महत्वाच्या बातम्या
-
Reliance Power Share Price | 28 रुपयाचा रिलायन्स पॉवर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, नेमकं कारण? यापूर्वी 2250% परतावा दिला
Reliance Power Share Price | आर्थिक वर्ष 2023-2024 च्या शेवटच्या आठवड्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त तेजी पकडली होती. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. 10 जानेवारी 2024 ते 13 मार्च 2024 पर्यंत रिलायन्स पॉवर स्टॉक बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकमध्ये मजबूत तेजी, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस अपग्रेड, पुढे किती कमाई होणार?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ॲक्सिस सिक्युरिटीजने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर 177 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,94,616.87 कोटी रुपये आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सचा PE 43.67 आणि EPS (TTM) 3.73 आहे. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.53 टक्के वाढीसह 159.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरने 1 वर्षात दिला 441 टक्के परतावा, स्टॉक चार्टनुसार पुढे आणखी तेजी येणार?
IRFC Share Price | आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली आहे. आज शेअर बाजाराने नवीन आर्थिक वर्षाचे दणक्यात स्वागत केले आहे. शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहून गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण आहे. मागील एका वर्षात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक 30 टक्क्यांनी वाढला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tax Saving Options | घर विकत घेतलं असेल तर ITR भरताना 'हा' फायदा घ्यायला विसरू नका, पैशांची मोठी बचत होईल
Tax Saving Options | प्रॉपर्टी हे भारतातील गुंतवणुकीचे एक लोकप्रिय साधन आहे. प्रॉपर्टीच्या किमती दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे अनेक जण घरे, दुकाने किंवा भूखंड खरेदी करतात. प्राप्तिकर कायदा 1960 मधील तरतुदींनुसार मालमत्तेच्या नोंदणीसाठी भरलेल्या मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी शुल्कावरही करसवलत मिळते.
1 वर्षांपूर्वी -
SBI Debit Card | एसबीआय बँक ग्राहकांना अलर्ट! आजपासून ATM कार्ड वापरण्याच्या शुल्कात वाढ, नवे चार्ज जाणून घ्या
SBI Debit Card | स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेबिट कार्डवरील शुल्कात वाढ करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँकेने 2025 या आर्थिक वर्षापूर्वी आपल्या ग्राहकांना हा जबरदस्त झटका दिला आहे. आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडियाने काही डेबिट कार्डवरील वार्षिक मेंटेनन्स चार्जमध्ये वाढ केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
HRA Exemption | पगारदारांनो! HRA क्लेम करणारे इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर, तुम्ही ही पद्धत अवलंबत नाही ना?
HRA Exemption | जर तुम्हीही दरवर्षी इन्कम टॅक्स भरत असाल आणि एचआरएचा दावाही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही वर्षांपासून प्राप्तिकर चुकविणारे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आता काही लोकांनी घरभाडे भत्त्यावर (एचआरए) कर कपातीचा दावा चुकीच्या पद्धतीने केल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | लग्नसराईपूर्वी मोठा धक्का, सोन्याच्या दरात 11000 रुपयांनी वाढ, पाहा ताजे दर
Gold Rate Today | देशात वर्षभर सोन्याची खरेदी केली जात असली तरी काही प्रसंग असे असतात जेव्हा त्याला प्रचंड मागणी असते. उदाहरणार्थ, धनतेरसच्या निमित्ताने सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेला ही सोन्याची खरेदी केली जाते. यंदा अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याच्या भावाने सर्व जुने विक्रम मोडले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पत्नीसोबत या सरकारी योजनेत खातं उघडा, महिन्याला 9 हजार रुपये मिळून मासिक खर्च भागेल
Post Office Interest Rate | प्रत्येक जोडप्याला असे वाटते की त्यांनी आपल्या छोट्या बचतीतून कमाईचे साधन तयार केले पाहिजे, जे त्यांच्या म्हातारपणात आधार ठरेल. पेन्शन योजनेचा लाभ मिळाला नाही तरी जगण्याचे फारसे टेन्शन नसते.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअर आजवरच्या उच्चांकी पातळीवर, स्टॉक प्राईस कोणत्या टार्गेटपर्यंत जाऊ शकते?
Reliance Share Price | भारत आणि आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज उच्चांकी पातळी गाठली. दिवसभरात तो 3.5 टक्क्यांनी वधारून 2995 रुपयांवर पोहोचला. त्याची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 3,024.80 रुपये आहे. कंपनीचा शेअर 4 मार्च रोजी या पातळीवर पोहोचला होता.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! ही SIP योजना पगारातील बचतीतून केलेल्या गुंतवणुकीवर देईल 1.8 कोटी परतावा
ICICI Mutual Fund | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. आता तुम्ही केवळ ऑनलाइन गुंतवणूक सुरू करू शकत नाही, तर केवळ 100 रुपयांच्या एसआयपी सह म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड गुंतवणूकदार एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना 31 मार्चला वाढीव DA सह 'या' खुशखबर सुद्धा मिळणार, चेक करून घ्या
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 31 मार्चची संध्याकाळ संस्मरणीय ठरणार आहे. यावेळी वाढीव महागाई भत्ता त्यांच्या वेतनात जोडला जाणार आहे. तो 50 टक्के असेल. जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. ते मार्चच्या पगारात जमा करायचे आहे. यावेळी 31 मार्च म्हणजेच रविवारी बँका ही उघडणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | अशा SIP निवडा, 1 वर्षात गुंतवणुकीचा पैसा दुप्पट होईल, सेव्ह करा टॉप 10 फंडांची यादी
SBI Mutual Fund | आज 31 मार्च असून 2023-24 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. अशा तऱ्हेने गेल्या वर्षभरातील म्युच्युअल फंडांवर नजर टाकली तर अनेक म्युच्युअल फंड योजनांनी खूप चांगला परतावा दिला आहे. टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांनी गेल्या वर्षभरातील परतावा पाहिला तर सर्वांनी जवळपास दुप्पट पैसे कमावले आहेत. जाणून घेऊया टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांबद्दल.
1 वर्षांपूर्वी -
GOCL Share Price | शेअरने एका दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
GOCL Share Price | जीओसीएल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अफाट तेजीत वाढत होते. या कंपनीच्या शेअर्सने ट्रेडिंग सेशन दरम्यान 20 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या जीओसीएल कंपनीच्या स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने 3,402 कोटी रुपये मूल्याच्या जमिनीचा काही भाग विकण्यासाठी स्क्वेअरस्पेस बिल्डर्ससोबत एक करार केला असल्याची माहिती दिली आहे. ( जीओसीएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या टॉप 10 मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा, दरवर्षी 100 ते 400 टक्के परतावा देत आहेत
Multibagger Stocks | आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये शेअर बाजारातील अनेक सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली होती. आता नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. याकाळात अनेक गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे लावण्यास उत्सुक असतील.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर चार्टमध्ये 'डबल टॉप बाय' पॅटर्न तयार, स्टॉकमध्ये मजबूत वाढ होणार, टार्गेट प्राईस?
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या पॉवर सेक्टरमधील सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. यासाठी गुंतवणुकदारांना एसजेव्हीएन स्टॉकमध्ये अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावी लागेल. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | संयम राखल्यास भरवशाचा HAL शेअर मोठी कमाई करून देईल, कंपनीला मोठा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने नुकताच कोचीन शिपयार्ड कंपनीसोबत एक करार संपन्न केला आहे. या कराराचे एकूण मूल्य 1173.42 कोटी रुपये आहे. एचएएल कंपनी या करारामध्ये नेक्स्ट जनरेशन मिसाईल वेसल प्रकल्पांतर्गत भारतीय नौदलाला सुटे भाग आणि पार्टसचा पुरवठा करणार आहे. या ऑर्डर्सची पूर्तता आर्थिक वर्ष 2025-26 ते 2028-29 पर्यंत पूर्ण करायची आहे. गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 1.83 टक्क्यांच्या वाढीसह 3,341 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GMP IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल कमीतकमी 100 टक्के परतावा
GMP IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे गुणाकार करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. टीएसी इन्फोसेक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. ओपनिंगच्या अवघ्या दोन दिवसात हा IPO 19 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. टीएसी इन्फोसेक कंपनीचा IPO 27 मार्च रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. यांची अंतिम मुदत 2 एप्रिलपर्यंत असेल. ( टीएसी इन्फोसेक कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | या बँक शेअरची किंमत 27 रुपये, अल्पावधीत FD पेक्षा 5 पट परतावा मिळेल
South Indian Bank Share Price | साउथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये गुरूवारी प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली होती. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टच्या तज्ञांच्या मते स्मॉल कॅप स्पेसमध्ये साउथ इंडियन बँकेचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( साउथ इंडियन बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीकडून सकारात्मक अपडेट, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत, किती फायदा होणार?
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 24,200 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी मालामाल करेल, पैसा अल्पावधीत अनेक पटीत वाढेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. जय कैलाश नमकीन कंपनीचा या स्मॉलकॅप कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. ( जय कैलाश नमकीन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी