सामांन्यांचे हाल पण तेल कंपन्या मालामाल, ५२ हजार कोटीचा नफा

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव भडकल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली असली तरी भारतातील प्रमुख तेल कंपन्यांनी बक्कळ कमाई केल्याचे चित्र आहे. कारण या कंपन्यांनी तब्बल ५२ हजार कोटी इतका प्रचंड नफा कमावल्याचे समोर आलं आहे.
अर्थातच त्याचा फायदा कंपनीच्या भागधारकांना सुद्धा झाला आहे. नफ्याचं प्रमाण वाढल्याने भागदारकांना हजारो कोटींचा लाभांशही देण्यात आला आहे.
सजग नागरिक मंचचे विवेल वेलणकर यांनी ऑइल कंपन्यांची नफेखोरी उजेडात आणली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं उजेडात आलं आहे.
सजग नागरिक मंचाने यांनी मिळवलेल्या माहितीनुसार संबंधित तेल कंपन्या आणि त्यांचा एकूण नफा,
हिंदुस्थान पेट्रोलियमला : ९२०१ कोटी
भारत पेट्रोलियमला : ११,१९८ कोटी
इंडियन ऑइलला : ३२,५६४ कोटी
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं