महत्वाच्या बातम्या
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सवर 'ओव्हरवेट' रेटिंग, 500% परतावा देणारा शेअर खरेदीसाठी गर्दी
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरने 1 महिन्यात दिला 20% परतावा, पुढे काय होणार? तज्ज्ञांचा सल्ला काय?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीचे शेअर्स बुधवारी 7.3 टक्क्यांच्या वाढीसह 18.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.77 टक्क्यांच्या वाढीसह 18.02 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.65 टक्के घसरणीसह 18.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 92 पैसे! चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात, रोज अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 621 अंकांच्या वाढीसह 78674 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 121 अंकांच्या वाढीसह 23842 अंकावर क्लोज झाला होता. सध्या भारतीय शेअर बाजारात आपल्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये इंडिया सिमेंट, सीईएससी, एबीबी पॉवर, टिटागड वॅगन्स, 360 वन व्हॅम, जीआरएसई आणि आयआयएफएल फायनान्स कंपनीचे शेअर्स सामील होते.
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
RVNL Share Price| आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला दक्षिण रेल्वे विभागाकडून 156 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉकवर काय परिणाम होणार?
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.50 टक्के घसरणीसह 19.69 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 20.20 रुपये किमतीवर पोहचला होता. 12 फेब्रुवारी 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 23.99 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. तर जुलै 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 5.92 रूपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर धमाका करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल तगडा परतावा
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर अफाट तेजीत धावत आहेत. बुधवारी इंट्रा डे ट्रेडमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 4 टक्के वाढीसह 3037 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर आज शुक्रवारच्या व्यवहारात देखील या शेअरमध्ये भरघोस तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 3027.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Jio & Airtel Recharge | Jio आणि Airtel ग्राहकांना धक्का, मोबाइल रिचार्जच्या दरात मोठी वाढ, नवे दर तपासून घ्या
Jio & Airtel Recharge | टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी ग्राहकांना धक्का दिला आहे. रिलायन्स जिओपाठोपाठ आता भारती एअरटेलनेही टॅरिफ प्लॅन महाग केला आहे. याअंतर्गत ग्राहकांना मोबाइल रिचार्जच्या दरात वाढ करण्यात आली आहे. भारती एअरटेलचे वाढलेले दर 3 जुलैपासून लागू होणार आहेत. भारती एअरटेलने शेअर बाजाराला ही माहिती दिली. यापूर्वी रिलायन्स जिओनेही रिचार्ज महाग करण्याची घोषणा केली होती.
10 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 8'व्या वेतन आयोगाबाबत निर्णय होणार, पगारात किती वाढ होणार?
8th Pay Commission | केंद्रात सलग तिसऱ्यांदा भाजपप्रणीत एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Wipro Recruitment 2024 | तुमच्या कुटुंबात शिकलेल्या विवाहित किंवा अविवाहित महिला आहेत? विप्रो कंपनीत नोकरीची संधी
Wipro Recruitment 2024 | लग्नामुळे किंवा मुलं झाल्यामुळे अनेक स्त्रिया नोकरी सोडून करिअरमध्ये बदल करतात. अशा तऱ्हेने त्यांना पुन्हा करिअर सुरू करण्यात अडचणी येतात. पण जर तुम्हाला करिअरच्या अंतरानंतर काम करायचं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
ITR Filing Benefits | नोकरदारांनो! वेळेवर ITR करत नसाल तर हे 10 फायदे समजून घ्या, किती फायद्याचे ठरते
ITR Filing Benefits | कंपनीने फॉर्म-16 जारी केल्यानंतर आजकाल लोकांकडून आयटीआर वेगाने भरला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. आयटीआर भरणे ऑनलाइन करण्यात आल्याने हे काम अगदी सोपे झाले आहे. आता हे केवळ आवश्यकच नाही तर आपल्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर देखील आहे. चला जाणून घेऊया आयटीआर भरण्याचे 10 फायदे..
10 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा सवलत मिळणार, पण किती टक्के? अपडेट आली
Railway Ticket Booking | केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 जवळ आला असताना भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात सवलत आणणार का, हा अनेकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परवडणाऱ्या प्रवासाच्या पर्यायांवर अवलंबून असलेल्या देशभरातील लाखो वयोवृद्ध व्यक्तींवर याचा थेट परिणाम होत असल्याने हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
10 महिन्यांपूर्वी -
EPF Interest Money | पगारदारांसाठी खुशखबर! EPF व्याजाचे पैसे खात्यात आले का? पटापट खात्री करून घ्या
EPF Interest Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य बऱ्याच दिवसांपासून आपल्या खात्यात व्याजाचे पैसे येण्याची वाट पाहत आहेत. अशा सदस्यांच्या यादीत तुमचाही समावेश असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. ईपीएफओकडून एक मोठे अपडेट समोर आले आहे. पीएफओची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने फेब्रुवारीमध्ये आर्थिक वर्ष 2024 साठी 8.25 टक्के व्याजदराला मंजुरी दिली होती.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 30 टक्केपर्यंत परतावा
Tata Motors Share Price | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. अशा काळात अनेक गुंतवणूकदार पैसे लावण्यासाठी मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स शोधत आहेत. त्यासाठी शेअरखान सारख्या दिग्गज ब्रोकरेज संस्थेने 1 वर्षाचा दृष्टीकोन ठेवून 5 दर्जेदार शेअर्स निवडले आहेत. यामध्ये कॅन फिन होम्स, Mrs Bectors Food, Kirloskar Oil Engines, Tata Motors, ICICI बँक स्टॉक सामील आहेत. हे शेअर्स 30 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअरची लिस्ट आणि टार्गेट प्राइस.
10 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | संधी सोडू नका! HDFC शेअर देणार ब्रेकआऊट, स्टॉक या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक स्टॉक मागील एका महिन्यात 11.97 टक्क्यांनी वाढला आहे. या बँकेचे शेअर्स 1,757.80 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत 2.67 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. एचडीएफसी बँकेचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.32 टक्क्यांच्या वाढीसह 1,710.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( एचडीएफसी बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | हा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, क्रिसिलकडून रेटिंग अपग्रेड, स्टॉक मालामाल करणार
Titagarh Rail Systems Share Price | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमधे 1.91 टक्के वाढीसह 1649.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 22,019 कोटी रुपये आहे. नुकताच क्रिसिल रेटिंग्सने टिटागड रेल सिस्टिम्स या वॅगन निर्मात्या कंपनीच्या शेअर्सच्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे बुधवारी हा स्टॉक 2 टक्के वाढला होता. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक 3.21 टक्के वाढीसह 1,820.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टिटागड रेल सिस्टिम्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई, या प्राईसला स्पर्श करणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत धावत आहेत. सध्या भारतीय शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी पहायला मिळत आहेत. अनेक ब्रोकरेज हाऊसेस शेअर्सची री-रेटिंग करत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ॲम्बिट कॅपिटलने व्होडाफोन आयडिया शेअर्सची रेटिंग अपग्रेड केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Tata Technologies Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श करून पुन्हा खाली आले आहेत. अशा काळात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर देणार ब्रेकआऊट, पुढची टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खुश होणार
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.3 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 200 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 32 रुपये होती. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पटापट परतावा देणारे 10 पेनी शेअर्स, एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स BUY करा
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 712 अंकांच्या वाढीसह 78053 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 183 अंकांच्या वाढीसह 23721 अंकावर क्लोज झाला होता. सेन्सेक्सने मंगळवारी प्रथमच 78000 अंकाची पातळी स्पर्श केली होती. तर निफ्टी इंडेक्स 23700 अंकच्या पार गेला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 24 जून रोजी 5 टक्के वाढीसह 55.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यात शानदार कामगिरी केली आहे. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवरून किंचित खाली आला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी