महत्वाच्या बातम्या
-
Business Idea | नोकरी करायचा कंटाळा आलाय, नवीन काम शोधत आहात का ; मग 'या' 3 व्यवसायांचा विचार करा, लाखांमध्ये खेळाल
Business Idea | आजकाल बहुतांश व्यक्ती स्वयंरोजगाराच्या संधी शोधत आहेत. नोकरी करण्यापेक्षा अनेकांना स्वतःचा हक्कचा बिजनेस असावा असं वाटतं. तुम्हाला केवळ बिझनेस करण्याची इच्छा असून चालत नाही तुमच्या बिझनेस ची आयडिया देखील तितक्यात ताकदीची असली पाहिजे. कारण की, आपल्या देशात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तरुण पिढी शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे कमी आणि स्वतःचा व्यवसाय करण्याकडे जास्त कल दाखवत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | कापसाचा 'हा' उद्योग तुफान चालणार; करायचं आहे केवळ घरात बसून काम, महिलांनो इकडे लक्ष द्या - Marathi News
Business Idea | महिला असो किंवा पुरुष कोरोना काळापासून बऱ्याच व्यक्ती घरगुती आणि लघुउद्योगांकडे वळले आहेत. कोणी कॉटन मास्कचा बिझनेस करतात तर, कोणी घरगुती कापडी पिशव्यांचा. म्हणजेच काय तर, छोट्या बिजनेसपासून सुरुवात करून तुम्ही दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन वापरातील अशा एका गोष्टीची बिझनेस आयडिया देणार आहोत जी ऐकून रिकामे बसलेले व्यक्ती लगेचच स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात करतील.
5 महिन्यांपूर्वी -
Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
Business Idea | प्रत्येक व्यक्ती नोकरी पेशातून व्यवसायातून किंवा आणखीन एखाद्या उद्योगधंद्यातून पैसे कमवत असतो. दरम्यान सध्याच्या काळात बहुतांश व्यक्ती नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याकडे जास्त लक्ष देतात. अनेकजण स्वतःच्या व्यवसायाला तर सुरुवात करतात परंतु काही शुल्लक चुकांमुळे मोठ्या गोत्यात सापडतात. या कारणामुळे भविष्यातील मोठ मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | गृहिणींसाठी घरच्या घरी बक्कळ कमाई करून देणारे 4 लघु व्यवसाय; कमीत कमी भांडवलातून सुरुवात करा
Business Idea | प्रत्येक महिलेला संपूर्ण कुटुंब सांभाळून आपली नोकरी किंवा व्यवसाय करावा लागतो. कालांतराने मूलबाळ झाल्यानंतर तेही थोड्याफार प्रमाणात बंद होतं. परंतु घरामधील कुटुंबाचे नियोजन त्याचबरोबर हुशारी असल्यामुळे कोणतीही महिला छोट्या प्रमाणातले बिजनेस अगदी उत्तमरित्या सांभाळू शकते. वेळ मिळून सुद्धा कुटुंबातील जबाबदाऱ्या मागे खेचतात. अशावेळी तुम्ही जास्त मोठ्याही नाही आणि अगदी लहानही नाही तुम्ही मार्केटमध्ये प्रचंड मागणी असलेले व्यवसाय करून देखील भरपूर पैसे कमवू शकता.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | फक्त 2 लाख रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय; कोटींच्या घरात होईल नफा, स्वतःचा उद्योग सुरु करा
Business Idea | प्रत्येक व्यक्ती कॉलेजमधील आयुष्या जगत असताना आपल्या मित्राला एकदा तरी आपण कोणता तरी व्यवसाय केला पाहिजे आणि सोबत राहून भरपूर पैसे कमवले पाहिजे. अशा पद्धतीच्या डील, आणि बोलणे तुमच्यापैकी बऱ्याचजणांनी केलं असेल. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमचं नोकरी क्षेत्रात आपण गुंतल्या जातो आणि आपली व्यवसाय करण्याची इच्छा इच्छाच राहते. आता तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News
Business Idea | बऱ्याच व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. अनेकांना नोकरी करण्यात फारसा रस नसतो. आपल्या स्वतःच्या बिजनेसमध्ये आपणच मालक आणि आपणच नोकर असतो त्यामुळे टेन्शन फ्री बिजनेस सुरू राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुम्हाला सुद्धा कमी पैशांत सुरू होणारा बिझनेस सुरू करायचा असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी.
5 महिन्यांपूर्वी -
Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Low Cost Business | केंद्र सरकारकडूनच स्टार्टअप कंपन्यांना आणखीन हुरूप येण्यासाठी बऱ्याच योजना राबवल्या आहेत. कारण की दैनंदिन जीवनातील वस्तूंना बाजारात मोठी मागणी असते. केंद्र सरकारकडून सुरू असणाऱ्या विविध योजनांचा लाभ बरेचजण व्यवसाय किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला एका कमी गुंतवणुकीच्या परंतु जास्तीत जास्त नफा असलेल्या व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. हा व्यवसाय आहे एलईडी बल्ब बनवण्याचा.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News
Business Idea | सध्याची तरुण पिढी नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा हक्काचा बिजनेस केलेला केव्हाही चांगला असा विचार करणारी आहेत. कारण की, कार्पोरेट विश्वात दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करण्यापेक्षा आपल्याच बिझनेसमध्ये आपणच मालक आणि आपणच नोकर बनलो तर, किती बरं होईल. तुमच्या डोक्यात सुद्धा बिझनेसचा किडा घुसला आहे का. जर उत्तर होय आहे तर, या 3 भन्नाट बिजनेस आयडिया खास तुमच्यासाठी. आज आम्ही ज्या बिझनेस आयडिया सांगणार आहोत त्या वर्षाच्या 12 ही महिने तुफान चालणाऱ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही.
5 महिन्यांपूर्वी -
Baking Course | बेकरी व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी खुशखबर; कृषी विज्ञान विद्यापीठात प्रशिक्षणाची संधी, वाचा सविस्तर - Marathi News
Baking Course | आज महाराष्ट्रात बऱ्याच तरुणांनी लहान वयात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्याच्या तरुण पिढीला नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे फायद्याचे वाटते. कोरोना काळात बेकरी व्यवसायाला चांगलेच प्राधान्य मिळाले होते. अनेकांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन बेकरी कोर्स पूर्ण केलेत. आता तुम्हाला बेंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. नेमकी काय आहे यामागची प्रोसेस पाहूया.
6 महिन्यांपूर्वी -
Business Idea | रेल्वेसोबत स्वतःचा बिझनेस सुरु करण्याची संधी, केवळ 6,999 रुपये खर्च होतील - Marathi News
Business Idea | आपण आपल्या आई वडिलांच्या तसेच इतर वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तोंडून हे नक्कीच ऐकलं असेल की, रेल्वेमध्ये नोकरी मिळणे यासारखी सुवर्ण नोकरीची संधी कुठेच नाही. तुमच्या घरात देखील असं बऱ्याचदा बोललं गेलं असेल. किंवा रेल्वेचे फॉर्म भर, रेल्वेमध्ये नोकरी कशी लागेल याचा विचार कर अशा पद्धतीचे वाक्य किंवा बोलणे तुमच्या आमच्यापैकी सर्वांनी ऐकलं असेल. पण जाऊद्या, प्रत्येकाचं रेल्वेमध्ये जॉब करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु तुम्हाला संधी मिळू शकते ती म्हणजे रेल्वेची हात मिळवणी करून बिजनेस करण्याची.
7 महिन्यांपूर्वी -
Earn Money Online | ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसोबत सुरु करा व्यवसाय, ऑनलाइन वस्तू विकून लाखो कमवा - Marathi News
Earn Money Online | तुमच्यापैकी अनेकजण ऑनलाइन शॉपिंग करतच असतील. कोणी ॲमेझॉनवर तर कोणी मंत्रा, मीशो आणि फ्लिपकार्ट या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर आपण कायम काही ना काही खरेदी करत असतो. आपण या ऑनलाइन ॲपद्वारे वस्तू खरेदी तर करतो परंतु या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून पैसे कसे कमवता येतील याचा विचारच करत नाही.
7 महिन्यांपूर्वी -
Business Idea | 'या' व्यवसायासाठी सरकारच पुरवेल फंड, स्वतःचा उद्योग सुरु करा, जाणून घ्या फायद्याच्या गोष्टी - Marathi News
Business Idea | अनेक व्यक्तींना नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे फायद्याचे वाटते. नोकरी करताना आपल्याला आपल्या वरिष्ठांचं सर्वकाही ऐकून घ्यावं लागतं. परंतु व्यवसायाचे तसं नाही. व्यवसायामध्ये तुम्हीच नोकर आणि तुम्हीच स्वतःचे मालक असता. बिझनेस करायचं प्रत्येकाचा जरी स्वप्न असलं तरी, बिझनेस उभारीसाठी लागणारा फंड प्रत्येकाकडे नसतो.
8 महिन्यांपूर्वी -
Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
Business Idea | उच्च पदवी घेतल्यानंतर मोठ्या आणि बहुचर्चित कंपनीमध्ये आपल्याला नोकरी करता यावी आपलं नाव गगनाला भिडावं अशी इच्छा प्रत्येक तरुण-तरुणीची असते. अनेक तरुण-तरुणी गुगलसारख्या मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी दिवस-रात्र एक करून मेहनत घेतात आणि यशाचं शिखर गाठतात.
8 महिन्यांपूर्वी -
Business Idea | तरुणांनो! मदर डेअरीसोबत स्वतःचा बिझनेस सुरु करा, दरमहा रु.50000 कमाई, असा करा अर्ज - Marathi News
Business Idea | जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही मदर डेअरीच्या “सफल” फ्रँचायझीसोबत बिझनेस सुरू करू शकता. यशस्वी स्टोअर उघडण्यासाठी मदर डेअरी आणि आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनकडे अर्ज करावा लागतो.
8 महिन्यांपूर्वी -
Business Idea | गाव-खेड्यातील महिलांनी सुरु केला शेणापासून सुगंधीत धूप निर्मित उद्योग, लाखोत होतेय कमाई
Business Idea | केंद्र सरकारने आतापर्यंत महिला रोजगाराचे अनेक उपक्रम राबवले. सर्वसामान्य स्त्रियांना गाठीशी काही पैसे बांधून ठेवण्यासाठी त्यांना स्वयं सेवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. अशातच एक उदाहरण द्यायचं झालं तर, कोरोना काळामध्ये बऱ्याच महिलांनी प्रचंड प्रमाणात मास्कचे उत्पादन केले.
8 महिन्यांपूर्वी -
Business Idea | तरुणांनो! हा उद्योग सुरु करा, प्रत्येक घर असेल ग्राहक, कमी गुंतवणुकीत लाखोची कमाई होईल
Business Idea | भारत देश हा 12 महिने सणांचा हंगाम असलेला देश म्हणून ओळखला जातो. तसेच प्रत्येक घरात दर दिवशी लागणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक घरात लोक पूजा-पाठही करतात.
9 महिन्यांपूर्वी -
Business Idea | शहर ते गाव-खेड्यात प्रचंड ग्राहक, 5000 रुपयात स्वतःचा व्यवसाय सुरु करा, महिना मोठी कमाई होईल
Business Idea | सरकारी संस्थेत रुजू होऊन व्यवसाय करायचा असेल तर आजची बातमी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते, आज आम्ही तुम्हाला अशीच बिझनेस आयडिया देत आहोत. ज्या व्यवसायात तुम्ही सरकारी संस्थेत काम करू शकता आणि मोठे पैसे कमवू शकता. आपण पोस्ट ऑफिस फ्रँचायझी उघडू शकता.
1 वर्षांपूर्वी -
Business Idea | तरुणांनो! गाव-खेड्यात करावा असा फायद्याचा उद्योग, 1 लाख गुंतवणुकीवर दरमहा 10 लाख नफा, बिझनेस प्लॅन पहा
Business Idea | जर तुम्हीही कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, आपण फक्त कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू शकता. आम्ही तुम्हाला लक्झरीबद्दल सांगणार आहोत, तुम्ही यात कमी खर्चात गुंतवणूक करू शकता तसेच उत्तम प्रकारे कमाई ही करू शकता. फ्रँचायझीच्या देवाणघेवाणीनुसार तुम्ही एका वेळी महिन्याला 10 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. बाजारात त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कदाचित या कमी खर्चाच्या व्यवसायाच्या कामगिरीवर तुमचा सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण त्यातून मिळणारा नफा तुम्हाला आनंददेईल.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | कधीही बंद न पडणाऱ्या या व्यवसायात उतराल तर मोठी कमाई कराल, सरकारी मदत सुद्धा मिळतेय
Business Idea | नोकरीचा कंटाळा आलाय आणि स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण एका साध्या आणि कधीही बंद न पडणा-या व्यवसायाची माहिती घेणार आहोत. व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर नेमका कसला व्यवसाय करावा हाच पहिला प्रश्न असतो. अशात आपल्या खिशाला परवडेल असाच व्यवसाय आपण शोधतो.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | होय! अवघ्या 10 हजार रुपयांमध्ये टाटा समूहासोबत बिझनेस पार्टनर व्हा, दर महिन्याला होईल मोठी कमाई
Business Idea | तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात आहात का? तसे असेल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. येथे आम्ही आपल्याला एक कल्पना देऊ की आपण आपला व्यवसाय आरामात सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. ही ऑफर आहे, जी टाटा समूहाकडून मिळत आहे. होय, टाटा समूहाची एक कंपनी लोकांना त्यासोबत व्यवसाय करण्यासाठी आमंत्रित करत आहे. हे 1mg आहे. १जी ही टाटा समूहाची ऑनलाइन फार्मसी कंपनी आहे. त्यात आरोग्याशी निगडीत कार्यक्रम सुरू झाला. जाणून घ्या या ऑफरबद्दल अधिक माहिती.
2 वर्षांपूर्वी