महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks To Buy | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील अशा चिल्लर किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्स, पैशाने पैसा वाढवा
Penny Stocks To Buy | नवीन वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी किंचित नकारात्मक होती. मात्र भारतीय शेअर मागील अनेक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. सोमवारी शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सन फार्मा, अदानी पोर्ट्स डिव्हिजन लॅब आणि कोल इंडिया कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. आणि आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा अल्ट्राटेक सिमेंट आणि लार्सन अँड टुब्रो यासारख्या दिग्गज कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | शेअरची किंमत 92 रुपये, 1 महिन्यात दिला 36% परतावा, कंपनीत रिलायन्सचा स्टेक, ऑर्डरबुक मजबूत
HFCL Share Price | हिमाचल फ्यूचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजेच एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने अल्प आणि दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. FII आणि DII ने देखील एचएफसीएल कंपनीचे 9.56 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव अजून जोरदार धडाम झाला, तपासून घ्या सोन्याचे नवे स्वस्त दर
Gold Rate Today | डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या दरात आज घसरण झाली, तर संभाव्य व्याजदर कपातीबाबत अधिक स्पष्टतेसाठी गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या ताज्या धोरण बैठकीचे इतिवृत्त आणि अमेरिकन नोकऱ्यांची आकडेवारी जाहीर होण्याची वाट पाहत होते. अॅक्सिनिटी समूहाचे मुख्य बाजार विश्लेषकांनी सांगितले की, यावर्षी फेडच्या व्याजदरात कपातीचा सामना बाजार अजूनही करत असल्याने सोने स्थिर आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, अल्पावधीत मजबूत कमाई होईल, टार्गेट प्राइस जाहीर
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. मागील वर्षी हिंडेनबर्ग अहवालामुळे अडचणीत आलेल्या अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी देखील आता अदानी समूहातील कंपन्याच्या शेअर्सवर विश्वास व्यक्त केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | 'एक पे दो' फुकट शेअर्स मिळतील, अल्पावधीत 3857% परतावा देणारा शेअर खरेदी करा
Bonus Shares | इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स या वित्तीय सल्ला देणाऱ्या कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनी आपल्या शेअरधारकांना 2 : 1 या प्रमाणात मोडत बोनस शेअर वाटप करणार आहे. Intellivate Capital Share Price
1 वर्षांपूर्वी -
SBI Minimum Balance | झंझट संपली! बँक अकाउंट मिनिमम बॅलेन्स'बाबत RBI चा मोठा निर्णय, तुमचं खातं कोणत्या बँकेत?
SBI Minimum Balance | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँक ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आता निष्क्रिय आणि निष्क्रिय खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स नसतानाही शुल्क कापले जाणार नाही. | Minimum Balance in SBI
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! 5 वर्षात तुमचा पैसा 5 पट करतील अशा 10 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडाच्या योजनाही खूप चांगला परतावा देतात. आत्मविश्वास नसेल तर टॉप १० म्युच्युअल फंड योजनांचा परतावा इथे जाणून घेता येईल. या योजनांनी 5 वर्षात 5 पटीने पैसे वाढवले आहेत. जाणून घेऊया अशाच टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांबद्दल.
1 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! या कंपनीत रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक, खरेदीनंतर संयम नशीब बदलू शकते
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 25.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आलोक इंडस्ट्रीज ही मुकेश अंबानी यांची टेक्सटाईल कंपनी आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, शेअर्स उच्चांकी पातळीवर, वेळीच फायदा घेणार?
Tata Motors Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.7 टक्के वाढीसह 804 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची आतापर्यंतची सर्वांत उच्चांक किंमत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Home Loan Interest Rate | SBI ग्राहकांसाठी फायद्याची अपडेट! गृहकर्जावरील व्याजदरात मोठी सूट मिळतेय, असा करा अर्ज
SBI Home Loan Interest Rate | जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज अभियानांतर्गत त्यावरील व्याजदरात 65 बेसिस पॉईंट्सची कपात कायम ठेवली आहे. यापूर्वी बँक 31 डिसेंबर 2023 पर्यंत चालवणार होती, मात्र आता त्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता ही डेडलाइन 31 जानेवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेच्या 'या' निर्णयाने पैशाची अधिक बचत होणार
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांना नवीन वर्षाच्या ऑफरअंतर्गत बुधवारी, 3 जानेवारी 2024 रोजी गृहकर्जाचा दर 15 बेसिस पॉईंटने कमी करून 8.35 टक्के केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sadhana Nitro Share Price | असे श्रीमंत व्हा! 92 रुपयाचा शेअर देईल 100 टक्क्यांहून अधिक परतावा, तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला
Sadhana Nitro Share Price | साधना नायट्रो केमिकल कंपनीच्या पेनी स्टॉकने 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले होते. आता नवीन वर्षात देखील हा स्टॉक अशीच कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी साधना नायट्रो केम कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
HPL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 5 दिवसांत 37 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, नेमकं कारण काय?
HPL Share Price | एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सलग पाचव्या दिवशी तेजीत व्यवहार करत होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 287.20 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसांत एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Union Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर 123 रुपये! अल्पावधीत देईल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, फायदा घेणार?
Union Bank Share Price | 2023 या वर्षात PSU सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्सनी जबरदस्त कामगिरी केली होती. आता नवीन वर्षात देखील हा तेजीचा आलेख अशा वाढत जाईल असे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते, 2024 या नवीन वर्षात देखील शेअर बाजारातून मजबूत कमाई करण्याच्या संधी निर्माण होणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | भरवशाच्या BHEL शेअरने 6 महिन्यात पैसे दुप्पट, आता कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, स्टॉक खरेदी करणार?
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बीएचईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 2 जानेवारी 2024 रोजी 3 टक्क्यांच्या वाढीसह 202.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल स्टॉक 204.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | फुकट शेअर्स मिळवा! 10 रुपयांच्या शेअरवर फ्री शेअर्स मिळतील, अल्पावधीत 2500% परतावा
Integra Essentia Share Price | इंटेग्रा इसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा इसेंशिया कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 8.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | शेअरची किंमत 15 रुपये! जेपी पॉवर शेअरने अल्पावधीत दिला 2400% परतावा, वेळीच खरेदी करणार?
JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्के वाढीसह 16.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 99 टक्के कमजोर झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पटापट स्वस्त झालेल्या सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण झाली. अमेरिकेत व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेने सोन्याचे दर वाढले होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण आता गुंतवणूकदार व्याजदर कमी होण्याची वाट पाहत आहेत. तर 2023 मध्ये सोन्याने चांगला परतावा दिला. 2023 मध्ये सोने 15.74 टक्के आणि चांदी 9.64 टक्के परतावा देत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | इश्यू किमतीपेक्षा स्वस्त झालेल्या जिओ फायनान्शियल शेअर चार्टने दिले संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
Jio Financial Share Price | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमधून विलग झालेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. आता मात्र या कंपनीचे शेअर्स आपल्या 261.85 रुपये या इश्यू किमतीपेक्षा कमजोर झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | मार्ग श्रीमंतीचा! एका दिवसात 4.18% परतावा मिळाला, ग्राहकांची अवघ्या 6 महिन्यात 51.75% कमाई
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने तिसऱ्या तिमाहीत 20 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविल्यानंतर आज बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरमध्ये ३ जानेवारी रोजी सुरुवातीच्या व्यवहारात 4.18 टक्क्यांनी वाढ झाली. सध्या एनएसईवर बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर 47.35 रुपयांवर व्यवहार करत होता.
1 वर्षांपूर्वी