महत्वाच्या बातम्या
-
Jyoti CNC Automation IPO | आला रे आला IPO आला! एकदिवसात कमीत कमी 25% परतावा मिळेल, प्राईस बँड तपासून घ्या
Jyoti CNC Automation IPO | नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. आणि यावर्षातील पहिला IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचे नाव आहे, ज्योती CNC ऑटोमेशन. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही ज्योती CNC ऑटोमेशन कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावू शकता. या कंपनीचा IPO 8 जानेवारी 2024 रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाईल. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा HAL शेअर उच्चांकी पातळीवर पोहोचला, मजबूत ऑर्डरबुक देतेय मल्टिबॅगर परताव्याचे संकेत
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएएल कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 3038.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पत्नीसोबत पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडण्याचा मोठा फायदा, 5 लाखांहून अधिक कमाई होईल
Post Office Interest Rate | जर तुम्हाला 2024 मध्ये अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल ज्यामध्ये तुमचे जमा केलेले पैसेही सुरक्षित असतील आणि तुम्हाला नियमित उत्पन्नही मिळेल, तर पोस्ट ऑफिसमासिक बचत योजना तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही रक्कम गुंतवता ती पूर्णपणे सुरक्षित असते. तसेच गुंतवणुकीवरील व्याजातून दरमहा उत्पन्न मिळत राहते. Post Office Scheme
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजार शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह व्यवहार करत होता. नवीन वर्षाचा पहिला ट्रेडिंग आठवडा संपला. या आठवड्यात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने उत्तम कामगिरी केली. आता नवीन वर्षात भारतीय शेअर बाजार आणखी चांगली कामगिरी करेल, याबाबत अनेक तज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
BCL Share Price | 75 रुप्याच्या शेअरने 1 महिन्यात 23 टक्के परतावा दिला, यापूर्वी दिला 600% परतावा, खरेदी करणार?
BCL Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 77.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! खरेदीची संधी, यापूर्वी गुंतवणुकदारांना तब्बल 35,000% परतावा दिला
Bonus Shares | एसजी मार्ट या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 7 वर्षांत एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 28 रुपये किमतीेवरून वाढून 10000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. SG Mart Share Price
1 वर्षांपूर्वी -
Sundaram Mutual Fund | अरे व्वा! आता फक्त 100 रुपयांपासून SIP सुरू करू शकता, फायद्याची योजना जाणून घ्या
Sundaram Mutual Fund | जर तुम्हाला कमी गुंतवणूक करायची असेल तर हा देखील तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. अॅसेट मॅनेजमेंट कंपनी सुंदरम म्युच्युअल फंडाने हायब्रीड कॅटेगरीमध्ये नवा मल्टी अॅसेट अलोकेशन फंड जारी केला आहे. नवीन फंडात सुंदरम मल्टी अॅसेट सब्सक्रिप्शन 5 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे, जे 19 जानेवारी 2024 पर्यंत चालेल.
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | शेअरची किंमत 16 रुपये! GTL शेअरने 1 महिन्यात 120 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
GTL Share Price | जीटीएल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. सुरुवातीच्या काही तासात जीटीएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर मात्र दिवसा अखेर या शेअरची किंमत आणखी वाढली. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी जीटीएल स्टॉक 9.74 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. Gujarat Toolroom Share Price
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स पेक्षाही 31 रुपयाचा रिलायन्स पॉवर मोठा परतावा देतोय, खरेदी करणार?
Reliance Power Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत खळबळ माजवली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये खूप कमी काळात मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 32.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी देखील स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्समधून 4 वर्षात 1100% परतावा, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. मागील पाच वर्षांत टाटा मोटर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 340 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून डील आहे. कोरोना महामारीनंतर या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडली असे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवस तेजी-मंदीचे चक्र फिरताना पाहायला मिळाले. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीसह क्लोज झाला होता. तर अशीच काहीशी तेजी शुक्रवारी देखील पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | 32 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! अंबानींची गुंतवणूक, 5 दिवसात 50% परतावा, यापूर्वी 1000% परतावा दिला
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आता आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Maharashtra Old Pension | तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहेत का? जुन्या पेन्शनबाबत सरकारची मोठी घोषणा
Maharashtra Old Pension | तुम्हीही सरकारी नोकरीत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी ही सरकारी नोकरीत असेल तर एक मोठी अपडेट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, या प्रलंबित मागणीवर महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. जुनी पेन्शन पूर्ववत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (ओपीएस) घेण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 40 रुपयाचा सुझलॉन शेअर वेळीच खरेदी करणार? ऑर्डरबुक अजून मजबूत, फायदा घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा सोल्यूशन्स सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी समूहाने एव्हररिन्यू एनर्जी कंपनीकडून 225 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रलापाच्या उभारणीचा कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Credit Card | तुम्ही ICICI बँकेचं कोणतं क्रेडिट कार्ड वापरता? 12 कार्डवरील फायदे कमी होऊन शुल्कही बदलणार
ICICI Credit Card | जर तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर जाणून घ्या बँक लवकरच त्यात अनेक बदल करणार आहे. त्यांची फीचर्स आणि शुल्कही बँक बदलू शकते. मीडिया वृत्तानुसार, काही क्रेडिट कार्डमुळे मिळणाऱ्या सुविधाही कमी होऊ शकतात. यापूर्वी एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर अनेक बँकांनी वर्ष 2023 मध्ये असे बदल केले होते.
1 वर्षांपूर्वी -
Seacoast Shipping Share Price | 4 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत! दररोज अप्पर सर्किट हीट करतोय, खरेदी करावा का?
Seacoast Shipping Share Price | सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये अल्पकालीन घसरणीनंतर आता तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 3.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | शेअरची किंमत 3 रुपये! फक्त 2 दिवसात दिला 24 टक्के परतावा, वेळीच खरेदी करणार?
Advik Capital Share Price | नवीन वर्षाची सुरुवात शेअर बाजारासाठी किंचित कमजोर होती. मात्र आता शेअर बाजाराने जोरदार गती धारण केली आहे. अनेक दिग्गज तसेच स्मॉल कॅप कंपन्याचे शेअर्स तेजीत व्यवहार करून आपल्या गुंतवणूकदारांना कमाईची संधी उपलब्ध करून देत आहेत. असाच एक स्मॉल कॅप स्टॉक अॅडविक कॅपिटल कंपनीचा.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, खरेदीनंतर पैसा अल्पावधीत वाढवा
Penny Stocks | भारतीय शेअर बाजाराने नवीन वर्षात पुन्हा एकदा सकारात्मक गती धारण केली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये देखील चांगली तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू आहे . त्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांचे शेअर्स मजबूत परतावा देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | शेअरची किंमत 14 रुपये! आज 4.69 टक्के वाढला, रिलायन्स कॅपिटल अजून किती परतावा देईल?
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या बऱ्याच कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. त्यापैकीच एक रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2008 मध्ये 2700 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.11 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4.06 टक्के वाढीसह ट्रेड करत होता.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स पैसा गुणाकारात वाढवणार, शेअर मधील तेजीचे कारण काय?
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक असाच तेजीत वाढत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमध्ये 2.3 टक्के वाढीसह 1,119 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे.
1 वर्षांपूर्वी