महत्वाच्या बातम्या
-
NHPC Share Price | 80 रुपयाचा एनएचपीसी शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मजबूत तेजीने सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ३५९ अंकांच्या वाढीसह ७६९७८ च्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 87 अंकांच्या तेजीसह 23290 च्या पातळीवर खुला झाला होता. दरम्यान, एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 0.21 टक्क्यांनी वाढून 56.99 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 86.04 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 35.50 रुपये होती. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 76,945 कोटी रुपये आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK
Mazagon Dock Share Price | मागील महिनाभर स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांना चांगला नफा कमवायचा असेल तर त्यांनी योग्य रणनीतीचा अवलंब करायला पाहिजे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीच्या एका शोमध्ये मार्केट विश्लेषकांनी माझगाव डॉक शेअर्सबाबत फायद्याचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर गेल्या ६ महिन्यात 17.51 टक्क्यांनी घसरला आहे. टाटा स्टील शेअर १८ जून २०२४ रोजीच्या १८४.६० रुपये या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून ४१ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच १३ जानेवारी रोजी टाटा स्टील शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १२२.६० रुपये होती. टाटा स्टीलचे शेअर्स अल्पावधीत घसरणीच्या ट्रेंडमध्ये असल्याचे त्यांच्या साध्या मूव्हिंग एव्हरेजवरून दिसून येते.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
Reliance Share Price | स्टॉक मार्केटमधील उतार-चढ कायम असताना रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवारी रिलायन्सचा शेअर कमजोर बाजारात तेजीसह बंद झाला. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 2.65 टक्क्यांनी वाढून 1,300 रुपयांवर बंद झाला होता.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 759.58 अंकांनी म्हणजेच 0.98 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच, एनएसई निफ्टीमध्ये 228.3 अंकांची म्हणजेच 0.97 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आता मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये एनटीपीसी शेअरमध्ये तेजीचे संकेत देण्यात आले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार 42 रुपयाचा शेअर, कर्ज मुक्त कंपनी फोकसमध्ये - NSE: RPOWER
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या महिन्याभरात 10.17 टक्क्यांनी घसरला आहे. ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या ५४.२५ रुपये या उच्चांकी पातळीवरून रिलायन्स पॉवर शेअर जवळपास ३० टक्क्यांनी घसरला आहे. शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स पॉवर शेअर 2.31 टक्क्यांनी वाढून 42.15 रुपयांवर पोहोचला होता. बॅलेन्सशीट मधील सकारात्मक सुधारणांमुळे रिलायन्स पॉवर शेअर पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे रिलायन्स पॉवर कंपनीवरील कर्ज लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याने गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB
IRB Infra Share Price | चॉइस ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्किट विश्लेषक सुमित बगडिया यांनी १०० रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या काही शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. या शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देताना शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी सुचवलेल्या या शेअर्समध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड, सागरदीप अलॉयज लिमिटेड, मेडिको रेमेडीज लिमिटेड आणि लॉईड्स इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Monthly Income | होय खरं आहे, PPF बचतीतून मिळेल 41 लाखांचा परतावा, दरमहा कमवा 24,000 रुपये
PPF Monthly Income | पोस्ट ऑफिसची अल्पबचत योजना, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही देशातील गुंतवणूक आणि बचतीसाठी अत्यंत लोकप्रिय योजना आहे. ही अल्पबचत योजना निवृत्ती बचत योजना म्हणूनही ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की ही योजना मॅच्युअर झाल्यानंतर मासिक उत्पन्न म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो.
3 महिन्यांपूर्वी -
Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
Home Loan Benefits | घराची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी लोक अथक परिश्रम करतात. कारण की सध्या प्रॉपर्टीचे रेट गगनाला भिडले आहेत. करोडोंच्या घरात प्रॉपर्टीचे रेट गेले आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश व्यक्ती पैसे देऊन घर खरेदी करण्याऐवजी गृहकर्ज घेण्याचा विचार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी गृह कर्जाची गुंतवणूक ही आयुष्यातील सर्वांत मोठी गुंतवणूक असते. अशातच सर्वसामान्य कुटुंबीयांतील व्यक्तींना स्वतःचे घर खरेदी करणे जमत नाही.
3 महिन्यांपूर्वी -
MSSC Scheme | तुमची पत्नी व्याजाने मिळवून देईल 32,000 रुपये, गुंतवा केवळ 2 लाख रुपये, फायद्याची योजना जाणून घ्या
MSSC Scheme | सध्या महिलांच्या सशक्तिकरणासाठी सरकार विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहे. अशातच ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ ही योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहे. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यामध्ये 7.5% दराने व्याजदर प्रदान केले जाते. जे इतर सामान्य योजनांपेक्षा अधिकचे आहे. MSSC योजनेअंतर्गत तुम्ही 2 लाख रुपयांची रक्कम गुंतवू शकता. तुमची पत्नी मॅच्युरिटी पिरियडनंतर तब्बल 2,32,044 रुपयांची मालकीण होईल. योजनेबद्दल आणखीन सविस्तर माहिती जाणून घेऊया.
3 महिन्यांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
Motilal Oswal Mutual Fund | गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा मिळवून दिला आहे. बहुतांश व्यक्ती वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमाने गुंतवणूक करणे पसंत करत आहेत. एसआयपीचे व्याजदर जास्तीत जास्त असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती देखील SIP गुंतवणुकीकडे वळाले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
Pan Card Online | कधीही कोणत्याही व्यक्तीवर अचानकपणे संकटकाळ ओढाऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणताही व्यक्ती सर्वप्रथम वैयक्तिक लोन घेण्याकरिता बँकेकडे धाव घेतो. वैयक्तिक लोन घेतल्यानंतर तुम्हाला लोन फेडण्यासाठी विविध प्रकारचे पर्याय देखील उपलब्ध करून दिले जातात. अशा परिस्थिती तुम्हाला केव्हाही पैशांची गरज भासली तर, पॅन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 5000 रुपयांचे लोन घेता येऊ शकते.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या SBI म्युच्युअल फंडात, पैसे 4 पटीने वाढतील, संधी सोडू नका
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठ्या फंड हाऊसचा भाग असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका सेक्टोरल फंडाने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चौपटीने वाढ केली आहे. जर कोणी एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडात 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे सध्याचे फंड मूल्य 4 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
EPFO Passbook | एम्प्लॉई पेन्शन स्कीम ही एक प्रकारची निवृत्ती योजना आहे ज्यामध्ये वापरकर्त्यांना दर महा ठराविक रक्कम जमा करावी लागते. अशा प्रकारे ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून ठराविक रक्कम दिली जाते. ईपीएफसंदर्भात सर्वच नोकरदार कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न असतात. निवृत्तीनंतर ईपीएफओकडून किती पेन्शन मिळणार? त्याची गणना कशी केली जाते?
3 महिन्यांपूर्वी -
New Tax Slab | वार्षिक पगार 15 लाख तरीही जुनी टैक्स प्रणाली सर्वोत्तम, नवीन टॅक्स स्लॅब कोणासाठी फायदेशीर जाणून घ्या
New Tax Slab | प्राप्तिकर भरण्याची वेळ आली आहे, विशेषत: खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हेराफेरी करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, बहुतांश पगारदार व्यक्ती अजूनही नव्या टॅक्स स्लॅबसोबत जावे की जुना टॅक्स स्लॅब त्यांच्यासाठी चांगला आहे, याबाबत संभ्रमात आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch
IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी चालून आली आहे. या आठवड्यात 5 कंपन्याचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. या 5 कंपन्यांच्या आयपीओची डिटेल्स खाली देण्यात आली आहे. प्राईस बँड सहित सर्व डिटेल्स जाणून घ्या.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL
BEL Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. येत्या काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर प्राईस तेजीने वाढेल असं ब्रोकरेजने म्हटलं आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरसाठी 360 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ब्रोकरेजच्या मते हा डिफेन्स कंपनी शेअर सध्याच्या पातळीपासून २७.५ टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेजने भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरसाठी ‘बाय’ कॉल दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जारी करण्यात आले आहेत. डिसेंबर तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा नफा २९५ कोटी रुपयांवर पोहोचाल आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने २९४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. कंपनीचा नफा अल्प प्रमाणात वाढला असला तरी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, सत्व सुकून लाईफकेअर लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर तुफान तेजीत आहे. शुक्रवारी सत्व सुकून लाईफकेअर कंपनी शेअर ९.४२ टक्क्यांनी वाढून १.५१ रुपयांवर पोहोचला होता. यापूर्वी सत्व सुकून लाईफकेअर कंपनी शेअर 1.38 रुपयांवर ट्रेड करत होता.
3 महिन्यांपूर्वी