाचा सर्व खर्च लक्षात घेता आणि नफ्याच्या दृष्टिकोनाने तुम्ही महिन्याला 6 लाख रुपये कमवता. यामधील 50,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Business Idea Soap Manufacturing 27 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं