महत्वाच्या बातम्या
-
TTML Share Price | TTML शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, मजबूत खरेदी सुरू, पुन्हा मल्टिबॅगर परतावा?
TTML Share Price | टीटीएमएल म्हणजेच टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी टीटीएमएल स्टॉक 15 टक्क्यांच्या वाढीसह 93.75 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4400 टक्के परतावा कमवून दिला आहे. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीची उपकंपनी हिंदुजा टेक लिमिटेडने जर्मन कंपनी TECOSIM चे अधिग्रहण करण्यासाठी करार केला आहे. यामुळे पुन्हा एकदा अशोक लेलँड स्टॉक फोकसमध्ये आला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड कंपनीने सेबीला माहिती दिली की, या अधिग्राहणामुळे हिंदुजा टेक कंपनीचे युरोप आणि आंतरराष्ट्रीय बाजारात व्यावसायिक अस्तित्व आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | ब्रेकआऊट लेव्हल नोट करा! मजबूत कमाई होणार, शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लक्षणीय कामगिरी करून गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहेत. आयआरबी इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 42,852.74 कोटी रुपये आहे. ही कंपनी BSE-500 इंडेक्सचा भाग आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 2.95 टक्के घसरणीसह 67.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | संधी सोडू नका! इन्फोसिस शेअर मालामाल करणार, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस नोट करा
Infosys Share Price | इन्फोसिस या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनी आपले जून 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि HCL टेक्नॉलॉजी कंपनीने चांगले निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे आता बाजाराला इन्फोसिस कंपनीकडून देखील सकारात्मक आर्थिक निकालाची अपेक्षा आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Monthly Pension | नोकरदारांनो! तुम्ही EPF पेन्शन भरोसे आहात? असे गुंतवा 3500 हजार, दर महिना रु.50000 मिळतील
Monthly Pension | उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आपण सर्वजण पाहत असतो. अशा वेळी आपल्यापैकी बहुतेक जण निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी आपले पैसे वाचवतात. भविष्यात महागाई आजच्यापेक्षा कितीतरी जास्त असणार आहे. अशा तऱ्हेने दरमहिन्याला जगण्यासाठी आजपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे भविष्याचा विचार करून हुशारीने गुंतवणूक करण्याची गरज आहे.
10 महिन्यांपूर्वी -
ITR Filing | पगारदारांनो! ITR डेडलाईन चुकल्यास केवळ दंडच नव्हे, तर 'हे' 5 नुकसान देखील होणार
ITR Filing | प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैच्या जवळ आहे. जर तुम्ही हे महत्वाचे काम अद्याप केले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा दंड भरण्याबरोबरच अनेक गंभीर आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. आयटीआर उशीरा भरल्यास दंड भरावा लागतो, हे बहुतेकांना माहित आहे. पण हे फक्त अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की, मुदत संपल्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न (Belated ITR Filing) भरण्याचे इतरही अनेक परिणाम होतात, जे कोणत्याही करदात्याला टाळायचे असतात.
10 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | बँक FD मध्ये काय ठेवलंय? या योजना वार्षिक 50% ते 63% परतावा देत आहेत
Smart Investment | गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या शेअर बाजारासाठी खूप चांगले गेले आहेत. ज्याचा फायदा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनाही मिळाला आहे. देशात असे अनेक इक्विटी म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी गेल्या 9 महिन्यांत 63 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गुड-न्यूज! 8 व्या वेतन आयोगाची घोषणा होणार
8th Pay Commission | अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पूर्ण अर्थसंकल्पाबाबत विविध क्षेत्रांच्या आपापल्या अपेक्षा आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Benefits on Salary | नोकरदारांसाठी अर्थसंकल्पात 7 फायद्याच्या घोषणा होणार, इन हॅन्ड सॅलरीवर होणार परिणाम
Benefits on Salary | अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पूर्ण अर्थसंकल्पाबाबत विविध क्षेत्रांच्या आपापल्या अपेक्षा आहेत. दरम्यान, नोकरदारांमध्ये करसवलतीबाबत अपेक्षा आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, कमाईची संधी, आली फायद्याची अपडेट
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा ब्लॉक डीलमुळे चर्चेत आले आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.4 टक्क्यांच्या वाढीसह 55.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वाढीचे कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीतील 0.08 टक्के म्हणजेच जवळपास 92 लाख शेअर्स एका दिवसात ट्रेड झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | आता नाही थांबणार! अशोक लेलँड शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची अपडेट आली
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसांपासून अशोक लेलँड कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. हिंदुजा ग्रुपचा भाग असेलल्या या व्यावसायिक वाहने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून तेजीत वाढत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच महाराष्ट्र सरकारच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अशोक लेलँड कंपनीला बसेसचा पुरवठा करण्यासाठी मोठी ऑर्डर दिली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग सह या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी
Patel Engineering Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे, लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प 2024 संसदेत सादर केला जाणार आहे. अशा परिस्थितीत इन्फ्रा, FMCG स्टॉक फोकसमध्ये आले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
IFL Enterprises Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करतोय शेअर
IFL Enterprises Share Price | आयएफएल एंटरप्राईसेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 1.30 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज देखील या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. ( आयएफएल एंटरप्राईसेस कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतात काल सोन्याच्या दरात तेजी होती, तर आज त्यात घसरण झाली आहे. चांदीही आज स्वस्त झाली आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊया आज सोन्या-चांदीचे ताजे दर काय आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Rites Share Price | पटापट खरेदी करा हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा तेजी येणार
Rites Share Price | राईट्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला आसाम सरकारकडून एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स किंचित तेजीत आले होते. आज मात्र या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, आगामी अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळू शकते. ( राईट्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU शेअरने भरपूर कमाई झाली, आता सावध होण्याचा सल्ला, किती घसरणार स्टॉक प्राईस?
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअरने आज लोअर सर्किट हीट केला आहे. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट वाढवले आहे. ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकसाठी जे काही सकारात्मक संकेत होते, त्यांचा परिणाम स्टॉक किंमतीवर पूर्वीच दिसून आला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज या कंपनीचे शेअर्स एक्स स्टॉक स्प्लिट म्हणून ट्रेड करत आहेत. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी )
10 महिन्यांपूर्वी -
REC Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 50% परतावा, कमाईची संधी सोडू नका, फायद्याचा शेअर खरेदी करणार?
REC Share Price | आरईसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. एप्रिल-जून 2024 या तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीमधील देशांतर्गत म्युच्युअल फंडांचा वाटा किंचित घसरला आहे. मात्र किरकोळ गुंतवणूकदार आणि परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा कंपनीतील वाटा वाढला आहे. ( आरईसी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता बुलेट स्पीड पकडणार हा शेअर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा?
RVNL Share Price | आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात विशेषतः शिपिंग, डिफेन्स आणि रेल्वे कंपन्याच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आगामी अर्थसंकल्पापूर्वी मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स विकून नफा वसुली केली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Taparia Tools Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, पण परतावा मिळेल मल्टिबॅगर, खरेदी करणार?
Taparia Tools Share Price | टपारिया टूल्स कंपनीच्या शेअर्समध्ये अद्भुत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 20 रुपये म्हणजेच दर्शनी मूल्याच्या 200 टक्के इतका लाभांश देणार आहे. ( टपारिया टूल्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी