Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News

Railway Ticket Booking | रेल्वेने प्रवास करणारे रेल्वेप्रवासी बऱ्याचदा आपले तिकीट ऑनलाइन पद्धतीने बुक करतात. परंतु कधी कधी ऑनलाईन तिकीट बुक करण्यास अडचणी निर्माण होतात. अशातच तिकीट कन्फर्म करून कॅन्सल केल्यानंतर प्रवाशांकडून त्याचे चार्जेस देखील वसूलले जातात. हे चार्जेस तिकिटांप्रमाणे वेगवेगळे असले तरीसुद्धा प्रवाशांचे जास्तीचे नुकसान होते.
दरम्यान तुमचे ऑनलाईन वेटिंग तिकीट कन्फर्म झाले नसेल तर ते, आपोआपच कॅन्सल होते. अशावेळी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस वसूलले जात नाहीत. परंतु एकदा का तिकीट कन्फर्म केलं तर मात्र तुम्हाला पैसे भरावे लागतात. त्याचबरोबर RAC तिकीट कॅन्सलेशनसाठी देखील पैसे भरावे लागतात.
कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर केवढे चार्जेस घेतले जातात :
1. समजा एखाद्या व्यक्तीने ट्रेन सुरू होण्याच्या 48 तासांआधी तिकीट कॅन्सल केले असेल तर, प्रत्येकी एका व्यक्तीकडून फ्लॅट दरावर तिकीट कॅन्सलेशन्सचे शुल्क आकारले जातात.
2. AC फर्स्ट एक्झिक्यूटिव्ह क्लासचे तिकीट असल्यास 240 रुपये आणि GST कापली जाते.
3. फर्स्ट क्लास आणि AC 2 टीयर क्लासचे तिकीट कॅन्सल केले तर, प्रवाशाला 200 रुपये आणि GST भरावी लागते.
4. AC 3 टीयर, AC ई इकॉनोमी आणि AC चेअर कार क्लासच्या तिकिटांसाठी फ्लॅट 180 रुपये + GST कापली जाते.
5. सेकंड क्लासचे तिकीट कॅन्सल केल्यानंतर प्रवाशाला 60 रुपये भरावे लागतात.
6. स्लीपर क्लासचे तिकीट कॅन्सल केल्यानंतर प्रवाशाला 120 रुपयांची रक्कम भरावी लागते.
महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा :
समजा तिकीट कॅन्सलेशनसाठी तुम्ही ट्रेनिंग सुटण्याच्या 4 तासआधी कॅन्सल करत नसाल किंवा टीडीआर ऑनलाइन फाईल करत नसाल तर तिकिटावरचं भाडं पुन्हा स्वीकारलं नाही जाणार. त्याचबरोबर ट्रेन रवाना होण्याच्या 30 मिनिटंआधी तिकीट कॅन्सल केलं नाही तर, ये तिकीट भाडे पुन्हा स्वीकारले जाणार नाही.
RAC तिकिटाचे नियम जाणून घ्या :
1. समजा तुमच्याकडे ई-तिकीट आहे तर तुम्ही ते कॅन्सल करू शकता. किंवा नियमानुसार ऑनलाइन टीडीआर दाखल करू शकता.
2. ज्या ठिकाणी RAC किंवा वेटिंग टिकीट कॅन्सल केले जाते तेव्हा ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटं आधी क्लर्केज कापल्यानंतर भाड्याचा परतावा केला जातो.
3. तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटं आधी कोणत्याही प्रकारचे रिफंड केले जाणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Railway Ticket Booking 25 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं