महत्वाच्या बातम्या
-
अर्नबच्या याचिकेपूर्वी सुप्रीम कोर्टात तब्बल 1072 याचिका प्रतीक्षेत होत्या | RTI मधून सत्य समोर
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यावेळी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर ११ नोव्हेंबर २०२० रोजी सुनावणी पार पडली होती. त्यावेळी न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला होता. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली होती. तत्पूर्वी मुंबई हायकोर्टाने सदर प्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाला कोर्टाचा दणका | नियमांचे उल्लंघन करत ३ फ्लॅट एकत्र केले
राज्य सरकार विरोधात नेहमी आक्रमक आणि गरळ ओकणारी कंगना रानौत अखेर तोंडघशी पडली आहे. त्यात राज्य सरकारमधील शिवसेना तीच विशेष लक्ष असणं हा नित्याचा भाग. मात्र अभिनेत्री कंगना रानौतला कोर्टाने मोठा दणका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने याबाबत म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
हाथरस प्रकरणात तुमचे तोंड शिवले होते का रे? | हिरव्या देठाची भाषा महाराष्ट्र विसरला नाही
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संबंधित तरुणी आणि मेहबूब यांचा वर्षभर संपर्कच नाही | पोलिसांची माहिती | राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या नाहक बदनामीचा प्रयत्न | भाजपवर षडयंत्राचा आरोप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आठ बँकांना ४८३७ कोटींचा चुना | IVRCL कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल
बँकांची आर्थिक स्थिती गंभीर असताना अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शाहीन बाग गनमॅन कपिल गुर्जरचा भाजपात प्रवेश | माध्यमांत टीका होताच हकालपट्टी
दिल्लीच्या शाहीन बाग येथे १ फेब्रुवारी २०२० रोजी सीएएच्या निषेधाच्या विरोधात एका व्यक्तीने गोळीबार केला होता. गोळीबाराच्या वेळी आरोपी ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत होता. पोलीस चौकशीत आरोपीने आपले नाव कपिल गुर्जर असे सांगितले होते आणि तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा येथील रहिवासी होता. चौकशीमध्ये आरोपीने पोलिसांना सांगितले होते की, ‘या देशात केवळ हिंदूच चांगले काम करतील.’
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिककडून लाच घेणाऱ्या दासगुप्ताच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
पार्थो दासगुप्ता हे ‘बार्क’मध्ये सीईओपदावर असताना टीआरपी मोजण्याचा डेटा आल्यावर त्यामध्ये फेरफार करून आणि त्यानंतरच तो जाहीर केला जाई. ‘रिपब्लिक’ वाहिनीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी हा खटाटोप केला जात होता. डेटामध्ये फेरफार करण्यास ‘बार्क’मधील अनेकांचा विरोध असायचा; मात्र दासगुप्ता यांनी हाताशी घेतलेले काही जण यासाठी त्यांना मदत करायचे. हे नेमके अधिकारी कर्मचारी कोण आहेत, याबाबत चौकशी करण्यासाठी मंगळवारी दासगुप्ता यांना घेऊन पोलिसांनी ‘बार्क’चे कार्यालय गाठले. त्यांची संपत्ती तपासण्यासाठी बँक खात्यांचा तपशील, बँकेतील लॉकर तसेच इतर गुंतवणुकीबाबत पोलिसांनी चौकशी केली.
4 वर्षांपूर्वी -
डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती
ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. याआधी सुद्धा शीतल आमटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच त्यांचा मृत्यूबद्दल घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शाहीन बाग बंदूकधारी भाजपात | भाजप हे दहशतवाद्यांचे नैसर्गिक ठिकाण - प्रशांत भूषण
दिल्लीच्या शाहीन बाग येथे १ फेब्रुवारी २०२० रोजी सीएएच्या निषेधाच्या विरोधात एका व्यक्तीने गोळीबार केला होता. गोळीबाराच्या वेळी आरोपी ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत होता. पोलीस चौकशीत आरोपीने आपले नाव कपिल गुर्जर असे सांगितले होते आणि तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा येथील रहिवासी होता. चौकशीमध्ये आरोपीने पोलिसांना सांगितले होते की, ‘या देशात केवळ हिंदूच चांगले काम करतील.’
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेते विखे पाटलांच्या हॉस्पिटल लॅबमधून कोरोनाचा खोटा अहवाल | गुन्हा दाखल
कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल दिल्याप्रकरणी विळदघाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील क्रस्ना डिग्नोस्टिकस प्रा. लि लॅबचे प्रभारी अधिकारी, लॅब टेक्निशिन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १३ ऑगस्ट २०२० ते ११ नोव्हेंबर २०२० या काळात घडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक'ला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सहा वेळा भेटून लाच
पार्थ दासगुप्ता हे ‘बार्क’मध्ये सीईओपदावर असताना टीआरपी मोजण्याचा डेटा आल्यावर त्यामध्ये फेरफार करून आणि त्यानंतरच तो जाहीर केला जाई. ‘रिपब्लिक’ वाहिनीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी हा खटाटोप केला जात होता. डेटामध्ये फेरफार करण्यास ‘बार्क’मधील अनेकांचा विरोध असायचा; मात्र दासगुप्ता यांनी हाताशी घेतलेले काही जण यासाठी त्यांना मदत करायचे. हे नेमके अधिकारी कर्मचारी कोण आहेत, याबाबत चौकशी करण्यासाठी मंगळवारी दासगुप्ता यांना घेऊन पोलिसांनी ‘बार्क’चे कार्यालय गाठले. त्यांची संपत्ती तपासण्यासाठी बँक खात्यांचा तपशील, बँकेतील लॉकर तसेच इतर गुंतवणुकीबाबत पोलिसांनी चौकशी केली.
4 वर्षांपूर्वी -
सावधान | कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी येत आहेत फेक कॉल
कोरोना आपत्तीवर उपाय म्हून लसीकरणाची तयारी वेगाने सुरू आहे. जानेवारी महिन्यात कोणत्या कंपनीच्या लसचा वापर लसीकरणासाठी करायचा हा निर्णय होण्याची शक्यता आहे. या अशा वातावरणात कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी फोन आला तर लगेच सावध व्हा. सायबर क्षेत्रातले भामटे फोन करुन तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात, असा सावधगिरीचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोंबड्यांचा ट्रक उलटला | आजूबाजूच्या कोंबडीचोरांकडून ३०० कोंबड्यांची लूट
आपल्या देशात एखादी फुकट मिळविणार असेल तर तुटून पडण्याची संधी लोकं अजिबात सोडत नाहीत हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यात विषय पोटपूजेशी संबंधित असेल तर विचारायला नको. तसाच प्रकार मध्य प्रदेशातील बडवाणी भागात घडला आहे. झालं असं की कोंबड्यांची माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आणि ट्रक उलटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
TRP घोटाळा | लाखोंची लाच देऊन TRP वाढवला | मुंबई हायकोर्टात अहवाल सादर
TRP घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई हायकोर्टात अहवाल सादर केला. रिपब्लिक टेलिव्हीजन नेटवर्कचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP) ) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी हायकोर्टात केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोणाला कोणत्या महिन्यात किती वेळा ED'च्या नोटीस गेल्याची माहिती भाजप नेत्यांकडे कशी?
शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत | त्यांच्याकडे जास्त माहिती आहे
थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला. ‘मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही.. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला त्यांनी लगावला. हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याचंदेखील ते पुढे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
PMC बँक घोटाळा | वर्षा राऊत यांना नोटीस | दुसरीकडे PNB बँक घोटाळा मुख्य आरोपी मोदींसाठी हमारे मेहुलभाई
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)कडून समन्स बजावण्यात आलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
आ देखे जरा किसमे, कितना है दम, जमके रखना कदम | ईडी नोटीसवर राऊतांची प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)कडून समन्स बजावण्यात आलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणाचा कळस | विरोधकांच्या पत्नी रडारवर | संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस
भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी