महत्वाच्या बातम्या
-
AUDIO | पोलिसांवर हल्ला | आरोपी भाजप कार्यकर्त्यांसाठी राम कदमांचा पोलिसांवर दबाव
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले करणं नवं राहिलेलं नाही. यामध्ये सर्वाधिक हल्ले हे रहदारी दरम्यान होतात आणि त्यात वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष होतात. दरम्यान पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. यावेळी संबधित तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला. त्यादरम्यान पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.
4 वर्षांपूर्वी -
पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाजप कार्यकर्त्यांचा ऑन-ड्युटी पोलिंसावर हल्ला
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले करणं नवं राहिलेलं नाही. यामध्ये सर्वाधिक हल्ले हे रहदारी दरम्यान होतात आणि त्यात वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष होतात. दरम्यान पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. यावेळी संबधित तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला. त्यादरम्यान पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.
4 वर्षांपूर्वी -
आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारणार
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. आज म्हणजे ११ जानेवारीला चौकशीसाठी हजेर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
आ. प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीकडून जप्त | सोमैयांची माहिती
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. टिटवाळ्याच्या गुरुवली येथे सरनाईक यांची 100 कोटी रुपये किमतीची ही जमीन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट | गोएअरच्या पायलटला नोकरीवरून काढून टाकले
मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती. त्यानंतर मलिक यांच्या ट्विटवर आक्षेप घेत अनेकांनी संताप व्यक्त केला. वाद निर्माण झाल्यानं मलिक यांनी ते ट्विट उडवलं. त्याचबरोबर माफीही मागितली. तसेच ट्विटर अकाऊंट लॉकही केलं.
4 वर्षांपूर्वी -
मावळत्या राष्ट्राध्यक्षांचं ट्विटर अकाउंट कायमचं मावळलं | हिंसाचारानंतर ट्विटरची कारवाई
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले आहे. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला.
4 वर्षांपूर्वी -
भंडारा | शिशु केअर युनिटच्या अग्नितांडवात १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू | चौकशीचे आदेश
नव वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट ED कार्यालयात जमा
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती पासपोर्ट अर्जात लपवल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींच्या ३ कंपन्यांची बँकेत फ्रॉड खाती | आर्थिक अफरा-तफरी | ना ED ना CBI
मोदी सरकार देशभर विरोधकांच्या मागे ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स खात्याच्या चौकशी लावून विरोधकांना त्रास देत असल्याचा आरोप नेहमीच करण्यात येतोय. त्यात सर्वाधिक भर हा ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही तिथल्या विरोधकांना लक्ष केलं जातं. सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि त्यांचे नातेवाईक विशेष लक्ष आहेत.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक TV विरुद्ध १५ जानेवारीनंतर कठोर कारवाई होण्याची शक्यता
टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांना आता ठोस पुरावे मिळाले असल्याने अर्णब गोस्वामी यांच्याविषयी कठोर कारवाई तूर्तास न करण्याची आमची ग्वाही आणखी पुढे सुरू ठेवू इच्छित नाही’, असे म्हणणे आज मुंबई पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मुंबई हायकोर्टात मांडले.
4 वर्षांपूर्वी -
वर्षा राऊत यांना ईडीकडून पुन्हा समन्स | ११ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. ११ जानेवारीला चौकशीसाठी हजेर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार आणि क्रूर हत्या | मंदिरातील पुजाऱ्यावरही गुन्हा
उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एका ५० वर्षीय आंगनवाडी कर्मचारी असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आलीय. सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलेच्या शरीरात खासगी अंगांत लोखंडी रॉड घुसवल्याचंही समोर आलंय.
4 वर्षांपूर्वी -
कर नाही त्याला डर कशाला? | सेनेकडून भाजपच्या डायलॉगची परतफेड
भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवीगाळ आणि खंडणी प्रकरणी सोलापूरचे उप महापौर आणि भाजप नेते राजेश काळेंना अटक
महापालिकेचे उप महापौर राजेश काळे यांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. मागील आठवड्यात झालेल्या शिवीगाळप्रकरणी आज सकाळीच पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे, जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली असून राजकीय वादही पेटण्याची चिन्हे आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांना शिवीगाळ करणे तसंच खंडणी मागण्याचे गंभीर आरोप केल्याप्रकरणी उप महापौर राजेश काळे यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. यापूर्वीच राजेश काळे यांना स्वपक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षातून तसंच उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत | पुण्यात ५ कोटींची खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल
भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
4 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्या ईडीचे अघोषित प्रवक्ते? भविष्यातील कारवाईचे संकेत देण्याचा सपाटा
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत काल ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
वर्षा राऊत ED कार्यालयात | शिवसैनिक ईडी कार्यालयाबाहेर जमले
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. तीन तासांहून अधिक वेळ झाला तरी वर्षा राऊत ईडी कार्यालयात आहेत. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | वर्षा राऊत एक दिवस आधीच ED कार्यालयात हजर
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले होते. त्यावर वर्षा राऊत यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आजच ईडी कार्यालयात हजर होत वर्षा राऊत यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रवीण राऊत यांच्या कंपन्यांमध्ये वर्षा राऊत भागीदार? | ईडीला संशय | त्यामुळेच...
प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED Vs Shivsena | 5 जानेवारीला शिवसेना ED विरोधात थेट रस्त्यावर
प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी