महत्वाच्या बातम्या
-
Hathway Share Price | रिलायन्स कंपनीचा शेअर फक्त 22 रुपयांचा, खरेदीची संधी सोडू नका, अपडेट जाणून घ्या
Hathway Share Price | हॅथवे केबल अँड डेटाकॉम या मुकेश अंबानीची मालकी असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 25 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.60 टक्के वाढीसह 22.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 22.30 रुपये किमतीवर पोहचले होते. ( हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | 1125 रुपयाचा नायका शेअर 156 रुपयांवर आला, आता तज्ज्ञांनी मोठी टार्गेट प्राईस जाहीर केली
Nykaa Share Price | मागील काही दिवसांपासून नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन रिटेलर नायका कंपनीचे शेअर्स आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशन फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 190 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( नायका कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे भाव जाणून घ्या
Gold Rate Today | काल सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 65646 रुपयांवर गेला होता. सोन्याचा हा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. आज यातून सोन्याच्या दरात घट झाली असली तरी तज्ञ त्याला घसरण मानत नाहीत. अशा परिस्थितीत सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशापरिस्थितीत 2024 मध्ये सोने-चांदीचे दर किती पुढे जाऊ शकतात हे जाणून घेऊया.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | रामा स्टील ट्यूब्स या लोह आणि पोलाद क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 71 पैशांवरून वाढून 40 रुपये किमतीवर गेले आहे. याकाळात रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 5500 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. ( रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | भरवशाचा BHEL शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर, नेमकं कारण काय?
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीची मजबूत ऑर्डर बुक विचारात घेता ब्रोकरेज हाऊसने स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 299 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
LIC Agents Gratuity | एलआयसी एजंट्स'ला आता थेट 5 लाख रुपये मिळणार, इतर फायदे जाणून घ्या
LIC Agents Gratuity | भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) एजंटांना वर्षभरात मोठी भेट मिळाली आहे. एलआयसीने एजंटांसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा तीन लाखरुपयांवरून पाच लाख रुपये केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयासाठी एलआयसी (एजंट) नियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share Price | सरकारी शेअर्स पुन्हा तेजीत येणार, कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, किती फायदा होईल?
IRFC Vs RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना अल्पावधीत जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. 9 मार्च रोजी आरव्हीएनएल कंपनीने सेबीला कळवले की, त्यांना मध्यप्रदेश मेट्रोरेल कॉर्पोरेशनने 543 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | सरकारची एक घोषणा, मल्टिबॅगर अदानी ग्रीन एनर्जी शेअर्स तेजीत येणार, काय आहे अपडेट?
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने सेबीला माहिती दिली की, त्यांनी गुजरातमधील खवरा आरई पार्क येथे 1,000 मेगावॅट सौर उर्जेचे उत्पादन सुरू केले आहे. ( अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्समध्ये जोरदार तेजी, 5% अप्पर सर्किट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 5.14 टक्क्यांच्या वाढीसह 351 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | घरातील मुलांच्या नावे 'या' SBI म्युच्युअल फंड योजनेत करा SIP बचत, पैसा तिप्पट होईल
SBI Mutual Fund | सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी बाजारातील चढउतारांपासून दूर म्युच्युअल फंड हा बाजारातून कमी जोखमीवर पैसा कमावण्याचा चांगला मार्ग आहे. अशीच एक योजना म्हणजे एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड ज्याने गुंतवणूकदारांना तीन वर्षांत वार्षिक ४४.३९ टक्के चक्रवाढ दराने (सीएजीआर) परतावा दिला आहे. या दराने परतावा म्हणजे १० लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांनी वाढून ३०.१० लाख रुपये झाली.
1 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | 1 रुपया 80 पैशाचा शेअर पुन्हा फोकसमध्ये, 6 महिन्यात दिला 71% परतावा, स्टॉक डीटेल्स जाणून घ्या
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या पेनी स्टॉक कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 0.85 पैसेवरून वाढून 1.85 रुपये किमतीवर पोहचले आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 115 टक्के नफा कमावला आहे. महत्त्वाची बाब अशी की, या पेनी स्टॉक कंपनीमध्ये एलआयसीसह अनेक दिग्गज सरकारी बँकांनी देखील गुंतवणूक केली आहे. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gratuity Calculator | पगारदारांनो! तुम्हाला मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेत मोठा फरक पडणार, किती रक्कम मिळणार पहा
Gratuity Calculator | कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीच्या मर्यादेत सरकारने मोठा बदल केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रॅच्युईटीची करमुक्त मर्यादा २० लाखरुपयांवरून २५ लाख रुपये केली आहे. आता एवढ्या रकमेच्या ग्रॅच्युइटीवर कोणतेही कर दायित्व राहणार नाही. कर्मचारी आपल्या हक्कांसाठी सातत्याने आंदोलन करत असताना ही भेट देण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
HG Infra Share Price | एचजी इन्फ्रा कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू, फायदा घेणार?
HG Infra Share Price | एचजी इन्फ्रा या कन्स्ट्रक्शन कंपनीला नुकताच एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. EPC मोड अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधकाम प्रकल्पासंबंधित काम करण्यासाठी एचजी इन्फ्रा कंपनीला सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित केले आहे. NHAI च्या प्रकल्पाचे एकूण मुल्य 690.05 कोटी रुपये आहे. हे प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी एचजी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 918.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( एचजी इन्फ्रा कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली, पुढे काय होणार? तपशील जाणून घ्या
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये आज अफाट विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. मागील 4 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 36 टक्क्यांनी मजबूत झाले होते. मात्र आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक विक्री केली आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स स्टॉक 10.82 टक्के घसरणीसह 1,173 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Sundaram Multi Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, स्वस्त शेअर वेळीच खरेदी करून फायदा घ्या, तेजीत पैसे वाढतील
Sundaram Multi Share Price | मागील आठवड्यात गुरुवारी अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. मात्र चालू आठवड्याची सुरुवात किंचित विक्रीच्या दाबावासह झाली आहे. सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 10.99 टक्के वाढीसह 3.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Trident Techlabs Share Price | श्रीमंत करणारा ट्रायडेंट शेअर, 2 महिन्यात दिला 600 टक्के परतावा, वेळीच खरेदी करा
Trident Techlabs Share Price | ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीच्या शेअरने अवघ्या 2 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील 2 महिन्यांत ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! एका महिन्यात पैसे दुप्पट होतील, 152 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव अत्यंत महाग झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज देशात सोन्याचे दर विक्रमी उच्चांकी पातळीवर खुले आहेत. आज सोन्याचा भाव मोठ्या वाढीसह थेट सर्वात महागड्या पातळीवर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या कॅरेटच्या सोन्याच्या दरात किती वाढ झाली आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | TTML सहित 5 शेअर्सच्या टेक्निकल चार्टवर बुलीश मूव्हिंग एव्हरेज क्रॉसओव्हर तयार, तेजीचे संकेत
TTML Share Price | मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. BSE सेन्सेक्स 33 अंकांच्या वाढीसह 74119 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 19 अंकांच्या वाढीसह 22493 अंकांवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 5 म्युच्युअल फंड योजना ज्या तुम्हाला करोडमध्ये परतावा देतील, यादी सेव्ह करा
Mutual Fund SIP | जर तुम्ही वर्षानुवर्षे काम करत असाल आणि तुमच्याकडे खूप जास्त पगार नसेल, ज्यामुळे तुम्ही बचत करू शकत नसाल तर या फॉर्म्युल्याद्वारे तुम्ही दरमहिन्याला थोडी फार रक्कम जोडून मोठा फंड बनवू शकता. तुमचा पगार महिन्याला २० हजार असला तरी म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मोठी रक्कम जमा करू शकता. नियमाप्रमाणे केवळ 500 रुपयांपासून तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकता.
1 वर्षांपूर्वी