महत्वाच्या बातम्या
-
Kalyani Steel Share Price | या शेअरने फक्त 2 दिवसात दिला 23 टक्के परतावा, अजून एक मोठी अपडेट येताच खरेदी तेजीत
Kalyani Steel Share Price | कल्याणी स्टील्स कंपनीच्या शेअर्समधील तेजीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे आणि तज्ञ आकर्षित केले आहे. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याणी स्टील्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 623.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, तेजी पाहून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | भारतातील तसेच संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18 लाखांपेक्षा अधिक वाढले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील सर्वोच्च मूल्यांकन असलेली कंपनी बनली आहे.
1 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस शेअर्समध्ये बंपर उसळी पाहून तज्ज्ञ उत्साही, डिव्हीडंड देखील जाहीर, खरेदी करावा?
TCS Share Price | टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी टीसीएस कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. म्हणून आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
PM Kisan Samman Nidhi | पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम 12000 रुपये होणार, निवडणुकीपूर्वी सरकारची योजना
PM Kisan Samman Nidhi | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, सरकार पीएम किसान सन्मान निधी वाढवू शकते. सध्या देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात. सरकार 2000 हजार रुपयांचे तीन हप्ते जारी करते. आता ती वाढवून 12,000 रुपये करण्याची तयारी आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! विकास लाइफ केअर कंपनीने सेबीला दिली महत्वाची माहिती, शेअर्स तेजीत येणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना अफाट कमाई करून दिली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 2.29 टक्क्याच्या वाढीसह 6.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. मात्र आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. विकास लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 959 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील असे चिल्लर किंमतीचे 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, गुणाकारात पैसा वाढतोय
Penny Stocks | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजार किंचित विक्रीच्या दबावात ओपन झाला होता. मात्र आता शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी किंचित नकारात्मक होती. मात्र वर्षाच्या शेवटी शेअर बाजाराने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला होता. आता नवीन वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | रेल विकास निगम शेअर्स 200 रुपयांच्या पार गेला, आता शेअरची पुढची टारगेट प्राइस जाणून घ्या
RVNL Share Price | रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कामगिरी केली आहे. ऑक्टोबर 2022 पासून रेल विकास निगम कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 200 रुपये किमतीच्या पार गेले होते.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर्स खरेदीसाठी गुंतवणुकीसाठी झुंबड, स्टॉक वाढीचे कारण काय?
Infosys Share Price| इन्फोसिस या भारतातील दिग्गज आयटी कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 मध्ये इन्फोसिस कंपनीचा निव्वळ नफा 7.3 टक्क्यांच्या घसरणीसह 6,106 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
1 वर्षांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 5 टक्के DA केव्हाही वाढू शकतो, एकूण महागाई भत्ता वाढून पगारातही वाढ
8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारमधील विविध कर्मचारी संघटना आंदोलनाच्या मार्गावर जाऊ शकतात. गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती. त्यानंतर महागाई भत्ता अर्थात ‘डीए’चा दर ४२ वरून ४६ टक्क्यांवर गेला. आता 1 जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 ते 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
Praveg Share Price | जबरदस्त शेअर! 4 वर्षात 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे झाले 54 लाख रुपये, खरेदी करावा?
Praveg Share Price | प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 10 जानेवारी 2024 रोजी प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1300 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. आता या कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Medi Assist IPO | आला रे आला IPO आला! मेडी असिस्ट हेल्थकेअर IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मोठा परतावा
Medi Assist IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही मेडी असिस्ट कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावले पाहिजे. मेडी असिस्ट या हेल्थकेअर सुविधा पुरवणाऱ्या कंपनीचा IPO लवकरच बाजारात लाँच होणार आहे. मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजारात लाँच केला जाईल.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरिबांना सुद्धा परवडतील असे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा वाढतोय
Penny Stocks| सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. चालू आठवड्याच्या पहिल्या 2 दिवसात शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मात्र आता गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने शेअर बजार तेजीत आला आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अल्पावधीत पैसा! हा शेअर अल्पवधीत देईल 40 टक्के परतावा, फायद्याची डिटेल्स जाणून घ्या
Stocks To Buy | आज वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स अडीच टक्क्यांच्या वाढीसह 267 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांच्या मते, वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्स पुन्हा घसरणार? शेअर्स होल्ड करावे की नाही? काय म्हटले टॉप ब्रोकरेजने?
LIC Share Price | एलआयसी या सरकारी विमा कंपनीबाबत मोठी अपडेट आली आहे. याचा सकारात्मक परिणाम बुधवारी एलआयसी कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळाला. नवीन आकडेवारीनुसार एलआयसी कंपनीचा विमा क्षेत्रात बाजार हिस्सा वाढला आहे. डिसेंबर 2023 मध्ये एलआयसी कंपनीचा विमा क्षेत्रातील बाजार हिस्सा 12 पॉइंट्सने वाढला आहे. त्यामुळे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी मॅनेजमेंटबद्दल मोठी अपडेट, शेअरवर काय परिणाम होणार? फायदा की नुकसान?
Suzlon Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, मते भरघोस परतावा देणारे शेअर्स मोजकेच आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स त्यापैकीच एक आहेत. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात अप्रतिम कामगिरी केली आहे. आता सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला एक नवीन अपडेट दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 180% परतावा देणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजी शेअर्सची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Technologies Share Price | नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. आणि शेअरची लिस्टिंग किंमत इश्यू किंमतीपेक्षा 180 टक्क्यांनी अधिक होती. स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1400 रुपये किमतीवर पोहचले होते. ही कंपनीच्या शेअर्सची आजपर्यंतची सर्वोच्च किंमती होती. त्यानंतर या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सुद्धा सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आज 11 जानेवारी 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोनं स्वस्त आणि चांदी महाग झाली आहे. स्वस्त झाल्यानंतर सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर, चांदीचा भाव 71 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,278 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 71488 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 9 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, अल्पावधीत दिला 600% परतावा, दिग्गजांनी केला खरेदी
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवरून 98 टक्के घसरल्यानंतर आता पुन्हा तेजीत आले आहेत. पटेल इंजिनिअरिंग या पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 700 रुपयेवरून घसरून 9 रुपये किमतीवर आले होते. आता मात्र हा स्टॉक पुन्हा एकदा 60 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील 3 वर्षांत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Visagar Polytex Share Price | श्रीमंत करतोय 2 रुपयाचा शेअर! अवघ्या 3 दिवसात दिला 48 टक्के परतावा, खरेदी करणार?
Visagar Polytex Share Price | विसागर पॉलिटेक्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 मार्च 2023 रोजी विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.68 पैशांवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | मागील 3 वर्षांत दिला 1150 टक्के परतावा, ऑर्डरबुक मजबूत असणारा शेअर वेळीच खरेदी करा
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. बुधवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 15 टक्क्यांच्या वाढीसह 1748 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 11.05 टक्के वाढीसह 1537.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी