महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | SBI FD - RD पेक्षा अनेक पटीने पैसा वाढवा, SBI फंडात 5000 रुपयांची SIP बचत 49 लाख रुपये देईल
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका योजनेने जबरदस्त परतावा दिला आहे. ही योजना एसबीआय स्मॉल कॅप फंड आहे. ही योजना 9 सप्टेंबर 2009 रोजी सुरू करण्यात आली होती आणि आता त्याला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. जर एखाद्या व्यक्तीने ही योजना सुरू झाल्यापासून दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर सध्या हे पैसे 49.44 लाख रुपये झाले असते. या 14 वर्षांत एसबीआय स्मॉलकॅप फंडात दरमहा 5000 रुपये दराने एकूण 8.40 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Income Tax on Salary | नोकरदारांनो! 7.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स मुक्त होऊ शकते, महत्वाची अपडेट जाणून घ्या
Income Tax on Salary | लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार करदात्यांना मोठा दिलासा देऊ शकते. 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीअंतर्गत करसवलत सध्याच्या 7 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. या बदलासाठी वित्त विधेयक मांडले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
1 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | चिल्लरही श्रीमंत करते! शेअरची किंमत फक्त 4 रुपये, मागील 5 दिवसात 75% परतावा दिला
Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात विक्रीचा दबाव निर्माण झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर मजबूत तेजीत वाढतोय, यापूर्वी 4136% परतावा दिला, खरेदीची योग्य वेळ?
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. आता अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी 750 दशलक्ष डॉलर्स रोख्यांची आठ महिने आधीच परतफेड करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 51 पैशाच्या शेअरने करोडपती केले, आजही खरेदीला स्वस्त आहे शेअर
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात करोडपती बनवले आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3500 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! अल्पावधीत पैसा वाढेल, रेकॉर्ड तारीखपूर्वी संधीचा फायदा घ्या
Bonus Shares | एमके एक्झिम या कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. एमके एक्झिम कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. MK Exim Share Price
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज पुन्हा सोन्याचे भाव मजबूत वाढले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सोने-चांदी महागले आहेत. महाग झाल्यानंतर सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर, चांदीचा भाव 71 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,322 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 71719 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | श्रीमंत करणार हा 37 रुपयांचा शेअर! अवघ्या 5 दिवसांत दिला 63% परतावा, एन्ट्री घेणार?
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहे. मुकेश अंबानी यांची गुंतवणूक असलेल्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 63.97 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 6 रुपयाचा शेअर खरेदी करणार? मागील 5 दिवसात 32 टक्के परतावा दिला, संयम श्रीमंत बनवेल
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | अल्पावधीत 5 पट परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, सध्या 43 रुपयांवर
Suzlon Share Price | मागील काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5 पट अधिक परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | बापरे! फक्त 12 रुपयाच्या शेअरचा धुमाकूळ, पैसा गुणाकारात वाढतोय, LIC कडून शेअर्सची खरेदी
Integra Essentia Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 11.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 500 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | वरिष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, बचतीवर मिळे भरघोस परतावा
Senior Citizen Saving Scheme | आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही नुकतेच निवृत्त झाले असाल आणि निवृत्तीचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवू इच्छित असाल.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 10 हजार रुपयाच्या SIP तून 1 लाखाचे 30 लाख होतील
ICICI Mutual Fund | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार अशा विहिरी आहेत जिथे प्रत्येक गुंतवणूकदाराची तहान भागवता येते. गुंतवणूक करताना सावध गिरी बाळगा. बाजारात असे अनेक पर्याय आहेत जे काही वर्षांत आपले पैसे गुणाकार करतात. असाच एक पर्याय म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंडाचा आक्रमक हायब्रीड फंड (पूर्वीचा बॅलन्स्ड फंड), ज्याने दरवर्षी १५ टक्के परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | श्रीमंत करणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळतोय
Stocks To Buy | 2023 हा वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी फायदेशीर ठरला होता. अशीच कामगिरी 2024 या वर्षात राहण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक सल्लागारांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. गुंतवणुकदार हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकतात. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सचा परतावा आणि सध्याची किंमत.
1 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 1 आठवड्यात 90 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stock in Focus | नवीन वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी किंचित नकारात्मक होती. मात्र आता शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावातून सावरला आहे. अशा काळात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फायदा घेऊ इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | किंमत 31 रुपये! 3 वर्षात 900% परतावा, रिलायन्स पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय?
Reliance Power Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे. जानेवारी 2021 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 3.3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीच्या पार गेले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | किंमत 42 रुपये! एक वर्षात 320% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सची पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच एक नव्हे तर दोन फायदे मिळणार, एकूण पगारात होणार वाढ
7th Pay Commission | नवीन वर्ष 2024 ची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. नव्या वर्षासोबत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीडिया वृत्तानुसार, केंद्र सरकार यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए वाढ) आणि घरभाडे भत्ता (एचआरए) असे दोन फायदे देऊ शकते. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. केंद्र महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करू शकते. त्यानंतर महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
TDS on Salary | पगारदारांनो! नवीन आणि जुन्या टॅक्स प्रणालीअंतर्गत अधिक टॅक्स कसा टाळता येईल समजून घ्या
TDS on Salary | पगाराच्या उत्पन्नातून जास्त कर वजावट टाळण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षभरात केलेल्या गुंतवणुकीचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत आता प्राप्तिकर कायद्यांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत आणि त्यापैकी काही 1 एप्रिल 2023 पासून आर्थिक वर्ष 2023-24 साठी लागू झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! पैसा गुणाकारात वाढवणाऱ्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, किती नफा?
Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षभरात तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी