महत्वाच्या बातम्या
-
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉक पुढे मालामाल करणार
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी जबरदस्त तेजीत वाढत होते. या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 371.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने सोमवारी ब्लॅकरॉकसह मालमत्ता व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसाय स्थापित करण्यासाठी 50:50 भागीदारी करून संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Minimum Balance | तुमच्या बँक बचत खात्यात बॅलन्स कमी झाल्यास दंड लागू, सर्व बँकांचे मिनिमम बॅलन्स जाणून घ्या
SBI Minimum Balance | बँकेच्या बचत खात्यात ठराविक रक्कम न ठेवल्यास बँका ग्राहकांकडून नॉन मेंटेनन्स दंड घेतात. त्यामुळे तुम्ही दर महिन्याला तुमच्या बँकेत कमीत कमी रक्कम ठेवली पाहिजे. परंतु, अनेकांना आपल्या बँक खात्यात किमान शिल्लक किती आहे हे माहित नसते. यामुळे बँकांचे बॅलन्स कमी असताना त्यांना दंड आकारण्यास सुरुवात होते आणि दरवर्षी त्यात चांगली रक्कम कापली जाते.
1 वर्षांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा
IDFC First Bank Share Price | आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 17 एप्रिल रोजी आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स 53.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या बँकेचे शेअर्स 83 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( आयडीएफसी फर्स्ट बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र चालू आठवड्यात शेअर बाजारात कमालीची मंदी पाहायला मिळत आहे. नुकताच इस्राईल आणि इराणमधील संघर्षाने गुंतवणूकदारांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. जर हा संघर्ष वाढला तर शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळू शकते. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी डेअरी क्षेत्रातील निवडक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ, या डेअरी स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली
Adani Port Share Price | इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे. इराणने नुकताच इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. आणि भारतीय शेअर बाजारात मंदीचे सावट पसरले. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार?
Lloyds Metal Share Price | लॉयड्स मेटल कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 रुपयेवरून वाढून 690 रुपयेच्या पार गेली आहे. मार्च 2021 मध्ये लॉयड्स मेटल कंपनीचे शेअर्स 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 702 रुपये किमतीवर पोहचला होता. ( लॉयड्स मेटल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाले होते. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या कंपनीचे निकाल संमिश्र असे आले आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
Ambuja Cement Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.9 टक्क्यांच्या वाढीसह 615.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( अंबुजा सिमेंट कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Yes Bank Share Price | येस बँक बाबत एक नवीन अपडेट आली आहे. जपानस्थित मित्सुबिशी UFJ फायनान्शियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्प यांनी येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी येस बँकेचे बहुसंख्य भांडवल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर्स 30 टक्क्यांची उसळी घेणार? तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात तीन म्युच्युअल फंड कंपन्यानी आयआरईडीए कंपनीमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 9 टक्के घसरणीसह 153.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीने पुढील आठवड्यात 10-11 रुपये प्राइस बँडवर 18,000 कोटी रुपये मूल्याची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे संचालक मंडळ आणि शेअरधारकांच्या मंजुरीनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार?
Adani Power Share Price | नुकताच इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात भीषण युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला होता. आता इस्रायलने देखील इराणला प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही देशांमधील तणावादरम्यान अदानी समूहाचा भाग आलेल्या कंपनीन्याचे शेअर्स कोसळले आहेत. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज, नॅपबुक्स आणि शुक्र फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्यांनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर 49 रुपये टार्गेट प्राईस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा
Quant Mutual Fund | जर तुम्हाला 20 लाख रुपयांचा फंड सहज तयार करायचा असेल तर ते होऊ शकतं. यासाठी तुम्हाला दरमहा फक्त 1100 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल
Post Office Interest Rate | ज्यांना सुरक्षित बचत करायची आहे आणि त्याच वेळी स्थिर व्याजदर मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, ज्याला पाच वर्षांचे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते देखील म्हणतात, एक व्यवहार्य पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
1 वर्षांपूर्वी -
Man Infra Share Price | शेअर असावा तर असा! गुंतवणूकदारांना दिला 1900% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Man Infra Share Price | मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. दरम्यान, बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 74245 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्ट-50 निर्देशांक 22519 अंकांवर क्लोज झाला होता. ( मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने उत्तर प्रदेशमधील गोरखपूर प्लांटमध्ये कार्बोनेटेड शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्सचे व्यावसायिक उत्पादन सुरू केल्याची माहिती 13 एप्रिल 2024 रोजीच्या सेबी फाइलिंगमध्ये दिली होती. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीकडे 40 प्रगत उत्पादन सुविधा केंद्र होते. यापैकी 34 भारतात आणि 6 परदेशात कार्यरत आहे. ( वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 593 टक्के परतावा, शेअरमध्ये पुढे तेजी येणार?
Trident Share Price | ट्रायडेंट टेकलॅब या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचा आयपीओ 4 महिन्यांपूर्वी 35 रुपये किंमतीवर लाँच करण्यात आला होता. 12 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 240 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. ( ट्रायडेंट टेकलॅब कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
HCC Share Price | शेअरची किंमत 36 रुपये! कंपनीबाबत आली सकारात्मक अपडेट, शेअर्सला किती फायदा होणार?
HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालक मंडळाने शनिवारी राइट इश्यूद्वारे 350 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीच्या राइट्स इश्यू कमिटीने 21 रुपये प्रति शेअर किमतीवर 766,666,666 इक्विटी शेअर्स राईट इश्यूच्या माध्यमातून जारी करण्यास मंजुरी दिली आहे. ( हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी