महत्वाच्या बातम्या
-
Instant Personal Loan | झटपट कर्ज घेताना या खास गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल
Instant Personal Loan | लोकांना कधी कधी अचानक पैशांची गरज भासते, त्यामुळे अनेकदा कोणाकडेही कर्ज मागण्याशिवाय पर्याय नसतो. पण अनेकदा जेव्हा लोकांना कर्ज मिळत नाही, तेव्हा ते आपल्या गरजा भागवण्यासाठी झटपट कर्ज घेतात. पण झटपट कर्ज घेणं खूप सोपं असतं आणि गरजेपोटी आपण फारसा विचार न करता कर्ज घेतो. पण अशा वेळी कधी कधी चिंता करावी लागते आणि कर्ज फेडताना खूप अडचणीही सहन कराव्या लागतात.
1 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बबँकेचा शेअर मालामाल करणार, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स स्प्लिट होणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेच्या संचालक मंडळाने घोषणा केली की, बँकेचे शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले जाणार आहे. शेअरची तरलता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स स्वस्तात उपलब्ध व्हावे म्हणून बँकेने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील असे 2 ते 9 रुपयांचे टॉप 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत पैसा वाढतोय
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात सोमवारी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. BSE सेन्सेक्स निर्देशांक 352 अंकांच्या घसरणीसह 72790 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 90 अंकांच्या घसरणीसह 22122 अंकावर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक देखील विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक किरकोळ वाढीसह क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.02 टक्क्यांच्या वाढीसह 965 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आपल्या 400.40 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 141.01 टक्क्यांनी वाढले आहेत. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 973.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! अत्यंत भरवशाची आहे ही करोडमध्ये परतावा देणारी SIP योजना, बचत सुरु करा
HDFC Mutual Fund | एचडीएफसी टॉप 100 फंड (HDFC Top 100 Fund) या ओपन एंडेड इक्विटी योजनेला गुरुवारी २७ वर्षे पूर्ण झाली असून, सुमारे १९ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (सीएजीआर) देण्यात आला आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या म्हणण्यानुसार, फंडात गुंतवलेली 10,000 रुपयांची सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एकूण गुंतवणूक 32.40 लाख रुपये) 29 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढून 6.88 कोटी रुपये झाली आहे. म्हणजे या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार अक्षरशः करोडपती होतं आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट, थेट मासिक पगार व पेन्शनवर परिणाम होणार
7th Pay Commission | सरकार दर सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अर्थात महागाई भत्ता जाहीर करते. यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. त्याचबरोबर अनेक राज्य सरकारेही केंद्राचा डीए स्वीकारतात. अशा तऱ्हेने त्या-त्या राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतात.
1 वर्षांपूर्वी -
Data Patterns Share Price | 1 महिन्यात 40 टक्के परतावा देणारा शेअर तुफान तेजीत येणार, फायद्याची मोठी अपडेट आली
Data Patterns Share Price | डेटा पॅटर्न या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेटा पॅटर्न स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 2625 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 सप्टेंबर 2023 रोजी डेटा पॅटर्न कंपनीचे शेअर्स 2484 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
RITES Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 65 टक्के परतावा देणारा शेअर तुफान तेजीत, ऑर्डरबुक मजबूत झाली
RITES Share Price | राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच IIT भुवनेश्वरने राइट्स लिमिटेड कंपनीला मोठी जबाबदारी दिली आहे. याबातमीमुळे राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 1 रुपयाच्या शेअरने गुंतवणुकदार करोडपती झाले, मालामाल करणारा शेअर खरेदी करणार?
Multibagger Stocks | इंडो काउंट इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 363.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.21 रुपयेवरून वाढून 360 रुपये किमतीवर पोहचले होते. Indo Count Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर कृपा आहे या टॉप 10 शेअर्सवर, एका आठवड्यात 91 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. तर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्याभरात आपल्या गुंतवणूकदरांचे पैसे दुप्पट केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! किंमत 26 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मुक्का प्रोटीन्स लिमिटेड कंपनी IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 224 कोटी रुपये आहे. मुक्का प्रोटीन्स लिमिटेड कंपनीचा IPO 29 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.
1 वर्षांपूर्वी -
Adani Energy Share Price | अदानी एनर्जी शेअर्स मालामाल करणार, कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, किती परतावा मिळेल?
Adani Energy Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. अदानी एनर्जी सोल्युशन स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 1189.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Infibeam Share Price | शेअरची किंमत 36 रुपये, AI संबंधित कंपनीचा शेअर खरेदी करा, संयमाने मोठा परतावा मिळेल
Infibeam Share Price | इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीने नुकताच एका अमेरिकन AI कंपनीचे 20 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. या बातमीमुळे सोमवारी इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 37.90 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचा भाव वाढला, तुमच्या शहरातील 10 ते 24 कॅरेट सोन्याचे नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 105 टक्के परतावा देणारा SJVN शेअर जोरदार तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर 7 टक्क्यांच्या वाढीसह 127.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एसजेव्हीएन कंपनीने जम्मू आणि काश्मीर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीसोबत 300 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा पुरवठा करण्याचा करार केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 9 रुपये! 2 आठवड्यात 40 टक्के परतावा दिला, वेळीच खरेदी करावा
Penny Stocks | सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक श्रेणीत ट्रेड करत आहेत. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते, मात्र उच्च जोखीम घेणारे गुंतवणुकदार अल्प काळासाठी पेनी स्टॉक खरेदी करून मजबूत कमाई करत असतात. सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. Softrak Venture Investment Ltd Share Price
1 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा आणखी एक IPO लाँच होणार, पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळणार?
Upcoming IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या यशस्वी आयपीओनंतर आता टाटा समूह आणखी एका कंपनीचा IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा समूह लवकरच टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच करण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अल्पावधीत कमाई करून देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | भारतातील दिग्गज ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या शेअर्सवर 1270 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी स्टॉक 1055 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, मार्चनंतर DA फॉर्म्युला बदलणार, फायदा की नुकसान होणार?
7th Pay Commission | मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. त्यात 4 टक्के वाढ होणार आहे. एकूण महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. परंतु, त्यानंतर हिशोब बदलणार आहे. मार्चमध्ये महागाई भत्ता वाढल्यानंतर त्याची मोजणी नव्या पद्धतीने केली जाणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC आणि RVNL शेअर्समध्ये जोरदार तेजी येणार, फायद्याची अपडेट आली
IRFC Share Price | केंद्र सरकारने भारताच्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून नवनवीन उपक्रम सुरू केले आहे. सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारतातील 2000 विविध रेल्वे पायाभूत सुविधांचे उद्घाटन केले आहे.
1 वर्षांपूर्वी