महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. गेल्या २-३ सत्रांमध्ये शेअर प्राईस १२५ ते १२८ रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील शेअर 1.91 टक्क्यांनी वाढून 130.25 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील शेअरमधील सततच्या घसरणींनंतर तेजीचे संकेत दिसत आहेत. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर तुफान तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 2.66 टक्क्यांनी वाढून 1,300.20 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 1,326 रुपयाची उच्चांकी पातळी गाठली होती. तसेच शुक्रवारी दिवसभरात शेअरने 1,285 रुपयाची नीचांकी पातळी गाठली होती. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी टॉप ब्रोकरेज फर्मने रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स कंपनी BEL शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सध्या हा शेअर 280 रुपयांवर ट्रेड करत आहे. दरम्यान, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. सध्या, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर त्याच्या उच्चांकी पातळीवरून २० टक्क्यांनी घसरला आहे. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर 1.30 टक्क्यांनी वाढून 279.75 रुपयांवर पोहोचला होता.
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मजबूत तेजी दिसून आली. मागील ५ दिवसात आरव्हीएनएल शेअरने 13.32 टक्के परतावा दिला आहे. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी आरव्हीएनएल शेअर 4.60 टक्क्यांनी वाढून 430.05 रुपयांवर पोहोचला होता. या तेजी मागील कारण म्हणजे आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
Bank Account Alert | प्रत्येक व्यक्ती आपल्या पोटापाण्यासाठी पैसे कमवतो. परंतु फार कमी व्यक्ती असे असतील जे खर्चाबरोबर काही पैसे सेविंग करत नसतील. बहुतांश व्यक्ती आपल्या भविष्यासाठी जमात उंची साठवून ठेवतात.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा
PPF Investment Formula | सरकार गुंतवणूकदारांसाठी नवनवीन योजना काढत आहे. बहुतांश व्यक्ती सर्वाधिक परतावा मिळवून देणारी आणि जबरदस्त टॅक्स सेविंग करणारी योजना शोधतात. तुम्हाला देखील एका सुरक्षित फंडात पैसे गुंतवायचे असतील तर, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवा. PPF फंडात पैसे गुंतवताना तुम्ही एका जबरदस्त फॉर्मुलाचा वापर करू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करा, मिळेल 35 लाख रुपये परतावा
SBI Mutual Fund | सध्याच्या काळात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशातच नोकरी करणारा व्यक्ती चांगल्या व्याजदराची आणि सुरक्षिततेची हमी देणारी योजना शोधत असतो. तुम्ही देखील अशाच एका योजनेच्या शोधात असाल तर, ‘एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपी’ तुमची मदत करू शकेल.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 100, 500, 1000 आणि 2000 रुपयांच्या पोस्ट ऑफिस RD गुंतवणुकीतून किती परतावा मिळेल, रक्कम इथे पहा
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणुकीसाठी अत्यंत फायद्याच्या असतात. बहुतांश व्यक्ती सरकारी योजनेमध्ये सुरक्षितता असते त्याचबरोबर परतावा देखील उत्तम दर्जाचा मिळतो त्यामुळे पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. अशीच एक पोस्टाची ही सर्वोत्तम व्याजदर देणारी योजना म्हणजे ‘पोस्ट ऑफिस आरडी योजना’. पोस्टाच्या आरडी योजनेची खासियत म्हणजे या योजनेमध्ये भांडवल अगदी सुरक्षित राहून कालांतराने पैसे वाढत जातात.
3 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी बीएसई सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची तेजी पाहायला मिळाली होती, तर निफ्टीमध्ये १५० अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. सलग तीन दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत आहेत. दरम्यान, सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, ब्रोकरेज बुलिश - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट जबरदस्त तेजीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केटचे दोन्ही निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी सकारात्मक तेजीसह बंद झाले. शेअर बाजारातील सलग ३ दिवसांमधील तेजीने अनेक शेअर्स तेजीने वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. या तेजीत येस बँक शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. ब्रोकरेज फर्म सुद्धा येस बँक शेअरवर बुलिश असल्याचं पाहायला मिळत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही मुख्य निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. मागील सलग तीन दिवस शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. या तेजीचे टॉप ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत देताना टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRB
IRB Infra Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 224.45 अंकांच्या तेजीसह 76,724.08 वर बंद झाला होता. तर मार्केट निफ्टी देखील 37.15 अंकांच्या तेजीसह 23,213.20 वर स्थिरावला होता. दरम्यान, येस सिक्युरिटीज ब्रोकरेजने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
Infosys Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी इन्फोसिस लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात ११.४६ टक्क्यांची वाढ होऊन तो ६,८०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीने ६,१०६ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025
Penny Stocks | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरने 5 टक्क्यांपर्यंत अप्पर सर्किट केला होता. गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअर 4.76 टक्क्यांनी वाढून 0.88 रुपयांवर पोहोचला होता. या तेजी मागे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीने नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरच्या माध्यमातून ५६ कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार
8th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी यापेक्षा मोठी आनंदाची बातमी कोणती असू शकते, कारण खुद्द केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. सातव्या वेतन आयोगाची मुदत २०२६ मध्ये संपल्यावर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी येतील.
3 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 8'व्या वेतन आयोगाला मंजुरी, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होणार पहा
8th Pay Commission | केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी सरकारने आता आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी, १६ जानेवारी रोजी ही घोषणा केली.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 224.45 अंकांनी वाढून 76,724.08 अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 37.15 अंकांनी वाढून 23,213.20 अंकांवर स्थिरावला होता. आता येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Bank Alert | एसबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट, अन्यथा खात्यातील बॅलेन्स शून्य होऊ शकतो, बातमी वाचा
SBI Bank Alert | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ग्राहकांना एका नव्या सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचा सल्ला नुकताच देण्यात आला आहे. सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) बनावट ‘एसबीआय रिवॉर्ड्स’ अँपबाबत इशारा दिला आहे. या फसवणुकीत ग्राहकांना बनावट अँप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जात आहे, ज्यामुळे त्यांची बँक खाती रिकामी होऊ शकतात. ही फसवणूक टाळण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ५९५ अंकांनी वाढून ७७,३१९ वर खुला झाला होता. तर एनएसई निफ्टी १६४ अंकांनी वाढून २३,३७७ वर पोहोचला होता. या तेजीत स्टॉक मार्केट तज्ज्ञ अरुण मंत्री यांनी सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
RVNL Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी मल्टीबॅगर रेल्वे स्टॉक रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर चर्चेत आला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने गुरुवारी मजबूत तेजीसह अप्पर सर्किट हिट केला होता. कारण आरव्हीएनएल कंपनीबाबत सकारात्मक अपडेट आली आहे.
3 महिन्यांपूर्वी