महत्वाच्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, अपडेट आली, मालामाल करणार शेअर - Marathi News
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारी फोकसमध्ये आले होते. नुकताच या कंपनीने (NSE: JIOFINANCE) सेबी मान्यतेच्या अधीन राहून गुंतवणूक सल्लागार सेवा देण्यासाठी BlackRock Advisors सिंगापूर कंपनीसोबत एक संयुक्त उपक्रम कंपनी स्थापन केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने माहिती दिली की त्यांनी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या 30,00,000 इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सबस्क्रिप्शनसाठी 3 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | 6 रुपये ते 19 रुपये किंमतीचे 5 शेअर्स, रोज 10 ते 20 टक्के परतावा मिळतोय - Marathi News
Hot Stocks | सोमवारी भारतीय शेअर बाजारात किंचित कमजोरी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्सने 24750 अंकांची पातळी स्पर्श केली होती. दिवसा अखेर निफ्टी इंडेक्स 24930 अंकावर क्लोज झाला होता. जागतिक नकारात्मक कारणांमुळे शुक्रवारी भारतीय बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
8 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मोठ्या कमाईची संधी सोडू नका, फायदा घ्या - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच एथर एनर्जी कंपनीचा (Ather Energy LTD IPO) IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी एथर एनर्जीने सोमवारी आपल्या IPO साठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. यामध्ये कंपनीने 3,100 कोटी रुपये किमतीचे फ्रेश शेअर्स इश्यू करून भांडवल उभारणी करणार असल्याची माहिती दिली आहे. (एथर एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चॉकलेट पेक्षाही स्वस्त शेअर! प्राईस 1 रुपया 15 पैसे, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - Marathi News
Penny Stocks | अमेरिकेन रोजगार अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय शेअर बाजार सोमवारी सलग चौथ्या दिवशी लाल रंगात (BSE: RISAInternational) ओपन झाला होता. सोमवारी सेन्सेक्स इंडेक्स 249 अंकांच्या घसरणीसह 80,938 अंकावर व्यवहार करत होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 92 अंकाच्या घसरणीसह 24,759 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. दरम्यान, स्मॉलकॅप कंपनी RISA इंटरनॅशनलचे शेअर्स सोमवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. पोहोचले आहेत. (RISA इंटरनॅशनल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
Tata Technologies Share Price | ब्रोकरेज फर्म सिटीने टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडवर SELL रेटिंग जाहीर केली आहे. ऑटोमोटिव्ह टेक खर्चाची लवचिकता लक्षात घेता टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची (NSE: TATATECH) भविष्यातील वाढीची क्षमता मजबूत दिसत आहे. महसूल आणि क्लायंट एकाग्रतेशी संबंधित अनिश्चितता लक्षात घेऊन तज्ञांनी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 3.20 टक्क्यांनी वाढून 1109.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Monthly Pension Scheme | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या मुलांनाही मिळणार पेन्शन, सरकारी योजनेचा लाभ घ्या - Marathi News
Monthly Pension Scheme | लोकसभेमध्ये केंद्र सरकारने 2024 चा पहिला बजेट सादर केला. वित्तीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस वात्सल्या) याबाबत माहिती दिली होती. निर्मला सितारमण यांच्या माहितीप्रमाणे एनपीएस वात्सल्या ही योजना मुलांचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एनपीएसमध्ये बदलली जाणार. आई वडील आपल्या मुलांसाठी ही पेन्शन योजना बनवू शकतात. मुलांचे शिक्षण त्यांच्या भविष्यामध्ये लागणारा खर्च या पैशांमधून पूर्ण करता येऊ शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या - Marathi News
Gold Rate Today | सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. आज सोने 241 रुपयांनी तर चांदी 671 रुपयांनी महागली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 71619 रुपये होता. सोमवारी सोन्याचा भाव 71,378 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर चांदीही 82151 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉक प्राईस ₹2400 लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
Infosys Share Price | JPMorgan आणि CLSA या ब्रोकरेज हाऊसेसने भारतातील आयटी सेक्टरसाठी विपरीत मत मांडले आहे. JPMorgan ला अपेक्षा आहे की, पुढील 12-18 महिन्यांत BFSI आयटी (NSE: INFOSYS) सेक्टरमधील खर्चात सातत्यपूर्ण सुधारणा अपेक्षित आहे. (इन्फोसिस कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! आता नोकरी बदलताच ऑटोमॅटिकली EPF बॅलेन्स फंड ट्रान्सफर करता येणार - Marathi News
My EPF Money | EPFO च्या माध्यमातून पगारदारांना वेगवेगळ्या स्कीमचा लाभ घेता येतो. पूर्वी व्यक्तीने नोकरी बदलली की, त्याचं पीएफ अकाउंट बॅलेन्स ट्रान्सफर करण्यासाठी व्यत्यय येत होते. परंतु आता ‘कर्मचारी भविष्य निधी संघठन’ ईपीएफओने ऑटोमॅटिक फंड ट्रान्सफर करता येणारी सुविधा अमलात आणली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
NHPC Share Price | एनएचपीसी म्हणजेच नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कंपनीने केंगडी, सावित्री, काळू, येथे पंप्ड स्टोरेज प्रकल्प स्थापन (NSE: NHPC) करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागासोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती दिली आहे. या करारा अंतर्गत महाराष्ट्रात एकूण 7350 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. 2032 पर्यंत एनएचपीसी कंपनी 1 लाख कोटी रुपये आणि 2047 पर्यंत 2.3 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. (नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | लोन आणि क्रेडिट कार्ड हवं आहे? मग चेक करा किती असावा आपला सिबिल स्कोर - Marathi News
CIBIL Score | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदा तरी लोन घेतोच. काहीजण पर्सनल लोन घेतात तर, काही गाडी घेण्यासाठी तर, काहीजण घरासाठी होम लोन, बिझनेस लोन इत्यादी लोन घेत असतात. ज्या व्यक्तींनी आतापर्यंत अनेकवेळा लोन व्यवहार केले असतील त्यांना सिबिल स्कोर म्हणजे नेमकं काय असतं याची पूर्णपणे कल्पना असेलच.
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर टेक्निकल चार्ट्सवर पॉझिटिव्ह संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायदा घ्या - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एजन्सी अँड डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स गुरुवारी 0.11 टक्क्यांच्या घसरणीसह 235.21 रुपये किमतीवर (NSE: IREDA) क्लोज झाले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, IREDA स्टॉकमध्ये मजबूत व्हॉल्यूमसह ब्रेकआउट झाला असला तरी, स्टॉकमध्ये तेजी येत नाहीये. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी आयआरईडीए स्टॉक खरेदी करताना 230 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. (इंडियन रिन्यूएबल एजन्सी अँड डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पालकांनो! लेकीच्या लग्न खर्चाची चिंता मिटली; वार्षिक बचतीवर मिळेल 6,46,574 रुपये परतावा - Marathi News
Smart Investment | केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. दरम्यान स्त्री सशक्तीकरणासाठी विविध योजना देखील सुरू असतात. खास मुलींसाठी अशीच केंद्र सरकारची आणखीन एक फायद्याची योजना सुरू आहे. या योजनेचं नाव ‘सुकन्या समृद्धी योजना’ असं आहे. मुलीला 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी चांगले पैसे देखील मोजावे लागतात.
8 महिन्यांपूर्वी -
SBI Annuity Deposit Scheme | होणार गॅरंटीड कमाई! SBI च्या या योजनेत गुंतवणुकीवर दर महिन्याला परतावा मिळेल - Marathi News
SBI Annuity Deposit Scheme | एसबीआय अंतर्गत पगारदारांसाठी अनेकानेक योजना राबविल्या जातात. दरम्यान होम लोन असो किंवा पैसे डिपॉझिट करायचे असो आपल्याला जिथे चांगला रिटर्न मिळतो तिथेच आपण पैसे गुंतवणुकीचा विचार करतो. अशातच एसबीआय ॲन्युटी डिपॉझिट स्कीम या योजनेमध्ये तुम्ही एकरक्कमी पैसे गुंतवू शकता.
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर ब्रेकआउट देणार! टेक्निकल चार्टवर ट्राय अँगल पॅटर्न तयार, रॉकेट तेजी येणार - Marathi News
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण (NSE: BEL) पहायला मिळत होती. आज मात्र हा स्टॉक किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्सने एक महत्त्वाची सपोर्ट लेव्हल तोडली होती. 10 जुलै रोजी बीईएल स्टॉक 340.50 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाई होणार, संधी सोडू नका - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी 3 टक्के वाढीसह 76.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीने (NSE: SUZLON) पुण्यातील प्रमुख रिअल इस्टेट ऑफीस विकून पुन्हा 5 वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेण्याचा करार केला आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला माहिती दिली की, सुझलॉन एनर्जी कंपनीने OE बिझनेस पार्क प्रायव्हेट लिमिटेडसोबत वन अर्थ प्रॉपर्टीच्या विक्रीसाठी एक कन्व्हेयन्स डीड करार केला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | आता प्रत्येक महिला बनेल मालामाल, 'या' योजनेमुळे तुमचं भाग्य उजळेल, फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | पैशांची बचत करण्याच्या बाबतीत महिला कायाम प्रथम क्रमांकावर असतात. अगदी घर खर्चातल्या पगारातून देखील बचतीसाठीची रक्कम त्या बाजूला काढून ठेवतात. असं करत भरपूर पैसे जमा करतात. भविष्यामध्ये एखाद्या संकटकाळी किंवा कोणत्याही प्रसंगी जास्त पैशांची गरज भासू शकते या विचाराने त्या कायम सेविंग करत असतात. सेविंग तर प्रत्येकजणच करतो परंतु काही महिलांना केंद्र सरकारच्या आणि पोस्टाच्या काही स्कीम बद्दल ठाऊकच नसतं.
8 महिन्यांपूर्वी -
Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपचा 26 रुपयांचा शेअर खरेदी करा, कंपनी बाबत मोठी अपडेट आली - Marathi News
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 30 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे (NSE: AlokIndustries) शेअर्स शुक्रवारी 27.16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 39.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | पगारदारांनो! महिना फक्त रु.2000 SIP बचत करा, मिळेल 59 लाख रुपयांपर्यंत परतावा - Marathi News
LIC Mutual Fund | LIC म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना भारतातील सर्वात जुनी योजना मानली जाते. यामध्ये गुंतवणूकदार भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपले पैसे गुंतवतात. LIC म्युच्युअल फंडाच्या 3 जुन्या योजना आहेत, ज्या 30 वर्षापासून गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देत आहेत. या तिन्ही योजनानी लाँच झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. ज्या लोकांनी मासिक 2000 रुपये गुंतवणूक करून या योजनेत पैसे लावले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 50 लाख ते 60 लाख रुपये झाले आहे. चला तर मग जाणून घेऊ या तीन म्युच्युअल फंड योजनांचे तपशील.
8 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | NMDC सहित या शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
NMDC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारी देशांतर्गत इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी-50 उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. या कालावधीत काही शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. तर काही शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली होती. अशा काळात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांनी गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावण्यासाठी 4 शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळू शकते.
8 महिन्यांपूर्वी