महत्वाच्या बातम्या
-
Kopran Share Price | या शेअरची म्युचुअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, मोठा परतावा मिळण्याचे संकेत
Kopran Share Price | कोप्रान लिमिटेड या स्मॉलकॅप फार्मा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 281.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. ( कोप्रान लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Rama Steel Share Price | 71 पैशांच्या शेअरची कमाल! गुंतवणूकदारांना 5300 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 15.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. लोह आणि पोलाद उत्पादने क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी एक्स-बोनसवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2255 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 10.16 टक्के घसरणीसह 13.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा
Nykaa Share Price | नायका कंपनीची मुळ कंपनी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 154.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
RHI Magnesita India Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर देईल 50 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
RHI Magnesita India Share Price | सध्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा सुरुवात झाली आहे. याकाळात भारतीय शेअर बाजार सार्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केल्यानंतर काही प्रमाणात हलका झाला आहे. लोकसभा निवडणुका, अर्थसंकल्प हे शेअर बाजारासाठी मोठे ट्रिगर्स ठरले आहेत. ( आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड वाढला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. आज, बुधवार, 20 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 66000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, आणि जळगांव सह सर्व शहरांमध्ये सोन्याने उच्चांकी पातळी गाठली.
1 वर्षांपूर्वी -
Piramal Pharma Share Price | पिरामल फार्मा शेअर 45 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटले?
Piramal Pharma Share Price | पिरामल फार्मा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या अहवालानंतर पिरामल फार्मा कंपनीचे अचानक तेजीत आले होते. जेफरीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कंपनीच्या महसुलात मजबूत वाढ होणे अपेक्षित आहे. ( पिरामल फार्मा कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | भरवशाचा BHEL कंपनीचा मल्टिबॅगर शेअर मोठी तेजी येणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बीएचईएल या सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी कंपनीला एनटीपीसी कंपनीने सिंगरौली अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्ट फेज-3 च्या उभारणीसाठी 1,600 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | 14 रुपयाच्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरला या प्राईसवर सपोर्ट, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटलं?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजीसह व्यवहार करत होते. मात्र आज हा स्टॉक पुन्हा विक्रीच्या दबावात आला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ब्राइटकॉम ग्रुप कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | रिलायन्स कंपनीचा 26 रुपयाचा स्वस्त शेअर अल्पावधीत मोठा परतावा देतोय, वेळीच एन्ट्री घ्या
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड या मुकेश अंबानींच्या मालकीच्या वस्त्रोद्योग कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | आयआरईडीए शेअर्स या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.30 टक्क्यांच्या वाढीसह 133 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | पैशाने पैसा वाढवा! फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, संधी सोडू नका
Bonus Shares | अनूप इंजिनिअरिंग या औद्योगिक यंत्रसामग्री उत्पादक कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह 3130.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने एका दिवसात साध्य केलेली ही सर्वात मोठी उसळी होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली आहे. ( अनूप इंजिनिअरिंग कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची योजना 8.2 टक्के व्याज देतेय, बचतीवर मोठे फायदे मिळतील
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) हे गुंतवणुकीचे उत्तम साधन आहे. एक तर त्यात गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी असते आणि दुसरं म्हणजे या योजनेतील परतावाही सध्या उत्तम मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी SBI बँकेच्या श्रीमंत बनवणाऱ्या 3 SIP योजना, महिना बचत देईल कोटीत परतावा
SBI Mutual Fund | जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल आणि चांगला फायदा घेऊ इच्छित असाल तर तुम्ही एसबीआय, एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय फोकस्ड इक्विटी आणि एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड या तीन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. गेल्या पाच वर्षांत या तिन्ही एसबीआय म्युच्युअल फंडांनी एकरकमी गुंतवणूकदार आणि एसआयपी गुंतवणूकदार या दोघांनाही चांगला परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Salasar Techno Share Price | अवघ्या 21 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल
Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स वाटप केले आहेत. ( सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्क्यांच्या वाढीसह 378 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील आठवड्याच्या शेवटी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला आणखी एक ऑर्डर मिळाली आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Zomato Share Price | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज तर शेअर बाजार प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. अशा मंदीच्या काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी झोमॅटो स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या
Paytm Share Price | वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजेच पेटीएम कंपनीचे शेअर्स सध्या जबरदस्त तेजीत वाढत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजने पेटीएम स्टॉकची अपडेट कव्हर करण्यास सुरुवात केली आहे. काल सोमवारी देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 370.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली
DroneAcharya Share Price | ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 152 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. नुकताच ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीला जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्करासाठी ड्रोन लॅब उभरण्याकरता हार्डवेअरचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन स्टॉक 1.61 टक्के घसरणीसह 143.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. भारतीय सराफा बाजारात आज, 19 मार्च 2024 रोजी सोने-चांदी स्वस्त झाले आहे. स्वस्त झाल्यानंतर सोन्याचा भाव 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर, चांदीचा भाव 73 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 65559 आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 73616 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांकच्या वाढीसह 262.20 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्सने लोअर सर्किट स्पर्श केला आहे. मागील 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्क्यांनी वाढली होती. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी