महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर तुफान तेजीत येणार, कंपनीकडून आली मोठी अपडेट
Ashok Leyland Share Price | हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने मागील महिन्यात उत्तर प्रदेश राज्यात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचे अनावरण केले आहे. या प्रकल्पाची सुरुवातीची क्षमता 2,500 वाहने बनवण्याची असेल. तर पुढील दहा वर्षात ही क्षमता वार्षिक 5,000 पर्यंत वाढवली जाईल. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.12 टक्के वाढीसह 170.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर खरेदीला झुंबड, कंपनीला रिलायन्सकडून मोठी ऑर्डर , रोज अप्पर सर्किट तोडतोय
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे अप्पर सर्किट हीट करत आहेत. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Home Loan Prepayment Calculator | गृहकर्ज बंद करायचे आहे का? आधी या 5 गोष्टींचा विचार करा, अन्यथा...
Home Loan Prepayment Calculator | घर खरेदी करणे ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गुंतवणूक आहे. घर विकत घेण्याचा अर्थ खूप खोल आहे. घर खरेदी करणे हे कुटुंबाच्या प्रवासाचे आणि आर्थिक प्रगतीचे प्रतीक आहे. मात्र, घर खरेदीच्या आनंदाबरोबरच हप्ते नियमित भरणे, चांगला क्रेडिट स्कोअर राखणे, आर्थिक व्यवस्थापन प्रभावीपणे करणे ही बांधिलकी येते.
1 वर्षांपूर्वी -
Subex Share Price | 36 रुपयाचा शेअर नशीब बदलेल, AI क्षेत्रासंबंधित कंपनीचा शेअर बक्कळ कमाई करून देईल
Subex Share Price | सुबेक्स या AI आणि IT संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर गुरूवारी बंपर तेजीत वाढत होते. गुरूवारी सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. नुकताच सुबेक्स कंपनीने दक्षिणपूर्व आशियातील आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीकडून 2.2 दशलक्ष डॉलर्स मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट जिंकल्याची माहिती दिली आहे. ( सुबेक्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स शेअर एका दिवसात 13 टक्के वाढला, शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार?
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 1332 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 36 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स स्टॉक 11.30 टक्के वाढीसह 1,311.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 6 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, कंपनीबाबत मोठी अपडेट आली, वेळीच खरेदी करा
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.48 टक्क्यांच्या वाढीसह 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरूवारी देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने शेअर्स खरेदी करा, हे टॉप 10 पेनी शेअर्स गुणाकारात परतावा देत आहेत
Penny Stocks | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली. दरम्यान BSE सेन्सेक्स निर्देशांक पहिल्यांदाच 74000 अंकाच्या पार गेला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22474 अंकांवर पोहोचला होता. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये पुन्हा अप्पर सर्किट मालिका सुरु? नवीन ऑर्डर मिळताच टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा सोल्यूशन प्रदाता कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 40.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये अचानक तेजी पाहून गुंतवणूकदार देखील उत्साही झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | मल्टिबॅगर शेअर नव्हे तर मल्टिबॅगर SIP सेव्ह करा, तब्बल 700 टक्के परतावा मिळतोय
Mutual Fund SIP | मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने स्थापनेपासून म्हणजेच 24 फेब्रुवारी 2014 पासून 22.5 टक्के सीएजीआर दिला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर योजनेच्या सुरुवातीला केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक सध्या वाढून 7.66 लाख रुपये झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांच्या थकबाकी सह 4% DA वाढीस मंत्रिमंडळाची मंजुरी
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | श्रीमंत करेल हा शेअर, कंपनीला तब्बल 4 कॉन्ट्रॅक्ट मिळाले, शेअर मल्टिबॅगरच्या दिशेने
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजीसह वाढत होते. आज देखील या कंपनीच्या स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. नुकताच या कंपनीला 4 मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 1706.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 2.31 टक्के वाढीसह 1,735.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा तिथे नो घाटा! 5 दिवसांत दिला 25 टक्के परतावा, पुन्हा 12% वाढला, खरेदी करणार?
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13.2 टक्के वाढीसह 1202.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. ( टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा रिलायन्स होम फायनान्स शेअर सुसाट तेजीत, रोज अप्पर सर्किट हिट
Reliance Home Finance Share Price | उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. अनिल अंबानींच्या बहुतेक कंपन्या दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जात आहेत. प्रचंड कर्ज आणि विविध आव्हाने यामुळे या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. ( रिलायन्स होम फायनान्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे 3 शेअर्स अल्पावधीत 60 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 निर्देशांक 22400 अंकावर पोहचला होता. मिडकॅप निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकच्या मूल्यांकनाबाबत शेअर्स बाजारातील तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
PFC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
PFC Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार किंचित घसरणीसह ओपन झाला होता. मात्र त्यानंतर खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक प्रथमच 74000 अंकाच्या जवळ क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,400 अंकाच्या पुढे क्लोज झाला होता. अशा काळात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ( पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | खुशखबर! केंद्र सरकार आज DA आणि पगार वाढीबाबत घोषणा करणार, डिटेल्स जाणून घ्या
7th Pay Commission | होळीच्या आधी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी बातमी मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत 4 टक्के महागाई भत्ता (DA) मंजूर होऊ शकतो. तसे झाल्यास केंद्र देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट शेअरने 6 महिन्यात दिला 275% परतावा दिला, पुन्हा अप्पर सर्किट
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 9280.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी सुवर्ण संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीचा आयपीओ लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत बँड 61 रुपये ते 65 रुपये निश्चित केली आहे. या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. हा IPO 12 मार्च ते 14 मार्च दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवले आहे. ( सिग्नोरिया क्रिएशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सलग 5 दिवस घसरणारा सुझलॉन शेअर 4.91% वाढला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के लोअर सर्किटसह 38.53 रुपये किमतीवर पोहोचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 50.72 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 25 टक्क्यांनी घसरले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | अल्पावधीत 230% परतावा देणारा अदानी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत येणार, फायद्याची अपडेट आली
Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा निर्मिती करणाऱ्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीची उपकंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर बी या कंपनीने खवरा, गुजरातमध्ये 447.95 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. ( अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी