महत्वाच्या बातम्या
-
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, पुढील टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK
Mazagon Dock Share Price | पीएसयू माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, माझगाव डॉक ‘कंपनीला प्रोजेक्ट-75I अंतर्गत एकूण ६ नवीन पाणबुड्या बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो. कारण एल अँड टी डिफेन्स कंपनी अटींची पूर्तता ना केल्याने या टेंडरच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. परिणामी, हा कॉन्ट्रॅक्ट माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीला मिळू शकतो. हा कॉन्ट्रॅक्ट जवळपास ४३००० कोटी रुपयांचा असू शकतो अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
FD Interest Rate | श्रीमंत करणारी FD योजना, एफडीवर बक्कळ पैसे कमवाल, सर्व बँकांचे FD व्याजदर जाणून घ्या
FD Interest Rate | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी एफडी म्हणजे मुदत फेरीमध्ये पैसे गुंतवून निश्चित परतावा मिळवला असेल. बहुतांश बँका एफडीवर चांगले इंटरेस्ट प्रदान करतात. दरम्यान प्रत्येक बँक आपापल्या परीने वेगवेगळे इंटरेस्टदर ग्राहकांसमोर ठेवते. मिळणारे व्याजदर हे ठेवीदाराची रक्कम ठेव, वय आणि वेळ या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. सध्या विविध बँकांनी विशेष प्रकारच्या मुदत ठेवी योजना सुरू केल्या आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 407.67 अंकांनी वधारून 75773.84 वर खुला झाला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी 59.50 अंकांनी वधारून 22888.65 वर खुला झाला. आज मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील कंपनी लिमिटेड कंपनीचा शेअर 128.91 रुपयांवर ट्रेड करत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले सकारात्मक संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | आज मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा स्टॉक -0.17 टक्क्यांनी घसरून 232.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड शेअर 237 रुपयांवर ओपन झाला होता. तसेच ताज्या अपडेटनुसार, आज जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरने दिवसभरात 238.50 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तर शेअरचा निच्चांकी स्तर 231.30 रुपये होता.
3 महिन्यांपूर्वी -
Business Idea | 'या' गोष्टीतून पैसे कमवायला शिकला तर, कधीही उपाशी राहण्याची वेळ येणार नाही, भन्नाट बिझनेस आयडिया पहा
Best Business Idea | बऱ्याच व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. आपण आपला एखादा साईट बिजनेस सुरू करून भरपूर पैसे कमवावे असा स्वप्न अनेकांचं असतं. आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट बिजनेस आयडिया सांगणार आहोत. यांच्या मदतीतून तुम्ही महिन्याला 50 ते 75,000 रुपयांची कमाई करू शकता. चला तर मग जाणून घेऊया बिझनेस आयडिया.
3 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
IRB Infra Share Price | मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 292 अंकांनी वधारून 75659 वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 131 अंकांनी वधारून 22960 वर खुला झाला. आज मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 49.30 रुपयांवर ट्रेड करत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC
Bonus Share News | एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनी शेअरची किंमत सध्या अवघी 22 रुपये आहे. 26 नोव्हेंबर 2021 रोजी एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनी शेअर 7.56 रुपयांवर ट्रेड करत होता. एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने आता फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीच्या वतीने 2 शेअरवर 1 फ्री शेअर बोनस दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ही कंपनी तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग कायम ठेवली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बेस केसवर 1,215 रुपये टार्गेट प्राईस ठेवली आहे. मात्र बुल केसमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 55 टक्क्यांनी वाढून 1,930 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC
IRFC Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी आयआरएफसी कंपनी शेअर 2.79 टक्क्यांनी घसरून 136.75 रुपयांवर पोहोचला होता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 229 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 116.65 रुपये होता. सोमवारच्या घसरणीनंतर आयआरएफसी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,78,886 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL
RVNL Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी आरव्हीएनएल कंपनी शेअर 2.22 टक्क्यांनी घसरून 401 रुपयांवर पोहोचला होता. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 647 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 213.05 रुपये होता. सोमवारच्या घसरणीनंतर आरव्हीएनएल कंपनीचे एकूण मार्केट कॅप 83,588 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
CIBIL Score | सर्वप्रथम आपण सिबिल स्कोर म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेऊ. सिबिल स्कोर हा एक तीन अंकी क्रमांक असतो. जो 300 ते 900 या आकड्यांदरम्यान पाहायला मिळतो. समजा तुमचा सिबिल स्कोर 300 ते 500 च्यादरम्यान असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यास अडचणीला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान तुम्ही 500 ते 900 च्या दरम्यान सिबिल स्कोर मेंटेन ठेवला तर, बँक तुम्हाला त्वरित कर्ज उपलब्ध करून देते.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या
EPFO Passbook | EPFO म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कायम नवनवीन अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील कोटी EPFO ग्राहकांसाठी एक अत्यंत मोठी अपडेट घेऊन आले आहेत. ज्यामध्ये EPFO 3.0 PF चे नवे नियम जून 2025 पासून लागू होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. ईपीएफओमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांच्याद्वारे मिळत राहते.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
Penny Stocks | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. मात्र दुसरीकडे इंटिग्रा एसेंटिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवारी या पेनी शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचं पाहायला मिळालं. या पेनी शेअरने यापूर्वी गुंतवणूकदारांना 259.26 टक्के परतावा दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC
NTPC Share Price | डिसेंबर तिमाहीत पीएसयू एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात केवळ एक अंकी वाढ झाली आहे. मात्र स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या कोळसा प्रकल्पांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच नियोजित औष्णिक आणि नवीकरणीय ऊर्जा कॅपेक्स वेळेवर कार्यान्वित करणे, सहाय्यक कंपन्यांचे वाढते योगदान आणि संयुक्त उद्यम नफ्यामुळे एनटीपीसी कंपनीच्या एकत्रित नफ्यात वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी शेअर बाजार खुला होताच टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मात्र काही वेळाने टाटा मोटर्स शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे 711 रुपयांवर पोहोचला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही
Railway Ticket Booking | जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे तिकिटासाठी पैसे नसतील तर तुम्ही आयआरसीटीसीच्या खास योजनेचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या काय आहे ही योजना.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 4.17 टक्क्यांनी घसरून 50.35 रुपयांवर पोहोचला होता. सलग पाचव्या दिवशी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये 13.46 टक्क्यांची घसरण झाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा शेअर मालामाल करणार, आयसीआयसीआय ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांकडून चालू आर्थिक तिमाहीचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. काही कंपन्यांसाठी तिसऱ्या तिमाहीचे निकाल नकारात्मक राहिले आहेत. तर काही कंपन्यांनी चालू आर्थिक तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Certificate Alert | पगारदारांनो तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, हे 'प्रमाणपत्र' घेतलं का, अन्यथा अडचणीत सापडाल
EPFO Certificate Alert | जर तुम्ही खाजगी नोकरी करत असाल आणि दर महिन्याला ईपीएफओमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला योजनेच्या प्रमाणपत्राची माहिती असणे आवश्यक आहे. नोकरी शोधणाऱ्याला या प्रमाणपत्राचा खूप उपयोग होतो. जे ईपीएफओकडून जारी केले जाते.
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात तिप्पट वाढ होऊन तो ६१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. येस बँक लिमिटेडने गेल्या वर्षी याच कालावधीत २३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. येस बँकेच्या निव्वळ नफ्यात झालेल्या वाढीचा सकारात्मक परिणाम शेअर्स सुद्धा दिसून येत आहे.
3 महिन्यांपूर्वी