महत्वाच्या बातम्या
-
अशोक चव्हाण नवे! ऐतिहासिक शेतकरी आंदोलन मीडियातून ब्लॅक-आऊट करण्याची स्क्रिप्ट, पंजाब-हरियाणा-दिल्ली सीमेवर युद्धजन्य तयारी
Kisan Andolan | पिकांची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासह १२ मागण्यांवर शेतकरी आणि मोदी सरकारमध्ये एकमत झालेले नाही. आता शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सहित प्रचंड संख्येने दिल्लीकडे कूच केले आहे आणि त्यामुळे मोदी सरकारचे धाबे दणाणले आहेत. पंजाबमधील फतेहगड साहिब येथून शेतकऱ्यांचा ताफा दिल्लीकडे रवाना झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sanjay Singh Vs ED | अदानींच्या चौकशीची मागणी केली म्हणून संजय सिंह यांच्यावर ईडीचा सूड, आप पक्षाचा मोदी सरकारवर आरोप
Sanjay Singh Vs ED | सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) छाप्यांनंतर आम आदमी पक्षाने आपले खासदार संजय सिंह यांचा जाहीर बचाव केला आहे. ईडीने बुधवारी संजय सिंह यांच्या घरावर छापा टाकला आहे. हे छापे कथित दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांच्या घरांवरही छापे टाकण्यात येत आहेत.
2 वर्षांपूर्वी