महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर ओव्हरबॉट झोनजवळ, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Gift Nifty Live
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या (NSE : TataSteel) शेअर्समध्ये 4 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात टाटा स्टील स्टॉक 1.5 च्या बीटासह अस्थिर झाला आहे. या स्टॉकचा RSI 69.3 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनजवळ पोहचला आहे. 2 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 114.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 47 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 167.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (टाटा स्टील कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे, दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव प्रचंड वाढला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | दीपावली-धनतेरसच्या आगमनाला अजून बराच कालावधी आहे. त्याआधीही सोन्या-चांदीचे दर विक्रम मोडत आहेत. आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. चांदी आज 1615 रुपयांनी वधारून 92268 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर खरेदीला गर्दी, मालामाल करणार हा स्टॉक, कमाईची मोठी संधी - Gift Nifty Live
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स प्रचंड तेजीत वाढत आहेत. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या (NSE: NBCC) शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक ब्रेकआऊट देणार, फायदा घ्या - Gift Nifty Live
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील 42 ट्रेडिंग सेशनपासून 220 ते 260 रुपये दरम्यान (NSE: IREDA) ट्रेड करत आहेत. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 230.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायदाच फायदा - Gift Nifty Live
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. 8 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3,217.90 रुपये या (NSE: RELIANCE) आपल्या उच्चांक किमतीवरून 8.95 टक्क्यांनी घसरले आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर 0.81 टक्क्यांच्या घसरणीसह 2,929.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर करणार मालामाल, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2104% परतावा - Gift Nifty Live
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीला मागील काही दिवसात 463 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या (NSE: RVNL) आहेत. 24 जानेवारी 2003 रोजी स्थापन झालेल्या आरव्हीएनएल कंपनीला सप्टेंबर 2013 मध्ये मिनी-रत्न दर्जा बहाल करण्यात आला होता. मागील वर्षी, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील आरव्हीएनएल कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा देण्यात आला होता. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | हलक्यात घेऊ नका, अवघा ₹20,000 पगार असेल तरी बचतीवर 1 कोटी 66 लाख परतावा मिळवू शकता
Smart Investment | बचत-गुंतवणुकीच्या बाबतीत अल्प पगार मिळवणारे अनेकदा असा युक्तिवाद करतात की महागाई इतकी जास्त आहे की त्यांना पगारापेक्षा जास्त बचत करता येत नाही आणि त्यांचा संपूर्ण पगार सर्व आवश्यक खर्च भागविण्यासाठी खर्च होतो. अशा लोकांनी एक म्हण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याकडे चादर आहे तितके पाय पसरतात. म्हणजेच आपल्या उत्पन्नातून जमेल तेवढा खर्च वाढवा. जर तुम्ही इतरांकडे पाहून असे केले तर तुम्ही तुमच्या भविष्याचे नुकसान कराल.
7 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना बोनसनंतर आता DA वाढीची प्रतीक्षा, लवकरच मिळणार खुशखबर - Marathi News
7th Pay Commission | नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 11.72 लाख रेल्वे कर्मचार् यांना 2028.57 कोटी रुपयांचा 78 दिवसांचा उत्पादकतेशी संबंधित बोनस देण्यास मान्यता दिली. मात्र, मध्यंतरी महागाई भत्त्यात वाढ अपेक्षित असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का बसला. त्यामुळे महागाई भत्ता वाढीबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदार वर्गाच्या खास SBI योजना, डोळे झाकुन SIP करा, परताव्याने पैशाचं टेन्शन मिटेल - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या अशा काही योजना आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षे पेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक केली होती, त्यांना मजबूत परतावा मिळाला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा शेअर पुन्हा पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळणार मोठा परतावा - Marathi News
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यापासून फोकसमध्ये आले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये या कंपनीचे (NSE: Idea) शेअर्स 33 टक्क्यांनी घसरले होते. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 72000 रुपये आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबद्दल फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त घसरणीसह क्लोज झाले आहेत. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी या कंपनीचे (NSE : TataPower) शेअर्स 1.77 टक्क्यांच्या वाढीसह 491.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU शेअर फोकसमध्ये, स्टॉक पुन्हा ब्रेकआऊट देणार, यापूर्वी दिला 630% परतावा - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज प्रचंड घसरण पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीला 101 कोटी रुपये मूल्याची (NSE: NBCC) नवीन ऑर्डर मिळाली होती. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांनी वाढले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 32,130 कोटी रुपये आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, 4 वर्षात दिला 4000% परतावा, पुढेही होणार मजबूत कमाई - Marathi News
Multibagger Stocks | पिट्टी इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: PITTIENG) आपल्या गुंतवणूकदारांना 42 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. पिट्टी इंजिनियरिंग ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिकल स्टील लॅमिनेशन, मोटर कोर, सब असेंबली, डाय-कास्ट रोटर्स आणि प्रेस टूल्सची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी मानली जाते. (पिट्टी इंजिनीअरिंग कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | पगारदारांनो, या गोष्टींमध्ये आहात परफेक्ट तर गृहकर्जाचा अर्ज रिजेक्ट होण्याचं टेन्शन घेऊ नका - Marathi News
Home Loan Alert | सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी घर खरेदी करणेही एक मोठी स्वप्नपूर्ती असते. व्यक्तीला स्वतःच्या हक्काचं घर खरेदी करता यावं यासाठी तो दिवस-रात्र मेहनत घेतो. परंतु काही शिल्लक कारणांमुळे त्याचा होमलोन अर्ज फेटाळण्यात येतो. याची बरीच कारणे असू शकतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा होम लोन अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता कमी होईल. तुम्हाला देखील चटकन लोन मिळेल आणि तुमच्या देखील घराची स्वप्नपूर्ती पूर्ण होईल.
7 महिन्यांपूर्वी -
CIBIL VS Credit Score | कर्ज घेत असाल तर आधी क्रेडिट स्कोर आणि सिबिल स्कोर मधील फरक जाणून घ्या, गोष्टी सोप्या होतील
CIBIL Vs Credit Score | प्रत्येक ठिकाणाची नॉन बँकिंग फायनान्स कंपनी किंवा इतर बँकांमध्ये कर्जासाठी मागणी करणाऱ्या व्यक्तीचा सर्वप्रथम सिबिल स्कोर तपासला जातो. ज्या व्यक्तीच्या सिबिल स्कोरने उच्चांक गाठलेला असतो त्यालाच चांगल्या दर्जाचे लोन प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही लोन संबंधितचे सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर हे दोन शब्द कुठे ना कुठे नक्कीच ऐकले असतील.
7 महिन्यांपूर्वी -
Gratuity On Salary | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, 20 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी रक्कम मिळणार - Marathi News
Gratuity On Salary | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पगार तर मिळतोच त्याचबरोबर विविध फायदे देखील मिळतात. ज्यामध्ये पीएफ, मेडिकल, इन्शुरन्स आणि त्याचबरोबर ग्रॅच्युइटी देखील शामिल असते. या सर्व सुविधा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असलेल्या पाहायला मिळतात. काही नवीन तरुण-तरुणींना ग्रॅच्युईटी संबंधितच्या बऱ्याच गोष्टी माहितच नसतात. जर तुम्ही नुकतेच नोकरीला लागले आहात तर, ग्रॅच्युईटी संबंधीच्या या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Insurance Policy Alert | इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर करा आणि मिळवा अधिक लाभ, फायद्याचा नियम जाणून घ्या - Marathi News
Insurance Policy Alert | बऱ्याच सर्व सामान्य कुटुंबांमध्ये कुटुंबप्रमुख त्याचबरोबर नोकरी पेशामध्ये असणारा कोणताही व्यक्ती आयुर्विमा काढतो. आयुर्विमामुळे अचानक अपघात, किंवा काही कारणांमुळे मृत्यू झाला तर, आयुर्विमा खातेधारकाच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी विमा कंपनी फायद्याची ठरते. तुमच्यापैकी अनेकांनी आयुर्विमा पॉलिसीचा लाभ घेतला असेल. आज आम्ही तुम्हाला या पॉलिसी बद्दलच्या नवीन नियमानविषयी माहिती सांगणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.23 टक्के वाढीसह 238.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या (NSE: ASHOKLEY) शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 242 रुपये किमतीवर फ्रेश गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक मजबूत कमाई करून देऊ शकतो. (अशोक लेलँड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | 53 पैशाच्या शेअरची कमाल, रु.10000 गुंतवणुकीवर दिला 3 कोटी रुपये परतावा - Marathi News
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 24 वर्षात संवर्धन मदरसन कंपनीचे (NSE: MOTHERSON) शेअर्स 53 पैशांवरून वाढून 210 रुपये किमतीवर पोहचले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 24 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 10000 रुपये गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. (संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला - Marathi News
NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीच्या (NSE: NHPC) स्टॉकचा दीर्घकालीन टेक्निकल चार्ट मजबूत वाढीचे संकेत देत आहे. मागील काही दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक आणखी घसरु शकतो. म्हणून तज्ञांनी विद्यमान गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 90 रुपयेच्या आसपास एव्हरेज करण्याचा सल्ला दिला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी