महत्वाच्या बातम्या
-
Railtel Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार हा PSU शेअर, कंपनीवर ऑर्डरचा पाऊस पडतोय
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 490 रुपये किमतीवर पोहचले होते. फेब्रुवारीमध्ये हा स्टॉक 491.45 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. नुकताच या कंपनीला दक्षिण मध्य रेल्वे विभागाने 20 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील 523 RKM मध्ये IP-MPLS च्या दूरसंचार कामाशी संबंधित कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Hindustan Zinc Share Price | या शेअरच्या खरेदीसाठी गर्दी, 3 महिन्यात दिला 126% परतावा, आली फायद्याची अपडेट
Hindustan Zinc Share Price | हिंदुस्थान झिंक कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत तेजीसह ट्रेड करत होते. शुक्रवारी हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 683.95 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच हिंदुस्थान झिंक कंपनीने अमेरिकन कंपनी AESir Technologies सोबत करार केला आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला होता. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हिंदुस्थान झिंक स्टॉक 2.30 टक्के वाढीसह 662.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( हिंदुस्थान झिंक कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Den Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरची किंमत 55 रुपये, खरेदीची संधी सोडू नका, दिग्गजांनी केली खरेदी
Den Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या डीईएन नेटवर्क्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पहायला मिळाला आहे. जुलै 2023 मध्ये हा स्टॉक 32.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. तर जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 69.40 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( डीईएन नेटवर्क्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | हा PSU शेअर कमाल करणार, शॉर्ट टर्म मध्ये देणार मोठा परतावा, स्टॉक चार्टवर संकेत
NMDC Share Price | एनएमडीसी म्हणजेच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 154 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 21 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. या कंपनीने नुकताच 2030 पर्यंत लोह खनिज उत्पादन क्षमता 100 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. ( नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | LIC सह हे 3 शेअर्स पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांनी BUY रेटिंगसहित टार्गेट प्राईस सांगितली
LIC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी निफ्टी इंडेक्स 23501 अंकावर क्लोज झाला होता. सध्या शेअर बाजाराचा दृष्टीकोन, कल आणि भावना सकारात्मक आहे. पुढील काही वर्षे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम वर्ष मानली जात आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Railway Confirm Ticket | रेल्वे चार्ट तयार झाल्यानंतरही चालत्या ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म तिकीट, हा पर्याय लक्षात ठेवा
Railway Confirm Ticket | भारतीय रेल्वे हे देशातील वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे. रेल्वेकडून वेळोवेळी मोठ्या सणासुदीला आणि प्रसंगी विशेष गाड्या चालवल्या जातात. पण तरीही मागणी जास्त आणि गाड्यांमध्ये सीटची उपलब्धता कमी असल्याने लोकांना ट्रेनमध्ये तिकीट मिळत नाही. रेल्वे प्रवाशांना अनेकदा प्रतीक्षा करून, जनरल तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. अनेकदा असे होते की, तात्काळ तिकीट बुक करूनही कन्फर्म तिकीट मिळत नाही.
11 महिन्यांपूर्वी -
Personal Loan on Salary | नोकरदारांनो! पर्सनल लोन घेण्यापूर्वी हे 7 प्रश्न स्वतःला विचारा, अन्यथा अडचणीत अडकाल
Personal Loan on Salary | प्रत्येकाला कधी ना कधी पर्सनल लोनची गरज असते. अशावेळी तुम्ही स्वत:ला काही प्रश्न विचारले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही. क्रेडिट कार्डवरून कर्ज घ्यायचे आहे की बँकेकडून, हे तपासावे लागेल. तसेच कर्ज किती दिवसात आणि परतफेड कशी करायची आहे, हा प्रश्नही विचारला पाहिजे. चला जाणून घेऊया या 7 प्रश्नांबद्दल.
11 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! लहान मुलांच्या ट्रेन तिकीट बाबत अपडेट, पूर्ण पैसे द्यावे लागणार
Railway Ticket Booking | भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवते, ज्यात तिकीट बुक करण्यापासून ते कन्फर्म तिकिटांच्या वाटपापर्यंत अनेक सुविधा आहेत. याशिवाय बुकिंग करूनही प्रवास करायचा नसेल तर तिकीट रद्द करून रिफंड मिळू शकतो. त्याचबरोबर मुलांसाठी कन्फर्म बर्थही दिले जातात, याची अनेकांना माहिती नसते, पण त्यासाठी पूर्ण शुल्क भरावे लागते. मात्र 5 वर्षापर्यंतच्या मुलांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट घेण्याची गरज नाही.
11 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदाच फायदा! या बँकेत FD वर मिळेल 8.05% पर्यंत परतावा
Senior Citizen Saving Scheme | सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा मिळण्याची चिंता देशातील बहुतांश लोकांना नेहमीच सतावत असते. अशावेळी तुमच्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणजे मुदत ठेव, ज्यावर पूर्वनिर्धारित व्याज मिळते. देशातील तीन बँका तीन वर्षांत पूर्ण झालेल्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात झालेले बदल प्रसिद्ध झाले आहेत. मागील काही दिवस सोने-चांदीचे दर वर-खाली होताना आहेत. आज सराफा बाजारात सोने 72 हजार रुपये प्रति 10 रुपयांच्या वर तर चांदी 90000 रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. जाणून घेऊया देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे ताजे दर काय आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Credit Card | तुम्ही क्रेडिट कार्ड असूनही वापरत नसाल तर काय होईल? 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा...
Credit Card | क्रेडिट कार्ड हे एक महत्त्वाचे आर्थिक साधन आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा सहज पूर्ण करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. क्रेडिट कार्डच्या वापरावर, वापरकर्त्यांना एकाच बिलिंग सायकलमध्ये कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्स किंवा निवडक ब्रँड्सवर सूट यासारखे अनेक फायदे एकाच बिलिंग सायकलमध्ये मिळण्याची संधी आहे.
11 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, कमी कालावधीत करोडोत परतावा मिळेल
SBI Mutual Fund | आजच्या काळात प्रत्येकजण उच्च परताव्यासाठी सर्वोत्तम फंडाच्या शोधात असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फंडांबद्दल सांगणार आहोत, जे गेल्या पाच वर्षांत सर्वोत्तम परतावा देण्यात यशस्वी ठरले आहेत. सध्या आपण ज्या फंडाबद्दल बोलत आहोत तो एसबीआय म्युच्युअल फंड आहे, ज्याने गेल्या पाच वर्षांत सर्वोत्तम परतावा दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल
Mutual Fund Scheme | मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी बहुतांश पालक लहानपणापासूनच तयारी सुरू करतात. ते वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून पैशांची बचत करतात. दरम्यान, गेल्या काही वर्षांत चिल्ड्रन म्युच्युअल फंड सेगमेंटने प्रचंड वेग घेतला आहे. इक्रा अॅनालिटिक्सनुसार, गेल्या पाच वर्षांत मुलांच्या म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) 142 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी
Brand Rahul Gandhi | राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलेलं वचन पाळलं आहे. काँग्रेसची सत्ता आलेल्या एका राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन तेलंगणातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, दोन लाख रुपयांची कर्जमाफी लवकरच लागू केली जाईल.
11 महिन्यांपूर्वी -
Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार
Lease & License Agreement | घरमालक तसेच भाडेकरू यांच्यासाठी भाडे करार अत्यंत महत्त्वाचा असतो. भाडे करार म्हणजे घरमालक आणि भाडेकरू यांच्यात केलेला दस्तऐवज. या करारामध्ये घराचे भाडे देण्याच्या अटी आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी 5.84 टक्क्यांच्या वाढीसह 409.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्टॉकने 3 जून रोजी स्पर्श केलेल्या 425 रुपये या सार्वकालीन उच्चांक किंमतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त तेजीत वाढत होते. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्केपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, आयआरईडीए स्टॉक FTSE च्या जागतिक निर्देशांकात सामील करण्यात आला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 2024 या वर्षात 60 टक्क्यांनी वाढला आहे. पुढील काळात हा स्टॉक मजबूत वाढू शकतो. तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 28 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, यापूर्वी 1000% परतावा दिला
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीबद्दल माहिती देणार आहोत जी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजचा सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग जाहीर केली आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 50.53 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 53.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी