महत्वाच्या बातम्या
-
अर्थसंकल्प २०१८-१९ चा पहिला झटका आयफोनच्या चाहत्यांना.
२०१८-१९ मधील अर्थसंकल्पात स्मार्टफोन वरील कस्टम ड्युटी वाढली आणि आयफोनची किंमतही.
7 वर्षांपूर्वी -
आर.एस.एस ची कामगार संघटना 'भारतीय मजदूर संघ' मोदींवर नाराज.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कामगार संघटना ‘भारतीय मजदूर संघ’ अर्थसंकल्पावर अतिशय नाराज असल्याचे कळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१८-१९ अर्थसंकल्प ; नेते मंडळींना अच्छे दिन
२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात नेते मंडळींना अच्छे दिन आल्याचे आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात स्पष्टं झालं.
7 वर्षांपूर्वी -
२०१८-१९ वर्षात ७० लाख नोकऱ्यांचे उद्धिष्ट : अरुण जेटली
२०१८-१९ अर्थसंकल्पात ७० लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्धिष्ट असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत केली.
7 वर्षांपूर्वी -
देशाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प म्हणजे 'आवळा देऊन कोहळा काढला'.
२०१८-१९ चा अर्थसंकल्प आणि सर्व सामन्यांच्या अपेक्षांचा मोदी सरकार कडून मोठी अपेक्षा भंग झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्सची 36 हजारांवर उसळी
आज ही शेअर बाजारात तेजी सुरूच होती. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ३६ हजारांचा पल्ला गाठला आणि ऐतिहासिक पातळी गाठली. तर दुसरीकडे निफ्टीनेही ११ हजाराचा विक्रमी पल्ला गाठला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत पेट्रोलचे दर गगनाला भिडले : ८० रुपयांचा टप्पा पार
मुंबईत पेट्रोल दर चा रेकॉर्ड, भारतातील सर्वात महाग पेट्रोल दर मुंबईत आणि तो ही 80 रुपयांच्या वर.
7 वर्षांपूर्वी -
डब्ल्यूईएफच्या बैठकीसाठी मोदी स्वित्झर्लंडला रवाना
आज तब्बल २० वर्षानंतर डब्ल्यूईएफच्या बैठकीला हजेरी लावणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी २० वर्षा पूर्वी म्हणजे १९९७ मध्ये देवेगौंडा यांनी डब्ल्यूईएफच्या बैठकीला उपस्थिती लावली होती.
7 वर्षांपूर्वी -
नाट्य रसिकांना जीएसटी दिलासा.
५०० रुपया पर्यंतच्या नाटकांची तिकीट जीएसटी मुक्त.
7 वर्षांपूर्वी -
जीएसटी कपात आणि हे झालं आता स्वस्त.
नक्की कोणत्या वस्तू झाल्या आता स्वस्त दरात ?
7 वर्षांपूर्वी -
'२-जी स्पेक्ट्रम' घोटाळा निकाल प्रकरणी भाजप तोंडघशी : सविस्तर
आज २-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या मध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असल्याने काँग्रेसने ही तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.
7 वर्षांपूर्वी -
देशात जनतेच्या १७९ कोटीची ऑनलाईन लूट, महाराष्ट्र अव्वल स्थानी.
ऑनलाईन चोरट्यांच्या एकूण डल्ल्या पैकी तब्बल १२. १० कोटी रुपये महाराष्ट्रात ऑनलाईन लुटले गेल्याचे समोर आले आहे. एक लाखांपेक्षा जास्त किमतीची ऑनलाईन लूट झालेली एकूण ३८० प्रकरणं तर एकट्या महाराष्ट्रात समोर अली आहेत.
7 वर्षांपूर्वी -
जिओनीचा नवा स्मार्टफोन विक्रीसाठी लॉन्च. ३ व्हॉट्सअॅप ते ही एकाच मोबाईलमध्ये.
जिओनीच्या या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप साठी क्लोन फीचर देण्यात आल्याने तुम्हाला एकाचवेळी ३ व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑपरेट करणे शक्य होणार आहे.
7 वर्षांपूर्वी