महत्वाच्या बातम्या
-
My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News
My EPF Money | केंद्र सरकार अंतर्गत EPFO च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये वेगवेगळे बदल करून खातेदारांना पीएफ अकाउंटमधून अडवांस पैसे काढता येणारी देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला या आधी ही सुविधा माहित होती का? नसेल तर सविस्तर बातमी वाचा.
8 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News
PPF Investment | PPF ही एक सरकारी स्कीम असून रिटायरमेंट होणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायी योजना आहे. पीपीएफ म्हणजेपब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुम्ही दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करू शकता आणि महिन्याला रोजगार मिळवू शकता. या स्कीमचा मॅच्युरिटी पिरेड पंधरा वर्षांपर्यंत असतो.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची
Post Office Scheme | काही व्यक्तींकडे एकजूट पैसा असतो परंतु महिन्याला अर्निंगसोर्स नसतो. एकदम जवळ असलेले पैसे व्यक्ती वारेमाप खर्च करतो. परंतु महिन्याला मिळणाऱ्या ठराविक रकमेचं व्यक्ती नियोजन करून ठराविक पैशांचा उपभोग घेतो. अशा पद्धतीच्या गोष्टी रिटायरमेंटनंतर जास्त प्रमाणात अनुभवायला मिळतात. यासाठी सरकारने वेगवेगळ्या स्कीन तयार केले आहेत. यामधीलच एक स्कीम म्हणजे (पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम). ही एक डिपॉझिट स्कीम असून या स्कीमार्फत तुम्ही फक्त व्याजानेच बक्कळ पैसे कमवू शकता.
8 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल
HDFC Mutual Fund | सध्या जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करू इच्छित असाल तर तुम्ही चाइल्ड म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणुक करू शकता. चाइल्ड फंड देखील सामान्य म्युच्युअल फंडांसारखेच असतात, परंतु त्यांचा परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड अधिक चांगला असतो. असे अनेक चाइल्ड म्युचुअल फंड आहेत जे दीर्घ मुदतीत उच्च परतावा कमावून देतात. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून अशा फंडांमध्ये काही रक्कम गुंतवून तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा निधी तयार करू शकता.
8 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News
Smart Investment | शक्यतो 60 वय झाल्यानंतर व्यक्तीची सेवानिवृत्ती करतात. जास्त वयामुळे प्रवास, ऑफिसला येऊन काम करणे शक्य नाही. अशातच सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दरमहा एक ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात दिली जाते. ही पेन्शन अगदी मरेपर्यंत सुरू राहते. परंतु सध्याच्या तरुण मंडळींना बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच अनेक दुखणे आणि आजारांचा सामना करावा लागत आहे आणि म्हणूनच काहीजणांना 55 वयामध्येच रिटायरमेंट हवी असते.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांनो खुशखबर आली! EPF खात्यात जमा होणार 2.35 कोटी रूपये; फायद्याची अपडेट - Marathi News
My EPF Money | सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर सरकारद्वारा निर्मित केलेल्या पेन्शनचा आधार असतो. दुसरीकडे, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीदेखील योग्य ठिकाणी गुंतवणूक करून वयाच्या 58 वर्षापासून पेन्शन स्वरूपात एक अमाऊंट सुरू ठेवू शकतात. यासाठी अनेक कर्मचारी नोकरीला असतानाच निवृत्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवत असतात. आयुष्यासाठी करोडो रुपये साठवून ठेवायचे असतील तर तुमच्याकडे ईपीएफचा पर्याय आहे.
8 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! डोळे झाकुन या SBI फंडात बचत करा, दर वर्षी 77% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या अनेक इक्विटी गुंतवणूक योजना भारतीय गुंतवणूक बाजारात सुरू आहेत. या योजनांनी गुंतवणुकदारांना अवघ्या एका वर्षात मालामाल केले आहे. आज या लेखात आपण SBI म्युच्युअल फंडाच्या 8 म्युच्युअल फंड योजना पाहणार आहोत, ज्यांनी अवघ्या एका वर्षात गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Insurance | सामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम; 10 लाखांचा विमा फक्त 555 रुपयांत - Marathi News
Post Office Insurance | अपघाती मृत्यू होणाऱ्या नागरिकांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने नुकतीच एक नवीन स्किम सुरू केली आहे. या स्किममध्ये अगदी सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशी प्रीमियमची रक्कम ठेवण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसची आरोग्य आणि विमाधारकवर आधारित असलेली ही स्कीम तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे.
8 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | श्री तिरुपती बालाजी अॅग्रो ट्रेडिंग कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी हा आयपीओ 18.16 पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, सुमारे 170 कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीत 1,43,08,000 शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत 25,98,48,180 शेअर्ससाठी बोली लागली होती.
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) विविध व्यवसायांमध्ये (NSE: Reliance) आपले अग्रणी स्थान कायम ठेवण्याच्या रणनीतीची माहिती दिली. ही कंपनी ऊर्जा, रिटेल आणि टेलिकॉमपासून मीडियापर्यंत च्या व्यवसायात आहे. व्यवसाय वाढीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) पुरेपूर वापर करण्याच्या योजनेविषयी कंपनीने सांगितले. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News
Credit Card | अनेकदा काही कारणास्तव लोकांना आपले एक किंवा अधिक क्रेडिट कार्ड बंद करायचे असतात. काही क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्यावर अनेक प्रकारचे शुल्क आकारले जात असल्याचे लोकांच्या लक्षात येते आणि त्याचा फायदा फारच कमी होतो.
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीने आपले कॉर्पोरेट ऑफिस ‘वन अर्थ प्रॉपर्टी’ 440 कोटी रुपयांना विकण्याचा करार केला आहे. या बातमीनंतर आज 5 सप्टेंबर रोजी कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. मात्र, या व्यवहारात ट्विस्ट आला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 5 शेअर्स खरेदी करा, श्रीमंत करतोय शेअर, 5 दिवसात 25% कमाई - Marathi News
Penny Stocks | सप्टेंबरच्या आठवडाभर शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले, तर आज म्हणजे शुक्रवारी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये १ टक्क्यांची घसरण झाली आहे. (सनशाईन कॅपिटलबद्दल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Home Loan on Salary | नोकरदारांनो! घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला किती पगार असावा? स्वप्नं कसं होईल पूर्ण? - Marathi News
Home Loan on Salary | सर्वसामान्य व्यक्तींसाठी घर खरेदी करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आजकालची तरुण पिढी 25 ते 30 या वयोगटामध्ये आल्यावर नोकरीला लागते. नुकतीच नोकरी मिळाल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती आपल्या बजेटचा हिशोब करू लागतो. सर्वात पहिलं स्वप्न म्हणजे मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर घेणे.
8 महिन्यांपूर्वी -
Business Idea | तरुणांनो! मदर डेअरीसोबत स्वतःचा बिझनेस सुरु करा, दरमहा रु.50000 कमाई, असा करा अर्ज - Marathi News
Business Idea | जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही मदर डेअरीच्या “सफल” फ्रँचायझीसोबत बिझनेस सुरू करू शकता. यशस्वी स्टोअर उघडण्यासाठी मदर डेअरी आणि आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनकडे अर्ज करावा लागतो.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा महिना SIP, मॅच्युरिटीला मिळतील रु.8,54,273 - Marathi News
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस स्कीम्स रिकरिंग डिपॉझिट (RD) हा गुंतवणुकीसाठी अतिशय सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय आहे. यात एसआयपीप्रमाणे गुंतवणूक करता येते. टपाल विभागाच्या या योजनेची खास बाब म्हणजे गुंतवणूकदाराचे पैसे आरडीमध्ये एकत्र ब्लॉक केले जात नाहीत. – Marathi News
8 महिन्यांपूर्वी -
EPF Pension Money | खुशखबर! खासगी कर्मचाऱ्यांना मिळणार महिना रु.9000 पेन्शन, लेटेस्ट अपडेट आली - Marathi News
EPF Pension Money | केंद्र सरकारने नुकतीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) जाहीर केली आहे, ज्यात 25 वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी गेल्या 12 महिन्यांत मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के इतकी पेन्शन देण्याची हमी देण्यात आली आहे. नवी पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 पासून देशात लागू होणार आहे.
8 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | शेअर्स नको! HDFC फंडाच्या या योजनेतून दरवर्षी 87% पर्यंत कमाई करा - Maharashtranama Marathi
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या अनेक इक्विटी योजनांनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. HDFC म्युच्युअल फंडाच्या 9 योजनांनी अवघ्या एका वर्षात गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा दिला आहे. या योजनेपैकी सर्वात फायदेशीर योजनेने एका वर्षात गुंतवणुकदारांना 87 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज या योजनेत आपण एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टॉप 9 योजनाचा परतावा पाहणार आहोत, ज्यांनी गुंतवणुकदारांना एका वर्षात मालामाल केले आहे.
8 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, रेटिंग अपडेट, BUY करावा की Sell? - Maharashtranama Marathi
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्म HSBC ने बीएचईएल स्टॉकवर ‘सेल’ जाहीर केली आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: BHEL) शेअर्स 280.45 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक 75 टक्के घसरू शकतो. (बीएचईएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | शेअर प्राईस 16 रुपये! श्रीमंत करणार हा पेनी शेअर, 2 दिवसात 32% कमाई - Maharashtranama Marathi
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मूल्य आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे (NSE: RAMASTEEL) शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. रामा स्टील ट्यूब्स ही कंपनी मुख्यतः स्टील पाईप्सच्या निर्मितीचा व्यवसाय करते. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी