महत्वाच्या बातम्या
-
IRB Share Price | संधी सोडू नका! IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
IRB Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 72 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र हा स्टॉक जबरदस्त घसरला आहे. मागील चार दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 6 दिवसात 30% घसरला, आता स्टॉक BUY, Sell की Hold करावा
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के खाली आली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 340 परतावा कमावून दिला आहे. या कंपनीची दीर्घकालीन कामगिरी पाहिली तर तुम्हाला समजेल की, कंपनीने गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली होती. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Credit Card Application | होय! इन्कम-प्रूफ नसेल तरी मिळेल क्रेडिट कार्ड, हे आहेत सोपे आणि सुरक्षित पर्याय
Credit Card Application | ऑनलाइन शॉपिंगमुळे क्रेडिट कार्डचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचा पुरावा आहे त्यांना क्रेडिट कार्ड अगदी सहज मिळते. क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्था त्या अर्जांना प्राधान्य देतात. ज्यांचा पगार स्थिर आणि चांगला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Income Tax Return | नोकरदारांनो! घाईगडबडीत चुका टाळण्यासाठी अशा प्रकारे भरा तुमचा ITR
Income Tax Return | टॅक्स असेसमेंट वर्ष 2024-25 साठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची शेवटची तारीख आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. कोणत्याही विलंबामुळे दंड आणि अनावश्यक ताण येऊ शकतो. त्यामुळे फाइलिंग प्रक्रिया सोपी करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.
10 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा! महिना अवघ्या रु.2500 बचतीवर मिळेल 7 कोटी रुपये परतावा
HDFC Mutual Fund | जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन खर्चातून 100 रुपयांपेक्षा कमी बचत करण्यास सांगितले तर 29 वर्षात तुम्ही 7 कोटींचे मालक बनू शकता. यावर तुमचा विश्वास बसेल का? यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण भांडवली बाजारातील एवढ्या कमी बचतीमुळे हे शक्य झाले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'व्या वेतन आयोगाची घोषणा होणार, वेतन-पेन्शन-भत्त्यांमध्ये वाढ
8th Pay Commission | भारत सरकारच्या पुढील पूर्ण अर्थसंकल्पाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना पुन्हा आठव्या वेतन आयोगाची मागणी लावून धरत आहेत. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये आयोग सुधारणा करेल.
10 महिन्यांपूर्वी -
SBI Special FD Scheme | सरकारी बँकेची स्पेशल FD स्कीम! मिळवा 7.75% पर्यंत परतावा आणि फायदाच फायदा
SBI Special FD Scheme | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नवीन मुदत ठेव (FD) योजना सुरू केली आहे. ‘अमृत वृष्टि’ या नावाने ही मुदत ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 15 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली असून 31 मार्च 2025 पर्यंत डिपॉझिट करता येणार आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत तज्ज्ञांकडून अलर्ट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा?
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसापासून तेजीत धावणाऱ्या आयआरईडीए कंपनीचे शेअर्स मंगळवारी विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. सोमवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्केपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | LIC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, होणार मोठी कमाई, टार्गेट प्राइस अपडेट
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स मंगळवारी फोकसमध्ये आले होते. या कंपनीच्या शेअर्सने 5 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. त्यानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यानी एलआयसी स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. नुवामा टेक्निकल डेस्कने एलआयसी स्टॉक 25-40 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ( एलआयसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
DEN Share Price | मुकेश अंबानींच्या कंपनीचा 54 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
DEN Share Price | डीईएन नेटवर्क्स कंपनीचे शेअर्स सोमवारी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये आले होते. या कंपनीचे शेअर्स सोमवारी 5.8 टक्के वाढीसह 56.75 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये जून तिमाहीच्या आर्थिक निकालाच्या पार्श्वभूमीवर मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. ( डीईएन नेटवर्क्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Garden Reach Shipbuilders Share Price | 1 वर्षात 321% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मालामाल करणार
Garden Reach Shipbuilders Share Price | गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 840 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीला नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च संस्थेकडून ही ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीला महासागर संशोधन जहाजाचे बांधकाम आणि वितरण संबंधित काम देण्यात आले आहे. ( गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bhatia Communication Share Price | 22 रुपयाचा पेनी स्टॉक खरेदीसाठी गर्दी, कमाईची संधी सोडू नका
Bhatia Communication Share Price | भाटिया कम्युनिकेशन अँड रिटेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 22.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने भांडवल उभारणीची घोषणा केली आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी भाटिया कम्युनिकेशन स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 22.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( भाटिया कम्युनिकेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने खरेदी करणाऱ्यांना बुधवारी मोठा धक्का बसला. सराफा बाजारात आज सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यासहीत देशभरातील प्रमुख शहरांमधील सराफा बाजारात सोन्याचा भाव मजबूत वाढला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | मजबूत ब्रेकआऊट दिला शेअरने, बुलेट ट्रेन स्पीडने कमाई होणार, टार्गेट प्राइस नोट करा
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 68.32 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 5.5 टक्क्यांच्या वाढीसह 71.98 रुपये किमतीवर पोहचला होता. 2024 या वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला होता. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | रॉकेट तेजीत येणार जिओ फायनान्शिअल शेअर, स्टॉक चार्टवर संकेत, मिळेल मोठा परतावा
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली होती. जून तिमाहीत कंपनीचा महसूल 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 417.82 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 414.13 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत जिओ फायनान्शिअल कंपनीच्या एकत्रित नफ्यात 5.81 टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीने फक्त 312.63 कोटी रुपये नफा कमावला आहे. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | रोज 20% अप्पर सर्किट हीट करत आहेत हे 5 स्वस्त शेअर्स, शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा
Hot Stocks | भारतीय शेअर बाजारात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स आपल्या नवीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. नुकताच निफ्टी इंडेक्स 24600 अंकांच्या पार गेला होता. सेन्सेक्सने देखील आपली उच्चांक पातळी स्पर्श केली होती.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | संधी सोडू नका! सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर पॉझिटिव्ह परिणाम होणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मंगळवारी ब्लॉक डीलमुळे फोकसमध्ये आले होते. मंगळवारी हा स्टॉक 1.4 टक्के वाढीसह 55.40 रुपये किमतीवर पोहचला होता. या ब्लॉक डीलमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे 92 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या शेअर्सचे एकूण मूल्य 50 कोटी रुपये होते. सुझलॉन एनर्जी कंपनी 22 जुलै रोजी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल करणार आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज आणि L&T सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, नोट करा टार्गेट प्राईस
Tata Technologies Share Price | तज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकीची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. यासाठी तज्ञांनी लार्सन अँड टुब्रो, एसआरएफ, एयू स्मॉल फायनान्स बँक, टाटा टेक्नॉलॉजीज, देवयानी इंटरनॅशनल, द रामको सिमेंट्स आणि ZEE एंटरटेनमेंट, असे सात शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही हे शेअर्स बिनधास्त खरेदी करू शकतात. तज्ञांनी निश्चित केलेली टार्गेट प्राइस पाहून गुंतवणूकीचा विचार करा. अल्पावधीत तुमचे पैसे गुणाकार होतील.
10 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक देणार मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, कमाईची मोठी संधी
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्म सिटीने देखील व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्होडाफोन आयडिया कंपनीच्या एजीआर थकबाकी प्रकरणात कंपनीच्या याचिकेवर विचार करण्यास मंजुरी दिली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | आता थांबणार नाही! कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तुफान तेजीत मिळणार परतावा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड या वाहन निर्मात्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 228.50 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. नुकताच अशोक लेलँड लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 2,104 बसेसची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 982 कोटी रुपये आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी