महत्वाच्या बातम्या
-
Paras Defence Share Price | डिफेन्स शेअर्स तुफान तेजीत! पारस डिफेन्स शेअर्सची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळेल?
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 799 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 848 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Johnson Pharma Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा! 1 महिन्यात दिला 85% परतावा, खरेदी करणार?
Johnson Pharma Share Price | भारतीय शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक सूचीबद्ध आहेत. मात्र भरघोस परतावा काही ठराविक शेअर्सच कमावून देतात. अशाच एक स्टॉक आहे, जॉन्सन फार्माकेअर कंपनीचा. या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स तेजीत वाढण्याचे रेकॉर्ड तोडत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी जॉन्सन फार्माकेअर कंपनीचे शेअर्स 1.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. | Penny Stocks To Buy
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | रिलायन्ससोबत भागीदारी! ऑर्डरबुक मजबूत, तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाहीर
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीच्या शेअर्सने आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 10.70 टक्क्यांच्या वाढीसह 1,493.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअरची किंमत 11 रुपये! फक्त 6 दिवसात दिला 56 टक्के परतावा, वेळीच एन्ट्री घेणार?
Integra Essentia Share Price | आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक केली आहे. तर काही परकीय गुंतवणूकदारांनी देखील आपली गुंतवणुक भारतीय शेअर बाजारातून काढून घेतली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | भारत सरकारचा IRFC संदर्भात मोठा निर्णय, IRFC शेअर्सवर काय परिणाम होणार?
IRFC Share Price | चालू आर्थिक वर्षांची शेवटची तिमाही सुरू झाली आहे. या तिमाहीत भारत सरकार आपल्या मालकीच्या कंपनीमध्ये निर्गुतवणुक करण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारत सरकार माझगाव डॉक शिपबिल्डर, NLC इंडिया आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स विकण्याचा विचार करत आहे. 31 मार्च 2024 पूर्वी भारत सरकार या तिन्ही कंपनीमधील किमान 10 टक्के वाटा विकण्याचा विचार आहे. याबातमी मुळे नक्कीच या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर शेअर्समध्ये गुंतवा! या टॉप 9 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढतोय
Penny Stocks | नवीन वर्षाची भारतीय शेअर बाजारासाठी किंचित पडझडीसह झाली. मात्र त्यातून शेअर बाजार बऱ्याच अंशी सावरला. आज मात्र शेअर बाजारात किंचित विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. तज्ञांच्या मते, चालू कॅलेंडर वर्षात गुंतवणुकदारांना शेअर बाजारात गुंतवणूकीच्या आणि कमाईच्या अनेक संधी मिळतील. यासाठी गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स खरेदी करणे गरजेचे आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, झटक्यात 1135 रुपयांनी स्वस्त, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सराफा बाजारात सोन्याच्या व्यवहाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. मात्र आज सराफा बाजारातील नव्या दरांमुळे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कारण सध्याचा सोन्याचा भाव अत्यंत कमी असून, ही संधी अनेक दिवसांनंतर चालून आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Trident Share Price | श्रीमंत करेल हा 46 रुपयाचा शेअर, आज 14% परतावा दिला, यापूर्वी 3600 टक्के परतावा दिला
Trident Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज शेअर बाजार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना देखील ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | 35 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, रिलायन्सची गुंतवणूक, 6 दिवसात 60 टक्के परतावा दिला
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 17 रुपये! मागील 2 महिन्यांच्या दिला 75% परतावा, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
Vodafone Idea Share Price | शेअर बाजारातील अनेक तज्ञ व्होडाफोन आयडिया कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक उत्साही तटस्थ पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातील दिग्गज तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये 18.5 रुपये किमतीवर प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला होता.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर तेजीत वाढतोय, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर, फायदा घेणार?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने चालू आर्थिक वर्षाच्या 2023-24 तीन तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे. मार्च 2023 मध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 185 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 340 रुपये किमतीजवळ पोहचले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 6 महिन्यांत 40% परतावा देणारा येस बँक शेअर घसरू लागला, स्टॉकमध्ये घसरणीचे कारण काय?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मात्र आज या बँकिंग स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या विविध FD योजनांच्या व्याजदरांसह परतावा तपासून घ्या, फायद्यात राहा
SBI FD Interest Rates | बँकांच्या मुदत ठेवी (एफडी) ही अशी योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार बाजारातील जोखीम न घेता निश्चित उत्पन्न मिळवू शकतो. यामध्ये ठेवीच्या वेळी मिळणाऱ्या व्याजाची गुंतवणूकदारांना माहिती असते, त्यामुळे ठराविक कालावधीत एकरकमी कर करणे हा चांगला पर्याय आहे. बँका वेळोवेळी वेगवेगळ्या मुदतीच्या व्याजदरात वाढ किंवा कपात करतात.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! अशी सुरु करा फक्त 67 रुपयांची SIP बचत, मिळेल 1 कोटीचा परतावा
Mutual Fund SIP | वर्ष 2024 सुरू होताच अनेकांनी सर्व प्रकारचे संकल्प केले असतील. कोणी वजन कमी करण्याचा संकल्प केला असता, तर कोणी जास्त पैसे कमवण्याचा किंवा अधिक ठिकाणी प्रवास करण्याचा संकल्प केला असता.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! HDFC म्युच्युअल फंडाच्या 8 मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या SIP योजना सेव्ह करा
HDFC Mutual Fund | बँकांच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला निधी गोळा करू शकता. आज आम्ही तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगत आहोत. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या या टॉप स्कीम्सचा विचार करू शकता, ज्या गुंतवणूकदारांना दोन ते तीन पट नफा देतात.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! असं काय झालं की सोन्याचा भाव 800 रुपयांनी कोसळला? सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचा परिणाम भारतातील सराफा बाजारातही दिसून येत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Car Loan Interest Rate | एसबीआय बँकेसह या सरकारी बँकांचा ग्राहकांना झटका, महाग झाला कार लोन, EMI वाढणार
SBI Car Loan Interest Rate | नवे वर्ष सुरू होताच अनेक बँकांनी ग्राहकांना धक्का दिला आहे. किरकोळ कर्जावरील (पर्सनल लोन, ऑटो लोन) व्याजदरात बँकांनी वाढ केली आहे. मात्र, या निर्णयाचा गृहकर्जाच्या व्याजदरावर परिणाम होणार नाही. रेपो दरात बदल झाल्यानंतरच बँका मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) वाढवतात, असे सहसा दिसून येते. पण यावेळी तसे झाले नाही.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्ज व्याजदरात मोठी कपात, प्रोसेसिंग फी सुद्धा माफ, 5 महत्त्वाच्या गोष्टी नोट करा
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जाचा व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करून 8.35 टक्के केला आहे. यापूर्वी हा दर 8.5 टक्के होता. बँकेने गृहकर्जावरील प्रोसेसिंग फीही माफ केली आहे. याशिवाय बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडियादेखील जवळपास समान व्याजदर देत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | 22 पैशांच्या शेअरची जादू, गुंतवणूकदार श्रीमंत झाले, आता शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजी नोंदवली होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 188.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA वाढ होऊन एकूण पगारात होणार 'एवढी' वाढ
7th Pay Commission | केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट देणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून सहा महिन्यांसाठी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करू शकते. मार्च २०२४ मध्ये याची घोषणा होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.
1 वर्षांपूर्वी