महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | RVNL शेअर देणार ब्रेकआऊट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, स्टॉकला BUY रेटिंग - Marathi News
RVNL Share Price | सरकारी कंपनी आरव्हीएनएलने मागील काही दिवसांत जवळपास 463 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळवल्या आहेत आणि त्याचा सकारात्मक परिणाम शेअर प्राईसवर (NSE: RVNL) पाहायला मिळतोय. दरम्यान, 24 जानेवारी 2003 रोजी PSU म्हणून स्थापन झालेल्या आरव्हीएनएल कंपनीला सप्टेंबर 2013 मध्ये भारत सरकारने मिनी रत्न चा दर्जा दिला आहे. तर मागील वर्षी या कंपनीला ‘नवरत्न’चा दर्जा देण्यात आला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Post Office RD Calculator | पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम, केवळ व्याजदराने होईल 2 लाखांची कमाई, फायदा घ्या - Marathi News
Post Office RD Calculator | पोस्टाच्या टर्म डिपॉझिट या योजनेमध्ये सरकारकडून जबरदस्त व्याजदर प्रदान केले जात आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना सलग 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करायची आहे. केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना 7.5% हिशोबाने व्याजदर दिले जाणार.
7 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्वतःच्या आवडीची सीट अशी बूक करता येते, लक्षात ठेवा - Marathi News
Railway Ticket Booking | अनेक व्यक्ती लांबचा पल्ला गाठण्यासाठी म्हणजेच दूरचा प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट वाहन किंवा बाय रोड जाणाऱ्या बसेस यांचा वापर न करता रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. रेल्वे केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या सामानाला देखील सुरक्षितरित्या तुमच्या योग्य ठिकाणी पोहोचवते. अशातच तुम्हाला रेल्वे टिकीट बुक करायचं असेल तर, नेमकं काय करावं लागेल पाहूया.
7 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Steel Share Price | सध्या जगभरातील शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे, आपल्या देशातील पोलाद उत्पादनात वार्षिक 4.5% इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने जारी केलेल्या ताज्या रिपोर्टनुसार, एप्रिल ते ऑगस्ट 2024-25 या कालावधीत एकत्रित निर्देशांक मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकूण 7.3% इतकी वाढ झाली आहे असं आकडेवारी सांगते.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Special FD | SBI बँकेच्या 'या' जबरदस्त स्कीमला मुदतवाढ, बँकेत गर्दी, मोठ्या व्याजदरा सह मिळेल मोठा परतावा - Marathi News
SBI Special FD | एफबीआय अंतर्गत खास अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यामधील ज्येष्ठांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणारी ‘अमृत कलश योजना’ सामान्यांपासून ते ज्येष्ठांसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे.
7 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरने दिला 600% परतावा, पुढे तेजी टिकून राहील का, तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा - Marathi News
IRFC Share Price | सरकारी कंपनी IRFC शेअर्समध्ये शुक्रवारी, 4 ऑक्टोबर 2024 रोजी वाढ दिसून आली. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी (NSE: IRFC) या शेअरमधील आपली गुंतवणुकीची रणनीती सांगितली आहे, तसेच मार्केट एक्सपर्टनेही या स्टॉकची टार्गेट प्राईस देखील सांगितली आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News
Loan Alert | अनेक व्यक्तींची आर्थिक परिस्थिती मजबूत असून देखील काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळे ते कर्जाच्या विळख्यात सापडतात आणि कर्जबाजारी होऊन बसतात. कर्जबाजारी झाल्यानंतर त्यांचे भविष्यातील दिवस प्रचंड हालकीचे आणि मोजमापीचे असू शकतात. तुम्हाला या सर्व गोष्टी टाळायच्या असतील आणि कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर काही गोष्टी फॉलो करणे गरजेचे आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | गृहिणींनो आता डब्यात नाही तर बँकेत पैसे जमा करा, 500 रुपयांची SIP बनवेल लखपती - Marathi News
Smart Investment | घरात बसून असलेल्या बऱ्याच गृहिणी प्रत्येक महिन्याला पैसे कमावत नाहीत. त्यांच्या हातात घरातील कर्त्या व्यक्तीकडून जेवढे पैसे येतात त्या पैशात घर चालवून आणि काही पैसा गाठीशी बांधून त्या 200 किंवा 500 रुपयांची बचत करत असतात. परंतु केवळ घरामध्ये पैसे साठवून तुम्ही लखपती बनू शकत नाही. यासाठी तुम्हाला पैशांची गुंतवणूक करावी लागेल. जेणेकरून तुम्ही गुंतवलेला पैशांवर व्याजाची रक्कम देखील मिळवू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 5 शेअर्स करतील मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
IRB Infra Share Price | सध्या पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षांचे परिणाम भारतील शेअर बाजारावर उमटत आहेत. अशा अस्थिर जागतिक वातावरणात देखील काही शेअर्स चांगला परतावा देऊ शकतात. त्यामुळे असे शेअर्स सध्या गुंतणूकदारांच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळतंय.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, शेअर्स नको तर हा आहे मल्टिबॅगर SBI म्युच्युअल फंड, देतोय 284% पर्यंत परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडच्या अनेक योजना आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. थीमॅटिक पीएसयू म्युच्युअल फंड ही इक्विटी फंडांची एक श्रेणी आहे, जी सार्वजनिक क्षेत्रात विविध कंपन्यांच्या पीएसयू स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असते. थीमॅटिक पीएसयू म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदारांना वैविध्यपूर्ण एक्सपोजर मिळते. SBI म्युच्युअल फंडची SBI PSU फंड ही सर्वात जुनी योजना आहे. जी योजना 11 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती.
7 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | शेअरखान फर्मची टाटा पॉवर शेअरला BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 2 टक्के घसरण (NSE: TataPower) पहायला मिळाली होती. या व्यवहारात हा स्टॉक 485.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.55 लाख कोटी रुपये आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3 ऑक्टोबर रोजी सुमारे 5 टक्क्यांनी घसरले होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. नुकताच या कंपनीला (NSE: Suzlon) सेबीने चेतावणी पत्र जारी केले आहेत. याशिवाय शेअर्सच्या घसरणीचे आणखी एक कारण म्हणजे मध्यपूर्वे आशियामध्ये इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये तणाव वाढत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.03 लाख कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.33 टक्के घसरणीसह 74.74 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 1 टक्के घसरणीसह 510.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.99 लाख कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात (NSE: Vedanta) या कंपनीच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीच्या तुलनेत 146 टक्के वाढली आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 211.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर पोहचले होते. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार प्राईस, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स गुरूवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी 22.42 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आज या बँकेच्या शेअर्समध्ये (NSE: YESBANK) जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. मागील एका आठवड्यात येस बँकेचे शेअर्स 2 टक्के घसरले होते. मागील एका महिन्यात हा स्टॉक 6 टक्के आणि तीन महिन्यांत 7 टक्के घसरला होता. नुकताच येस बँकेने आपले जुलै-सप्टेंबर 2024 तिमाहीशी संबंधित आकडेवारी जारी केली आहे. (येस बँक अंश)
7 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, मोठ्या कमाईची संधी - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 8 ऑक्टोबर 2024 ते 10 ऑक्टोबर 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. ही कंपनी आपल्या IPO द्वारे 264.10 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Monthly Pension Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, दरमहा मिळेल रु.5000 पेन्शन, गुंतवणूक फक्त 210 रुपये - Marathi News
Monthly Pension Scheme | बऱ्याच व्यक्ती नोकरीला असतानाच रिटायरमेंटनंतरच आयुष्य आनंदात आणि अल्हाददायक जावं यासाठी गुंतवणुकीचे मार्ग शोधतात. काहीजण रिटायरमेंटनंतर आधीच चांगला फंड जमा करून ठेवतात. तर, काहीजण अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात ज्यामधून तुम्हाला गुंतवणुकीनुसार प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट योजनेबद्दल सांगणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. गुरुवारी हा स्टॉक 2.5 टक्के घसरून 151 रुपये किमतीवर पोहचला होता. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | सलग 5 वर्षांपर्यंत मिळवा महिना 9,250 रुपये पेन्शन, अधिक लाभ घेण्यासाठी काय करावे पहा - Marathi News
Post Office Scheme | पोस्टांतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना योजनांचा लाभ घेता यावा त्याचबरोबर स्वतःचे भविष्य सुरक्षित रहावे यासाठी पोस्टाने विविध योजना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. पोस्टाच्या अनेक योजनांमध्ये ज्येष्ठांना जास्तीचा लाभ देखील मिळतो.
7 महिन्यांपूर्वी -
Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
Credit Card Application | तुम्ही आत्तापर्यंत अनेकांना क्रेडिट कार्डने ट्रांजेक्शन करताना बऱ्याचदा पाहिलं असेल. हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे अत्यंत गरजेचे आहे. सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला भविष्यात कोणत्याही मोठ्या कर्जाचे लोन घ्यायचे असेल तर, फायद्याचे ठरते. क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे त्याचबरोबर सिबिल स्कोर कशा पद्धतीने वाढविला पाहिजे त्या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, फायदा घ्या - Gift Nifty Live
IRB Infra Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मध्य पूर्व आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे जागतिक गुंतवणूक बाजारावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारांमधून आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
7 महिन्यांपूर्वी