महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | सरकारी शेअर खिसा पैशाने भरतोय, 6 महिन्यात पैसे दुप्पट, खरेदी करा PSU स्टॉक
NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 5 टक्के वाढीसह 145.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 245 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. टीबीआय कॉर्न कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 31 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 4 जून 2024 पर्यंत खुला असेल. या कंपनीच्या IPO चा आकार 44.94 कोटी रुपये आहे. ( टीबीआय कॉर्न कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! कंपनी प्रचंड चर्चेत, स्वस्त शेअर खरेदी करणार?
Integra Essentia Share Price| इंटेग्रा एसेन्शिया या कंपनीचे शेअर्स सध्या राइट्स इश्यूमुळे चर्चेत आले आहेत. दिग्गज सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची गुंतवणूक असलेल्या इंटेग्रा एसेन्शिया कंपनीने 50 कोटी निधी उभारण्यासाठी राइट्स इश्यू जाहीर केला आहे. ( इंटेग्रा एसेन्शिया कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Salary EPF Money | नोकरदारांनो! तुमच्या पगारातून EPF कापला जातोय? झटपट पैसे मिळतील, अपडेट जाणून घ्या
Salary EPF Money | ईपीएफओने आपल्या कोट्यवधी नोकरदार सदस्यांना दिलासा दिला आहे. काही प्रकरणांमध्ये, क्लेम सेटलमेंटसाठी त्यांना रद्द केलेल्या चेक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोने खरेदीदारांसाठी चांगला दिवसआहे. कारण आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 10 ग्रॅमसाठी खरेदीदारांना कालपेक्षा कमी पैसे मोजावे लागतील. याआधी सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली होती. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणार, स्टॉक चार्टने दिले संकेत, खरेदीसाठी गर्दी
NTPC Share Price | शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी एनटीपीसीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने एनटीपीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एनटीपीसी कंपनीने मागील 5 वर्षांत कोळशावर आधारित वीजनिर्मिती क्षमता वाढवली आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | रोज अप्पर सर्किट हिट! टॉप 10 चिल्लर प्राईस पेनी स्टॉकची लिस्ट, श्रीमंत करू शकतात हे शेअर्स
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 75170 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22888 अंकांवर क्लोज झाले होते. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स सध्या स्वस्त मुल्यांकनावर ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | कर्जमुक्त सुझलॉन कंपनीचे शेअर्स खरेदी करा, 45 रुपयाच्या स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून फायद्याची अपडेट
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात 1 टक्क्यांच्या घसरणीसह 44.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरुवारी देखील हा स्टॉक किंचित घसरणीसह ट्रेड करत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मजबूत फंडामेंटल! टॉप 3 PSU शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मजबूत कमाईची संधी
IREDA Share Price | भारतीय शेअर बाजारात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर, भाजप पक्ष पुन्हा सत्तेत आला तर शेअर बाजारात मजबूत रॅली पाहायला मिळू शकते. मागील काही आठवड्यापासून परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मालामाल करतोय PSU स्टॉक, 1 वर्षात दिला 290% परतावा, तुमच्या पोर्टफोलिओत आहे?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी जलविद्युत कंपनीने आपले जानेवारी-मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीसाठी कंपनीने 61.1 कोटीचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 17.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी गॅस स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, काय आहे कारण?
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने मंगळवारी माहिती दिली की, रेटिंग एजन्सी ICRA ने कंपनीची दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड करून [ICRA] AA केली आहे. ही बातमी जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी अदानी टोटल गॅस स्टॉक 2.06 टक्क्यांच्या घसरणीसह 951.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 0.68 टक्के वाढीसह 957.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Vs Wipro Share | टॉप 3 स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस नोट करा
Yes Bank Share Vs Wipro Share | प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात निवडणुकीच्या निकालाचा दबावामुळे नफा वसुली पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जर अनपेक्षित लागले तर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळू शकते. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, येस बँक लिमिटेड आणि विप्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, सपोर्ट प्राईससह टार्गेट प्राईस जाहीर
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. याच मंदीचा फायदा घेण्यासाठी स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यास योग्य अशा तीन शेअर्सची निवड केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Salary Rs.25,000 | महिना पगार फक्त 25,000 रुपये, तरी बचतीतून करोडमध्ये परतावा मिळेल, स्मार्ट बचत जाणून घ्या
Salary Rs.25,000 | कोट्यधीश होण्यासाठी एकतर लॉटरी काढावी लागेल किंवा मोठी गुंतवणूक करावी लागेल, असे बहुतेकांच्या मनात सुरू आहे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की जेव्हा ते जास्त कमावतात तेव्हा जास्त बचत करून ते कोट्यधीश बनू शकतात. केवळ अधिक बचत केल्याने पैसा वाढतो असे नाही, कारण बचत स्मार्ट पद्धतीने केल्यास ते शक्य होते.
11 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मालामाल करणारी योजना, अल्प बचतीवर 8 लाख रुपये परतावा मिळेल
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसने आपल्या खातेदारांसाठी एक योजना आणली आहे. पोस्ट ऑफिस आपल्या खातेदाराला रिकरिंग डिपॉझिट प्लॅन अंतर्गत सुरक्षेची संपूर्ण हमी देत आहे आणि चांगला परतावादेखील देईल. सरकारने जुलै आणि सप्टेंबर तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर 6.2 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांवर नेला आहे. जर कोणी या योजनेचा वापर केला तर त्याला व्याजदरात 30 बेसिस पॉईंट्सचा फायदा मिळेल.
11 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI म्युच्युअल फंडाच्या या योजनेत अल्पावधीत दुप्पट परतावा मिळेल, नोट करा
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड योजनांमधून गुंतवणूकदारांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा मिळवला आहे. खरं तर म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी गेली दोन-तीन वर्षं खूप चांगली गेली आहेत. येथे आम्ही तुम्हाला एसबीआय म्युच्युअल फंड योजनेची माहिती देणार आहोत ज्याने गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. जाणून घ्या या योजनेची अधिक माहिती.
11 महिन्यांपूर्वी -
Cashless Health Insurance | तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे? फक्त 3 तासात होणार कॅशलेस सेटलमेंट, नियम नोट करा
Cashless Health Insurance | रुग्णालयातून डिस्चार्ज मिळूनही रुग्ण आरोग्य विम्याच्या क्लेम सेटलमेंटची वाट पाहत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. रुग्णाला आरोग्य विम्याचा क्लेम सेटलमेंट मिळण्यासाठी अनेक तास लागतात. मात्र, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) काहीसा दिलासा दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | मल्टिबॅगर स्टॉक 1 महिन्यात मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस?
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1,787.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 0.55 टक्के वाढीसह 1,796.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | 76 रुपयाचा शेअर खरेदी करा, फ्री बोनस शेअर्स मिळतील, यापूर्वी दिला 16000% परतावा
Bonus Share News | रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ( रेमिडियम लाइफकेअर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU स्टॉकने दिला 479% परतावा, आता नवीन अपडेट आली, कमाईची मोठी संधी
IREDA Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के घसरणीसह 185.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 49,871 कोटी रुपये आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी