महत्वाच्या बातम्या
-
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! आता 'या' 5 FD योजनांवर 7.9 टक्के व्याज मिळणार
SBI FD Interest Rates | जर तुमचंही देशातील सर्वात मोठ्या बँकेत खातं असेल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. एसबीआय एफडी स्कीममधून अनेक खास एफडी आणि मुदत ठेवी उपलब्ध आहेत. जर तुम्हीही फिक्स्ड डिपॉझिट करणार असाल तर त्याआधी जाणून घ्या कोणत्या योजनेला जास्त व्याजाचा फायदा मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | स्वस्त झालेला झोमॅटो शेअर अल्पावधीत मालामाल करणार, मिळेल 30% परतावा
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 156.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजार तज्ञांच्या मते, पुढील काळात झोमॅटो कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Aditya Birla Capital Share Price | सुवर्ण संधी! आदित्य बिर्ला ग्रुपचा शेअर अल्पावधीत 35% परतावा देईल, मोठी कमाई होईल
Aditya Birla Capital Share Price | आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीने आपली संपूर्ण मालकीची उपकंपनी आदित्य बिर्ला फायनान्सचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान शेअर्सची किंमत 179.65 रुपये किमतीवर आली होती. ( आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
DroneAcharya Share Price | 54 रुपयाचा शेअर 129 रुपयांवर पोहोचला, आता कंपनीबाबतच्या अपडेटने पुन्हा तेजी येणार?
DroneAcharya Share Price | ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड कंपनीने गौतम अदानी समुहाच्या कंपनीसोबत मोठा करार केल्याची बातमी येत आहे. मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह 142.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 12 रुपयाचा व्होडाफोन आयडिया शेअर सतत घसरतोय, पुढे तेजी येणार? कंपनीकडून अपडेट आली
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. मात्र आज या स्टॉकमध्ये नफा वसुली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपला 4G स्पेक्ट्रमचा काही भाग दोन सर्कलमध्ये सरेंडर केला आहे. आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 8.03 टक्के घसरणीसह 12.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. दिवसेंदिवस देशातील सराफा बाजारांमध्ये सोन्याचे दर तुफान वेगाने वाढत असताना आज मात्र सुवर्ण संधी चालून आली आहे. कारण आज सोन्याचा मजबूत घसरला आहे. त्यामुळे खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कारण भविष्यात भाव वाढणार आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
TRIL Share Price | कमाईची सुवर्ण संधी! हा शेअर 68 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांचा टार्गेट प्राइस तपशील जाणून घ्या
TRIL Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड म्हणजेच टीआरआयएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( टीआरआयएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर घसरला, पुढे मालामाल करणार? तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी आणि आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GMP IPO | पहिल्याच दिवशी लॉटरी लागून 138 टक्के परतावा मिळेल, स्वस्त IPO शेअर करेल मालामाल
GMP IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 12 मार्च ते 14 मार्च पर्यंत खुला असेल. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 65 रुपये आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवले आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 9.28 कोटी रुपये आहे. ( सिग्नोरिया क्रिएशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील असे चिल्लर किंमतीचे 10 स्वस्त पेनी शेअर्स, रोज 5 ते 10% परतावा
Penny Stocks | सोमवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 616 अंकांच्या घसरणीसह 73502 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 161 अंकांच्या घसरणीसह 22332 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक हे सर्व निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले होते. अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ आणि सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. आणि टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड आणि टाटा स्टील कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न तयार करतोय, शेअरमध्ये तेजी की घसरणार?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील या बँकेचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअर्सची किंमत 19 टक्के कमजोर झाली आहे. ( येस बँके अंश )
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | शेअरने हा रेसिस्टन्स लेव्हल ओलांडल्यास तेजीत येणार? 1 महिन्यात 35% परतावा दिला
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच जेएफएसएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.27 टक्क्यांच्या वाढीसह 374.50 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मल्टिबॅगर परतावा मिळेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच इन्फ्यूस सॉल्यूशंस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. यामध्ये पैस लावून तुम्ही मजबूत कमाई करु शकता. ( इन्फ्यूज़ सॉल्यूशंस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Post Office RD Vs FD | पोस्ट ऑफिस FD वर मिळेल इतकं व्याज, जे 5 वर्षाच्या RD मधून मिळणार नाही, फायद्याची अपडेट
Post Office RD Vs FD | जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्याकडे गुंतवणुकीचे अनेक प्रकारचे पर्याय आहेत. येथे आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आरडी आणि एफडीबद्दल सांगणार आहोत. तसे तर हे दोन्ही पर्याय तुम्हाला बँकेतही मिळतात, पण पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला आरडी आणि एफडी या दोन्हीवर खूप चांगले व्याज मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | टॅक्स बचतीसह करोडमध्ये परतावा देणारी योजना, 1 लाख रुपयाचे 1 कोटी रुपये होतील
HDFC Mutual Fund | इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी लोक गुंतवणुकीला ओझे मानतात. त्यामुळेच प्राप्तिकर वाचविण्यासाठी ते चांगले नियोजन करत नाहीत. पण इन्कम टॅक्स वाचवण्याचे मार्गही तुम्हाला करोडपती होण्याची संधी देतात.
1 वर्षांपूर्वी -
Servotech Share Price | शेअरची किंमत 78 रुपये, अल्पावधीत दिला 4,345 टक्के परतावा, खरेदी करणार का?
Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली झाली आहे. नुकताच सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने आपल्या EV चार्जर कंपोनंट व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत तंत्रज्ञान भागीदारी केल्याची माहिती दिली आहे. ( सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 3 वर्षात गुंतवणूकदार मालामाल, 1 लाखाचे झाले 45 लाख रुपये
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला गुजरात राज्यात बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम उभारण्यासाठी 450 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स पुन्हा चर्चेत आले आहे. ( जेनसोल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | कुबेर कृपा असलेला शेअर खरेदी करा, 1 वर्षात दिला 495% परतावा, पुढेही लॉटरी लागेल
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः श्रीमंत बनवले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला होता. ( केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर्समध्ये पुन्हा मजबूत तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट जाणून घ्या
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदर सिंग भल्ला यांनी एका मुलाखतीत माहिती दिली की, 2030 पर्यंत भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्रात 23-25 लाख कोटी रुपये गुंतवणुकीची आवश्यकता भासणार आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | श्रीमंत करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, दर वर्षी मल्टिबॅगर परताव्याची रक्कम मिळेल
Mutual Fund SIP | इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भरघोस नफा. टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांवर नजर टाकली तर अनेकांनी जवळपास दुप्पट पैसे कमावले आहेत. या म्युच्युअल फंड योजनांनी वर्षभरात 90 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी