महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स देतील 27% पर्यंत परतावा, ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | काही दिवसात 2024 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. 2023 मध्ये भारतीय शेअर बाजाराने कमालीची कामगिरी केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी देखील भारतीय शेअर बाजारावर अधिक विश्वास दाखवला आहे. नवीन वर्षात देखील हा विश्वास असचा वाढत जाईल याबाबत तज्ञ सकारात्मक आहे. 2023 या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेअर बाजार तेजीत वाढत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव एकदिवसात इतका वाढला, तुमच्या शहरातील महाग सोन्याचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याचा दर 63644 रुपये प्रति दहा ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला आहे. याआधी 4 डिसेंबर 2023 रोजी सोन्याचा उच्चांक गाठला गेला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 63281 रुपयांवर गेला होता.
1 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | मागील 1 महिन्यात 15 टक्के परतावा देणाऱ्या विप्रो शेअर्सवर तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली
Wipro Share Price | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते.
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, रिलायन्स सोबत भागीदारी करार, फायदा घेणार?
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.51 टक्क्यांच्या वाढीसह 1,261.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 143.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने हायड्रोजन बसच्या अनेक मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत व्यापारी भागीदारी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | 38 रुपयाच्या सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये आता गुंतवणूक केल्यास फायदा होईल? ऑर्डरबुक मजबूत होतेय
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 250 टक्के वाढली आहे. याकाळात शेअरची किंमत 10 रुपयेवरून वाढून 37.15 रुपये किमतीवर गेली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 37.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 4 रुपये 55 पैसे, अवघ्या 3 दिवसात 60 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Penny Stocks To Buy | शाह मेटाकॉर्प या 5 रुपयेपेक्षा स्वस्त कंपनीच्या शेअरने अवघ्या 3 दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शाह मेटाकॉर्प कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांच्या वाढीसह 5.50 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. Shah Metacorp Share Price
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | मागील 1 महिन्यात 60% परतावा देणाऱ्या अदानी ग्रीन शेअर्समध्ये पुढे काय होणार? फायदा की नुकसान?
Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने बुधवारी टोटल एनर्जी रिन्युएबल सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत संयुक्त उपक्रम करार केल्याची माहिती दिली आहे. टोटल एनर्जी रिन्युएबल सिंगापूर कंपनीने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीमधील 50 टक्के भाग भांडवल 300 दशलक्ष डॉलर्सला घेऊन अदानी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड या संयुक्त उपक्रमा अंतर्गत धारण केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | महिन्याला 3000 रुपयांची एसआयपी, महिन्याला मिळतील 1.5 लाख रुपये, जाणून घ्या कसे
Mutual Fund SIP | शेअर्सचे चढ-उतार पाहणे अवघड जात असल्याने अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळतात. तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणुकीचा फायदा घ्यायचा असेल पण शेअर्समध्ये गुंतवणूक टाळायची असेल तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. दीर्घ मुदतीसाठी पैसा उभा करण्याच्या दृष्टीने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पती-पत्नी पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून महिन्याचा खर्च भागवू शकतात
Post Office Interest Rate | आजच्या काळात शेअर बाजार आणि बँकेव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस देखील गुंतवणुकीसाठी खूप चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे अनेकांना आवडते. तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नीसोबत पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केली तर तुमचे उत्पन्न वाढण्यास खूप मदत होईल. चला जाणून घेऊया या योजनेविषयी.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समधील तेजी पाहून तज्ज्ञ उत्साही, नवीन मजबूत टार्गेट प्राइस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्राडे ट्रेडमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 724.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये चांगली खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच टाटा मोटर्स कंपनीला उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1350 डिझेल बसेसच्या ‘चैसिस’ पुरवण्यासाठी मोठी ऑर्डर दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी पेन्शनर्ससाठी खुशखबर! नवीन वर्षात नवा भत्ता लागू होणार, हातात अधिक पेन्शन मिळणार
7th Pay Commission | केंद्र सरकारने लाखो पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनधारकांना नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे. या पेन्शनधारकांच्या उपचारासाठी फिक्स्ड मेडिकल अलाउंस (एफएमए) जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पेन्शनधारकांना दैनंदिन वैद्यकीय खर्चात मदत होणार आहे. हा भत्ता त्या ठिकाणी राहणाऱ्या पेन्शनधारकांना मिळणार आहे, जे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत (सीजीएचएस) किंवा इतर कोणत्याही आरोग्य योजनेत समाविष्ट नाहीत. पेन्शनसोबत भत्ता दिला जाणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Lloyds Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरची किंमत 43 रुपये, अल्पावधीत देईल 55 टक्के परतावा
Lloyds Share Price | लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2023 या वर्षात जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स फक्त 15.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर वर्षा अखेर या कंपनीचे शेअर्स 45 रुपयेच्या पार पोहचले होते. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के घसरणीसह 43.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
HMA Agro Share Price | मोठी संधी! हा शेअर स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीखपूर्वी गुंतवणूक करून फायदा घ्या
HMA Agro Share Price | एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. चालू आठवड्यात एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स एक्स-स्प्लिट सेशनमध्ये ट्रेड करतील. एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा IPO जून 2023 मध्ये शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा एचएएल शेअर खरेदी करा, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, खरेदीनंतर संयम मालामाल करेल
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.81 लाख कोटी रुपये आहे. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2849 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1150 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा, 78 रुपयाचा शेअर खरेदी करून 2 फुकट शेअर्स मिळवा, संधीचा फायदा घ्या
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअरचा लाभ घेऊ इच्छित असाल तर, तुम्ही स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. नुकताच स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर 2 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Standard Capital Markets Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | नवीन वर्षात पैसा वेगाने वाढवा, हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 1 आठवड्यात 61 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजार प्रचंड तेजीचे प्रदर्शन करत आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी पैसे लावून मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. आता वर्ष अखेर असूनही शेअर बाजारात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | खुशखबर! SBI बँकेने FD व्याजदर वाढवले, आता बचतीवर इतके अधिक व्याज मिळेल
SBI FD Interest Rates | भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या युजर्सना नवीन वर्ष 2024 च्या आगमनानिमित्त एक भेट दिली आहे. ही देशातील सर्वात मोठी बँक असून कोट्यवधी ग्राहकही त्याच्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने काही बदल केल्यास त्याचा थेट फटका कोट्यवधी ग्राहकांना बसतो.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे टॉप 7 शेअर्स मालामाल करतील, सेव्ह करा यादी
Reliance Share Price | 2030 या वर्षात भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली आहे. तज्ञांच्या मते, नवीन वर्षात भारतीय शेअर बाजार आणखी मोठे शिखर स्पर्श करणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नवीन वर्षात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
1 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 हॉट शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 100 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Hot Stocks | मागील एका महिन्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या कालावधीत सेन्सेक्स आणि निफ्टी-50 इंडेक्समध्ये 8 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या तेजीच्या काळात शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या एका महिन्यात 100 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण एका महिन्यात सर्वाधिक परतावा देणारे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ, एका महिन्यात गुंतवणुकदारांना मालामाल करणाऱ्या स्टॉकची लिस्ट.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचे भाव ऑल टाईम हाय झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सणासुदीच्या दिवसात आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. तुम्ही जर सोनं स्वस्त होण्याची वाट पाहत असाल तर तसं होणार नाही याचे संकेत बाजारात मिळत आहेत. कारण आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. सराफा बाजारात देखील मोठी गजबज वाढल्याची बातमी देखील समोर आली आहे.
1 वर्षांपूर्वी